एकूण 48 परिणाम
डिसेंबर 04, 2019
पुणे : विश्वजीत कदम यांचा मंत्रिपदाचा दावा बळकट करण्यासाठी काँग्रेसमधील एक गट कार्यरत आहे. यात पुणे काँग्रेसमधील नेत्यांनी पुढाकार घेतला असून, काँग्रेस नेत्यांनी मुंबई गाठली आहे. पुण्यात संग्राम थोपटे यांच्या मंत्रिपदाचा दावा भक्कम मानला जात असल्यामुळं विश्विजत कदम यांचा...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरु होता. आता या सत्तासंघर्षाला पुर्णविराम मिळाला असून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. सत्तासंघर्षाच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या पक्षांनी कोणताही आमदार फुटू नये यासाठी विशेष काळजी...
नोव्हेंबर 15, 2019
कडेगाव ( सांगली ) - अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना पिकवार नुकसान भरपाई मिळायला हवी. ती आम्ही मिळवून देऊ. त्यासाठी राज्यभरात शेतकरी मदत केंद्रे उभी केली जातील. परंतु शेतकऱ्यांनी धीर सोडू नये,खचून जाऊ नये. आम्ही ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहोत...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : राज्यातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सध्या चर्चेचा विषय ठरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे  यांच्या भेटीला भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड हे पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्रसाद लाड हे धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा वाढत चाललेला असताना भाजपविहित सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना मुंबईत वेग आला आहे. काँग्रेस नेत्यांची तातडीची बैठक झाली असून भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. चंद्रकांत पाटील यांना...
ऑक्टोबर 27, 2019
कडेगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये प्रवेशासाठी दिलेली ऑफर नाकारून  'काँग्रेसचा वाघ' विश्वजित कदम यांनी १ लाख ६२ हजार इतके महाराष्ट्राच्या इतिहासातील विक्रमी मताधिक्य घेतले. खूप खुप शुभेच्छा अशी पोस्ट प्रियांका गांधी यांनी त्यांच्या फेसबुक...
ऑक्टोबर 26, 2019
मुंबई  -  राज्यात सर्वाधिक मताधिक्‍याने निवडणूक जिंकणाऱ्या उमेवारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा पहिल्या तर काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम दुसऱ्या क्रमांकावर आहेत. राज्याचे मुख्यमंत्रिपद सलग पाच वर्षे सांभाळलेल्या देवेंद्र फडणवीस अत्यंत कमी फरकाने...
ऑक्टोबर 24, 2019
महाराष्ट्रातील हे आहेत नेते ज्यांच्या लढती महाराष्ट्रातील #Top10 लढती ठरल्यात. खालील नेते महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने  आणि सर्वात कमी फरकाने निवडून आल्यात.  अजित पवार 1 लाख 63 हजार 429 मताधिक्यानं विजयी बारामती मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार 1 लाख 63 हजार ४२९ मताधिक्यानं विजयी...
ऑक्टोबर 24, 2019
कडेगाव : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील लढतीत आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी महायुतीच्या संजय विभुते यांना धोबीपछाड देत एक लाख 62 हजार 521 इतक्‍या विक्रमी मताधिक्‍याने विजय मिळविला. ते सबंध राज्यात विक्रमादित्य ठरले. विश्‍वजित यांच्या विजयानंतर...
ऑक्टोबर 24, 2019
जत -  जत विधानसभा मतदारसंघात सकाळी मतमोजणीला सुरवात झाली. प्रथम टपाली मतदान मोजणी सुरू झाली. यामध्ये काँग्रेसचे विक्रम सावंत आघाडीवर आहेत.  राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जत तालुक्‍याच्या राजकारणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले आहे. सांगली जिल्ह्यातील हा शेवटच्या मतदार संघ नेहमी दुर्लक्षित असला...
ऑक्टोबर 18, 2019
पलूस - भाजप सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल केली. औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर महाराष्ट्र गेल्या पाच वर्षात पिछाडीवर गेला आहे हे भाजप सरकारचे हे अपयश आहे, अशी टीका काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली. आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्यात राज्याचे...
ऑक्टोबर 15, 2019
तासगाव  - महाराष्ट्रातील गड - किल्ल्यांवर हॉटेल सुरू करण्याचा निर्णय तुम्ही घेतला. गडांवर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार तळपली, तेथे आता हे छमछम सुरू करणार, बार सुरू करणार आणि वर आम्हाला विचारताय तुम्ही काय केले म्हणून ? कसं आणि कुणासाठी राज्य करताय ? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...
ऑक्टोबर 04, 2019
कडेगाव - माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे सुपुत्र व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विराट जनसमुदायाच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल केला. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पलूस - कडेगाव विधानसभा...
सप्टेंबर 01, 2019
तासगाव - काय अधिकार होता त्यांना इतक्‍या कमी वयात जाण्याचा...हे त्यांचं वय काय जाण्याचे नव्हते. आमच्या आधी ते गेलेच कसे? म्हणून माझे आर. आर. आबांशी भांडण आहे, असे भावपूर्ण उद्‌गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. काय घाई होती इतक्‍या लवकर जाण्याची ? असे म्हणत ते गहिवरले.  तासगाव...
ऑगस्ट 31, 2019
सांगली : 'भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे जिल्ह्यातील कोट्यवधींचे नुकसान झाले आहे,' असा आरोप आमदार विश्वजित कदम यांनी केला. पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी सांगलीत आज (शनिवार) दुपारी एक वाजता आक्रोश मोर्चास प्रारंभ झाला. विश्रामबाग चौकातून हा मोर्चा सुरू झाला होता. त्यानंतर...
ऑगस्ट 26, 2019
पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपने खऱ्या अर्थाने प्रवेश केला तो सांगलीतूनच. चार आमदार, एक खासदार अशी मोठी रसद भाजपला मिळाली आहे. सांगलीसह पश्‍चिम महाराष्ट्रातील नव्या भरतीच्या भरवशावरच भाजपचे राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्याचे स्वप्न साकारू शकते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात खमके नेतृत्व उरलेले...
ऑगस्ट 16, 2019
पलूस - सांगली जिल्हा आणि पलूस तालुक्‍यातील महापुराने झालेल्या नुकसानी संदर्भातील सविस्तर माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. जाहीर केलेल्या नुकसानभरपाईपेक्षा दुपटीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी...
ऑगस्ट 07, 2019
कडेगाव - सांगली जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती गंभीर झाली असून नदी काठावरील सर्व गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला.त्यामुळे लाखोंच्या संख्येने पूरग्रस्त विस्थापित झाले असून महापुरामुळे त्यांची कोट्यवधींची हानी झाली आहे.या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रत्येक पूरग्रस्त कुटूंबाना 15 हजार रुपयांचे...
जुलै 14, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग देताना प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली असून, पाच कार्यकारी अध्यक्षही नेमले आहेत. यासोबतच निवडणुकांशी संबंधित सर्व समित्यांचीही घोषणा करण्यात आली.  कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी मान्यता...
जुलै 03, 2019
कडेगाव - कडेगाव तालुक्‍यात शिवणी फाटा ते येवलेवाडी दरम्यान गुहागर-विजापूर (166 ई) या राष्ट्रीय महामार्गावर टोल नाका उभारण्याच्या हालचाली केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने सुरू केल्या आहेत. "कडेगाव तालुक्‍यात येतेय टोल' धाड' असे वृत्त "सकाळ' ने सिद्ध केले. त्याची दखल घेत आमदार ...