एकूण 213 परिणाम
मे 11, 2019
विरार : नारंगीत राहणाऱ्या तरुण अष्टपैलू क्रिकेटरने आपल्या आईसह आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली. मायलेकाच्या या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होतेय. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला. विनय प्रकाश चौगुले उर्फ दादू असे (25) तरुणाचे नाव होते तर सरस्वती...
मे 02, 2019
वसई - जन्मानंतर मृत्यू कुणाला चुकत नाही. मात्र आयुष्यभराच्या जगण्याच्या संघर्षानंतर मरणाचे सोपस्कार तरी सुस्थितीत पार पडावेत, ही प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, विरार येथील पारोळ-भिवंडी मार्गालगत असणाऱ्या माजीवली गावात मरणानंतरही मृतदेहाला यातना सहन कराव्या लागत आहेत. स्मशानभूमी...
मे 02, 2019
नालासोपारा - विरारमध्ये विवाहबाह्य संबंधातून २७ वर्षीय महिलेची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. घरातच प्रियकराने धारदार हत्याराने गळा आणि नाक कापून हत्या केली. सोसायटीच्या सीसी टीव्हीच्या आधारे २४ तासांत विरार पोलिसांनी हत्येचा उलगडा करून आरोपीला अटक केली आहे. मयुरी मोरे (२७) असे हत्या...
एप्रिल 19, 2019
मुंबई - मुंबईतील 11 मेट्रो मार्गांचे संपूर्ण जाळे 2024 च्या अखेरीस पूर्ण होईल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मार्च 2019 मधील प्रगती अहवालात स्पष्ट केले आहे. मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या मार्गांची चाचणी 2020 मध्ये होईल, असेही नमूद करण्यात आले आहे. सर्व मेट्रो मार्ग पूर्णपणे...
एप्रिल 15, 2019
काही दिवसांपूर्वी विरार जवळच्या भाताने गावात असलेल्या "साई आधार'ची माहिती मिळाली. वह्या, पुस्तके, पेन, पेन्सील, फळा, खडू अशा वस्तू, थोडा खाऊ, धान्य घेण्यासाठी काही रक्कम घेऊन आम्ही पाच मैत्रिणी पोचलो. आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि जाणवले की आपण देवमाणसांना भेटलो. "साई आधार'चे विशाल...
एप्रिल 07, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक न लढविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) भाजप पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होत आहे. आगामी विधानसभेच्या तयारीसाठी उमरेडचे भाजप नगरसेवक आणि युवा मोर्चाचे मनोज बावनगडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी "मनसे'त प्रवेश केला आहे.  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीपासूनच...
एप्रिल 07, 2019
विरार : लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून वातावरण तापू लागलेले असतानाच शिवसेनेचे वसई शहरप्रमुख प्रथमेश राऊत यांच्याविरोधात वालीव पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 5) आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुखांच्या संवाद दौरा कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई-अहमदाबाद...
एप्रिल 01, 2019
नाशिक - राज्यातील २८ जिल्ह्यांतील मानसोपचार तज्ज्ञ हे ७ एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनापासून ‘गाव तिथं मानसोपचार तज्ज्ञ’ हे अभियान राबविणार आहेत. त्यात मानसिक स्वास्थाविषयीची जनजागृती केली जाईल. हे अभियान प्रामुख्याने ग्रामीण भागात राबवले जाणार आहे. शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य हे सर्वांगीण...
मार्च 30, 2019
विरार - लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून पालघर लोकसभा मतदारसंघ सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. युती-आघाडीपूर्वी एकमेकांवर निशाणा साधणारे पक्ष सत्तेसाठी पुन्हा एकत्र आले आहेत; तर उमेदवारीसाठीही पक्षांची अदलाबदली सुरू आहे. पक्षांच्या बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्तेही...
