एकूण 45 परिणाम
जून 03, 2019
सांगली - विधानसभा निवडणूक अवघी तीन महिन्यांवर आली असताना लोकसभेच्या निकालाने सारे पट बदलून गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी घेतलेल्या मतांचा आकडा विधानसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी करेल, असेच संकेत देणारा आहे. पडळकर यांनी...
मे 24, 2019
आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे सार्वजनिक निवडणूक. निवडणुका म्हटल्यावर जय पराजय आलाच. परंतु निवडणुकांत काही लोकांचा पराभव व्हायला नको असे सातत्याने वाटत असते. महाराष्ट्रात काल निकाल लागल्यानंतर एका व्यक्तीबद्दल भावना होती. ते उमेदवार म्हणजे राजू शेट्टी. हातकणंगले लोकसभा मतदार संघात...
मे 23, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल अपेक्षित होता. भाजपसाठी ही जागा सुरूवातीला वन-वे असल्याची चर्चा होती.  काँग्रेसने ऐनवेळी हा मतदारसंघच सोडून दिल्याने येथे कॉंग्रेसचे आव्हान लढाईपूर्वीच संपुष्टात आले होते. स्वाभिमानीच्या संघातून विशाल पाटील यांना ऐनवेळी बॅटिंगला उतरले...
मे 23, 2019
सांगली - सांगली लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपचे कमळ फुलवत खासदार संजय पाटील यांनी आज बाजी मारली. 2014 च्या निवडणुकीत तब्बल 2 लाख 39 हजारांचे मताधिक्‍य मिळवत त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात निर्विवाद यश मिळवले होते. तिरंगी लढतीत त्यांच्या मताधिक्‍यात घट झाली तरी चौदाव्या फेरी...
मे 23, 2019
सांगली -  सांगली मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील २१ हजार ६८४ मतांनी आघाडीवर आहेत. पाटील यांना 69,340 तर  विशाल पाटील (स्वाभीमानी शेतकरी संघटना) यांना 47,656 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना 40625 मते मिळाली...
मे 22, 2019
सांगली - दुष्काळ निवारणात सोलापुरात एक आणि सांगलीत दुसराच न्याय दिला जात आहे. फळबागा जळाल्या, जनावरांची उपासमार झाली, पाण्यासाठी  जनतेला वणवण करावी लागत असताना येथील जनतेला मात्र सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. चारा छावण्यांच्या निकषांपासून अन्य उपाययोजनांपर्यंत सरकार गंभीर नाही, असा आरोप आमदार...
मे 14, 2019
निवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच चौथ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. साताऱ्यात पक्ष नाही उदयनराजे महत्वाचे सातारा लोकसभा मतदारसंघात लढत ही एकतर्फीच होती असे दिसते. साताऱ्यातील मतदार पक्ष बघून नाहीतर...
एप्रिल 30, 2019
गडहिंग्लज/ महागाव - गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) जवळ भरधाव वेगातील कंटेनरने थांबलेल्या मोटारीला उडविले. या भीषण अपघातात मोटारीतील तिघे जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.  सूरज जयवंत तिप्पे (रा. तमनाकवाडा, ता...
एप्रिल 29, 2019
कडेगाव - लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना कुंडलचे लाड व सोनसळचे कदम या एकेकाळी विरोधक असलेल्या दोन राजकीय घराण्यांचे मनोमिलन झाल्याचे दिसले. त्याची जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.  कुंडलच्या लाड घराण्याचे कुटुंबप्रमुख व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण लाड आतापर्यंत डॉ. पतंगराव...
एप्रिल 29, 2019
मिरज : लोकसभेच्या सांगली मतदारसंघातील उमेदवार खासदार संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्यावरील प्रेम त्यांच्या दोन कट्टर समर्थकांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या दोघांपैकी निवडणूक कोण जिंकणार, यावर मिरज तालुक्‍यातील दोघांनी एक लाखाची पैज लावली होती. नुसती पैजच...
