एकूण 37 परिणाम
डिसेंबर 09, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल आता उंबरठ्यावर आले आहेत. आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवणं, पातळी सोडून एकमेकांवर जहरी टीका करणं हे भारतातल्या निवडणुकांमध्ये काही नवं नाही. याही पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात हे चित्र ठळकपणे दिसलं. जनतेचं प्रबोधन करणं, पक्षाची विचारसरणी तळापर्यंत पोचवणं,...
डिसेंबर 05, 2018
आर्वी (वर्धा) : देशाची लोकशाही धोक्यात आली असून, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे राज्यात अवडंबर माजवून भाजपचे षड्यंत्र समीकरण सुरू झाले आहे. मोदी म्हणतात, 'चाय-चाय' आणि योगी म्हणतात 'गाय-गाय'. त्यामुळे आता यांनाच बाय-बाय करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक...
नोव्हेंबर 17, 2018
विलास मुत्तेंमवारांना "फटाके' नागपूर : पक्षश्रेष्ठींची इच्छा नसल्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा पत्ता जवळपास कट झाला आहे. त्यांना नाही तर विकास ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी आज त्यांच्या समर्थकांनी केली. पर्याय म्हणून...
सप्टेंबर 29, 2018
नागपूर : वर्ध्यातील सेवाग्राम कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक त्यानंतर भाजपच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या रॅलीत नागपूर जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रीय महासचिव तसेच प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे रविवारपासूनच (ता. 30) नागपुरात तळ ठोकणार...
सप्टेंबर 02, 2018
नागपूर : नागपुरातून लढण्यासाठी विलास मुत्तेमवारांनीही प्रोत्साहन दिले. मात्र कॉंग्रेसकडे अनिस अहमद, बबनराव तायवाडे, नितीन राऊत, प्रफुल्ल गुडधे पाटील यांच्यासारखे अनेक पैलवान आहेत. हा कार्यक्रम नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्या अराजकता पसरविणाऱ्या सरकारविरोधात असल्याचे नमुद करीत...
ऑगस्ट 31, 2018
नागपूर - नागपूर महापालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांना बाजूला सारून, तसेच नियमांना बगल देऊन महामेट्रोकडे शहरातील विकासाचे अनेक प्रकल्प सोपविले जात आहेत. यामागे विकासकामांमधील भ्रष्टाचारांवर पांघरून घालण्याचा हेतू असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री विलास...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईतील चेंबूर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी कामत यांच्या निवासस्थानी त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस...
ऑगस्ट 03, 2018
नागपूर - नागपूर लोकसभा मतदारसंघात नशीब आजमावण्यासाठी काँग्रेसमध्ये नेत्यांची चांगलीच स्पर्धा लागली असून आता उमेदवारी मजबूत करण्यासाठी उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करण्याला सुरवात केली आहे.  नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी निवडून आलेले आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेसाठी...
जून 14, 2018
नागपूर - भाजप व्हीआयपी आणि उद्योजकांचा पक्ष आहे. त्यामुळे ते प्रसिद्ध लोकांना भेटत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपच्या संपर्क यात्रेवर केली. आमच्या पक्षाची नाळ सर्वसामान्यांसोबत जुळली असल्याने आमचे बडे नेते छोट्याशा खेड्यातही जातात असे त्यांनी सांगितले.  काँग्रेसचे...
मे 13, 2018
नागपूर - शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात लोकसभा लढण्याची कोणाची हिंमत नसल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे यांनी नागपूरचा उमेदवार कोण, असा प्रश्‍न पदाधिकाऱ्यांनी विचारला. मात्र, एकानेही तयारी दाखविली नाही. यामुळे ठाकरे यांनी उमेदवार...
एप्रिल 10, 2018
नागपूर - केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे निर्णय आणि द्वेषपूर्ण राजकारणामुळे देशातील शांतता भंग झाली असून, जातीय सलोख्याला तडे गेल्याचा आरोप करीत शहर व जिल्हा  काँग्रेसने संविधान चौकात सोमवारी उपोषण केले. काँग्रेस नेत्यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशात...
एप्रिल 10, 2018
मुंबई -  निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून जातीय विद्वेष पसवरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस पक्ष भाजपच्या हिंसेंचा मुकाबला अहिंसेने करेल आणि सामाजिक शांतता, सलोखा व बंधुत्वाची भावना कायम राखण्याची जबाबदारी पार पाडेल असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण...
एप्रिल 02, 2018
नागपूर - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले. प्रत्यक्षात रोजगार मिळण्याऐवजी दिवसेंदिवस ते घटतायेत. आतापर्यंत मोदींची प्रत्येक  घोषणा ही ‘जुमला’ ठरली आहे. मोदींच्या धोरणांमुळे तरुणांवर बेरोजगार होण्याची पाळी आल्याने या विरोधात नागपूर लोकसभा युवक...
मार्च 16, 2018
नागपूर - माजी केंद्रीय मंत्री तसेच पाच वेळा लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांचाही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सुकाणू समितीत समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता या समितीत अविनाश पांडे, मुकुल वासनिक यांच्यासह आणखी एका नागपूरच्या...
फेब्रुवारी 27, 2018
नागपूर - केंद्रीय मंत्री तसेच नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्याविरुद्ध कोण लढणार? त्यांना तगडी लढत देण्याची कोणात ताकद आहे. याचीच चाचपणी सुरू असताना राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी आपण लढण्यास तयार असल्याचे सांगून राजकीय धुरळा उडवून दिला आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास आपली लढण्याची तयारी आहे...
फेब्रुवारी 27, 2018
नागपूर - माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. होली मीलन कार्यक्रम घेऊन त्यानंतर शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि विलास मुत्तेमवारांच्या विरोधात शिमगा करण्याचा ठराव असंतुष्टांच्या बैठकीत घेण्यात आला. या दरम्यान राहुल गांधी...
फेब्रुवारी 23, 2018
नागपूर : माजी मंत्री तसेच शहरातील दबंग नेते अशी ओळख असलेल्या सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. यामुळे शहरातील काँग्रेस नेते व त्यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.  माजी...
फेब्रुवारी 23, 2018
नागपूर - काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसोबत पंगा घेणारे माजी पालकमंत्री तसेच शहरातील दबंग नेते सतीश चतुर्वेदी यांच्या निलंबनाचा आदेश निघाल्याची जोरदार चर्चा शहर काँग्रेसमध्ये आहे. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी अद्याप कारवाईचे पत्र प्राप्त झाले नसल्याचे सांगितले.  माजी...
फेब्रुवारी 12, 2018
वर्तमान राजवटीचा शेवटच्या संपूर्ण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सरकार, सत्ताधारी पक्ष, प्रतिपक्ष हे सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने विचार करू लागतात. सर्वसाधारणतः अखेरच्या वर्षातले हे चित्र नेहमीचेच. सरकार आणि पंतप्रधान यांनी निवडणुकीच्या मानसिकतेत प्रवेश केला असावा. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील...
जानेवारी 29, 2018
नागपूर - शहर काँग्रेसमधील वाद आता थेट राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पोहोचला. शहर काँग्रेसने पाठविलेल्या कारणे दाखवा नोटिशीने संतापलेल्या चतुर्वेदी समर्थकांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवून वाद मिटविण्याठी केंद्रीय पातळीवरूनच पर्यवेक्षक पाठवावा, अशी विनंती केली. त्यामुळे आता राहुल गांधी...