मार्च 22, 2019
विरार - अवघा देश गुरुवारी रंगोत्सवात रंगलेला असताना नालासोपारा, मुंब्रा आणि बदलापूर आणि कर्जतमध्ये या उत्साहास गालबोट लागले. रंगांच्या उधळणीनंतर कुटुंबीय तसेच मित्रांसोबत आणखी मौजमजा करण्यासाठी विविध ठिकाणी पोहण्यासाठी गेलेले आठ जण बुडाले. त्यापैकी दोघांचे मृतदेह सापडले. इतरांचा शोध...
मार्च 08, 2019
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची जीवनवाहिनी अशी ओळख उपनगरी वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-3 (अ)ला गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या प्रकल्पांतर्गत 54 हजार कोटी रुपयांपैकी 33 हजार कोटी रुपयांच्या कामांना परवानगी मिळाली असली तरी उपनगरी सेवेचा...
मार्च 04, 2019
माझ्या आईला चालताना व उभे राहताना खूप त्रास होतो. तिचे वय ६५ वर्षे आहे. कृपया मार्गदर्शन करावे.  ...भूपेंद्र चौधरी  उत्तर - पाय-गुडघे दुखत असल्यास त्यावर वात संतुलन करणारे उपचार योजणे आवश्‍यक होय. या दृष्टीने रोज स्नानापूर्वी व रात्री झोपण्यापूर्वी पायांना ‘संतुलन अभ्यंग (तीळ) सिद्ध तेल’ आणि...
मार्च 03, 2019
नालासोपारा - नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क येथील स्थानिक गुंडाच्या त्रासाला कंटाळून २८ वर्षीय विवाहितेने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. महिलेची प्रकृती चिंताजनक असून, वसई-विरार पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेने चिठ्ठी लिहून...
मार्च 01, 2019
मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) गुरुवारी झालेल्या 147 व्या बैठकीत मुख्यमंत्री, प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 16 हजार 909 कोटी 10 लाखांचा अर्थसंकल्प मंजूर केला. या अर्थसंकल्पात 10 मेट्रो प्रकल्पांसाठी सात हजार 486.50 कोटींची तरतूद...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) 2019-20 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प प्राधिकरणाच्या बैठकीत गुरुवारी मंजूर करण्यात आला. हा अर्थसंकल्प 16 हजार 909 कोटींचा असून महानगर प्रदेशातील दहा मेट्रो प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात 7 हजार 400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पारबंदर...
फेब्रुवारी 19, 2019
विरार - शिवसेना-भाजप युतीची अखेर सोमवारी (ता. 18) घोषणा झाली आणि पालघरची जागा भाजपने सोडल्याने शिवसेनेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे; भाजपमध्ये या निर्णयामुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. युती होणार की नाही, यावर काही...
फेब्रुवारी 12, 2019
पालघर लोकसभेचा गड जिंकण्यासाठी शिवसेना-भाजप युतीतच सध्या जुंपलेली असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने हा मतदारसंघ भाजपच्या हातून हिसकावण्यासाठी वेगळी खेळी चालवली आहे. जुना मित्रपक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीला (बविआ) सोबत घेऊन त्यांच्यासाठी ही जागा सोडण्याचा विचार काँग्रेस आणि...
फेब्रुवारी 12, 2019
सोलापूर - घरात व परिसरातील अस्वच्छतेमुळे राज्यात मलेरियाची साथ आली असून, जानेवारी महिन्यात 302 रुग्ण "पॉझिटिव्ह' आढळले आहेत. त्यामध्ये मुंबईतील सर्वाधिक 176, तर गडचिरोली जिल्ह्यातील 85 रुग्णांचा समावेश असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असल्याने...
फेब्रुवारी 02, 2019
मुंबई - पश्‍चिम रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन पुलावरील गर्डर काढण्यासाठी लोअर परेल स्थानकावर आज (शनिवारी) रात्री 10 वाजल्यापासून ते 3 फेब्रुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 11 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान नवे गर्डरही टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील 404 पैकी 205 लोकल सेवा रद्द...