एप्रिल 28, 2019
मिरज -  लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होणार यावर लावलेली एक लाख रुपयांची पैज दोघांच्या अंगलट आली. दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी त्यांना अटकही झाली आहे. राजकुमार लहू कोरे ( रा विजयनगर ) आणि रणजीत लालासाहेब देसाई ( रा. शिपूर) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. याबाबत...
एप्रिल 24, 2019
सांगली - थेट तिरंगी लढत, पक्षीय पातळीवर पूर्णतः नवी समीकरणे आणि नेत्यांच्या उभ्या-आडव्या बेरीज-वजाबाकीमुळे प्रचंड चुरस निर्माण झालेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात मतदारांनी चुरशीने, उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. सांगली लोकसभेसाठी ६५ टक्के मतदान झाले. एकूण मतदार संख्या १८ लाख ३ हजार ५४ आहे.  २०१४ ला...
एप्रिल 23, 2019
सांगली - भाजपचे संजय पाटील, स्वाभिमानी विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर अशी तिरंगी लढत असलेल्या सांगली लोकसभा मतदार संघात दुपारी चारपर्यंत 46.61 टक्के मतदान झाले.  विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान असे - मिरज 45.85, सांगली 47.40, पलूस 48.76, ...
एप्रिल 21, 2019
सांगली - राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा विचार आम्ही पुढे नेत आहोत असे एका सभेत सांगतात आणि त्याच दादांचे आर्शिवाद घेण्याऐवजी त्यांचा पुतळा झाकून ठेवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली नाही का? असा हल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे केली. सांगली...
एप्रिल 21, 2019
सांगली :  वंचित बहुजन आघाडी ही वंचितांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी तयार झाली आहे. तर काँग्रेस वाले राज ठाकरे यांच्या मागे लागले असले तरीही मनसेचे इंजिन बंद आहे. त्या इंजिन मध्ये डिझेल नाही त्यामुळे ते पुढे जाणार नाही.  अशी टिका केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले वंचित बहुजन आघाडी आणि मनसेवर केली...
एप्रिल 21, 2019
सांगली - ‘‘पंतप्रधान मोदी एकीकडे आंतकवाद संपवला असे म्हणतात, तर दुसरीकडे बॉम्बस्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी देतात. भोपाळमध्ये अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना डावलून साध्वी ठाकूरला उमेदवारी देऊन तुम्ही नेमका संदेश काय देताय, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश...
एप्रिल 20, 2019
वसंतदादांनी सांगली जिल्हाच नव्हे तर राज्य समोर ठेवून विकासाचा दृष्टिकोन ठेवला. जात-पातीपलीकडे जाऊन संकुचित विचारांना थारा न देता सर्व समाजघटकांचा विचार केला पाहिजे हा माझ्यावरील पिढीजात संस्कार आहे. त्यामुळे कुणावर टीका करण्यात मला काडीचे स्वारस्य नाही. सांगली परिसर जिल्ह्याच्या विकासाचे  इंजिन आहे...
एप्रिल 19, 2019
गेल्या पाच वर्षांत मी एकूण सुमारे ३० हजार कोटींचा निधी मतदार संघात आणला. त्यात केंद्र, राज्य  सरकारच्या निधीचा समावेश आहे. टेंभू, ताकारी योजनेचे कासव गतीने सुरू असलेले काम झपाट्याने पुढे नेले. अनुशेषाचा तिढा सोडवून पंतप्रधान कृषी सिंचन  योजनेतून मंजुरी आणली. दोन्ही योजनांना सुधारित प्रशासकीय...
एप्रिल 18, 2019
जत - शंभर वर्षांच्या काँग्रेसची जिल्ह्यात कुठेही शाखा उरलेली नाही. आता त्यांना स्वाभिमान गहाण टाकलेल्यांच्या आश्रयाला जायची वेळ आली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्यावर त्यांनी तीव्र...
एप्रिल 17, 2019
गुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ, विकासाचा बॅकलॉक, उद्योग, रोजगार आणि रेल्वे, महामार्ग असे पायाभूत सुविधांचे विषय होते. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे नेते गेल्यावेळी...