एकूण 70 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्याने काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ आघाडीपुढे मोठेच आव्हान उभे आहे. त्यांना आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे. म हाराष्ट्रातील राजकीय चित्र सोमवारी अवघ्या बारा तासांत आरपार पालटून गेले! एकीकडे ‘युती’तला बेबनाव आणि दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने...
फेब्रुवारी 07, 2019
अण्णा हजारे यांनी वारंवार उपोषण करून आणि तेवढ्याच वेळा त्यांना आश्‍वासने मिळूनही ‘लोकपाल’विषयीचे प्रश्‍नचिन्ह कायमच आहे. लोकपाल, तसेच लोकायुक्‍त यांच्या नियुक्‍तीबाबत सरकारकडून विक्रमी संख्येने आश्‍वासने मिळवण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यशस्वी झाले आहेत! हे आश्‍वासन त्यांनी एकदा-दोनदा नव्हे,...
जानेवारी 25, 2019
परभणी : मला तुरुंगात डांबल्याबद्दल खंत नाही, खोटे आरोप लावणाऱ्यांनो तुम्ही काही संत नाहीत. फुले-शाहू -आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहेत, जातीयवादी महंत काही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसेच तुरुंगात टाकल्यानंतर भुजबळ कुटुंबाचा चौकशीच्या...
जानेवारी 01, 2019
कोल्हापूर : "कोल्हापुरात येऊन साखरेच्या प्रश्‍नावर डरकाळ्या फोडणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात केंद्रात जाऊन हा प्रश्‍न सोडवण्याची हिंमत नाही. सध्याचे सरकार शेतकऱ्यांसाठी लबाड आणि बॅंका लुटणाऱ्यांना धार्जिण असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली....
डिसेंबर 13, 2018
पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वतीने देण्यात येणारा यंदाचा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार लातूर जिल्ह्यातील रेणा सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. मानचिन्ह प्रशस्तीपत्र आणि रोख दोन लाख 51 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच, दिवंगत मुख्यमंत्री ...
डिसेंबर 08, 2018
11 डिसेंबरला पाच राज्यांतील निकालांचे कौल समोर येणार आहेत. भारत हा खंडप्राय देश. एका टोकाला फुगलेल्या नद्यांच्या पुराने जनजीवन विस्कळित झालेले असते, तर दुसरीकडे पावसाची प्रतीक्षा संपता संपलेली नसते. संघराज्याच्या रचनेत, भौगोलिक महाविस्तारात सारे काही वेगळे असेलही; पण 11 डिसेंबरच्या निकालांचे परिणाम...
नोव्हेंबर 13, 2018
कऱ्हाड : यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी एकत्र येत पुणे येथे त्यांची भेट घेवून शुभेच्छा दिल्या. अरुणा ढेरे यांच्या पुणे येथील...
नोव्हेंबर 04, 2018
वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना आलेले प्रेरक अनुभव, सामाजिक भान बाळगत केलेले जगण्याविषयीचे सकारात्मक प्रयोग, राबवले जात असलेले विधायक उपक्रम, तरुणाईच्या यशोगाथा आदींविषयीचं कथन करणारं हे नवं सदर. चंदनशेतीचा आगळावेगळा प्रयोग करणाऱ्या तरुणाची यशोगाथा या पहिल्या लेखात. शिकून-सवरून पुढं करायचं काय, हा गंभीर...
ऑक्टोबर 23, 2018
लातूर- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारवर टीकेचे जबरदस्त आसूड ओढले. लातूरातील मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. गटप्रमुखांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र...
सप्टेंबर 30, 2018
उमरगा : लातूर-उस्मानाबादमधील भूकंपाने विदारक स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुनर्वसनाचे आदर्श कामे झाले असून देशातील कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला हे काम दिशादर्शक ठरत असल्याची भावना तत्कालिन मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी (ता. ३०) व्यक्त केली. येथील...
सप्टेंबर 17, 2018
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता, त्यामध्ये 565 संस्थानापैकी 562 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला. परंतु, हैद्राबाद, जुनागड, आणि काश्‍मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित केले. हैद्राबादने स्वतःला स्वतंत्र्य...
ऑगस्ट 21, 2018
लातूर : ऊसाच्या विक्रमी गाळपासह साखर उत्पादनाच्या विविध क्षेत्रात विविध विक्रम प्रस्थापित केलेल्या चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याने मागील 31 वर्षाच्या इतिहासात...
ऑगस्ट 14, 2018
लातूर - लातूर महापालिकेच्या वतीने शिवछञपती वाचनालयाच्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या स्‍पर्धा परीक्षा प्रक्षिक्षण मार्गदर्शन केंद्राला लोकनेते विलासराव देशमुख यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेत झाला होता. पण सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विलासरावांच्या नावाचा फलक...
ऑगस्ट 12, 2018
लातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सहाव्या स्मृति दिनानिमित्त मंगळवारी (ता. १४) जिल्ह्यातील २०० रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच दंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टरांकडून गरजू रुग्णांची मोफत तपासणी व उपचार...
जुलै 26, 2018
मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अवघा महाराष्ट्र सध्या पेटला आहे. मराठा क्रांती मोर्चाने बंदची हाक दिली आणि महाराष्ट्रातील राजकारण्यांना घाम सोडला. सध्या आरक्षण जातीच्या आधारावर दिले जाते. ज्यांची जात उच्च आहे पण आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे असे कुटुंब मात्र मदतीपासून दूर राहतात. त्यामुळे गरज...
जुलै 12, 2018
टाकवे बुद्रुक - आंदर मावळाला जोडणाऱ्या कान्हे फाटा येथे रेल्वे फाटकावर उड्डाणपूल बांधण्यात यावा. तसेच ब्रिटीश कालीन इंद्रायणी नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. येथेही पूल उभारावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे.   मावळ तालुक्यातील प्रश्नांबाबत खासदार श्रीरंग बारणे ,...
जून 30, 2018
लातूर : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मरणार्थ महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या कमानीच्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. २९) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. बांधकामाच्या ठिकाणी पालिकेने कुठलीही दक्षता घेतली...
जून 29, 2018
लातूर : राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना दीड लाख रूपयापर्यंत कर्जमाफी देण्यात येत आहे. यात दीड लाखाच्या पुढे कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम भरल्यास दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ मिळत आहे. दीड लाखाच्या पुढे एक लाख 70 हजार रूपयापर्यंत कर्ज असलेल्या...
जून 13, 2018
इंदूर - भय्यूजी महाराज अर्थात उदयसिंह देशमुख हे राजकीय नेत्यांचे गुरू म्हणून ओळखले जात असत. ते 2016 मध्ये एका कार अपघातात जखमी झाल्यानंतर रथी महारथी नेत्यांनी त्यांची भेट घेतल्याने ते चर्चेत आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह...
जून 12, 2018
इंदूर : राष्ट्रसंताचा दर्जा प्राप्त झालेले आध्यात्मिक गुरु भैय्यूजी महाराज (वय 50) यांनी आज (मंगळवार) स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.  भैय्यूजी महाराज हे इंदूरमध्ये वास्तव्यास होते. इंदूरमधील सिल्वर स्प्रिंग भागात असलेल्या त्यांच्या बंगल्यातील...