एकूण 14 परिणाम
January 25, 2021
मुंबई: गंभीर गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी महिन्याभरात दुसऱ्यांदा ऑपरेशन ऑल आऊट राबवले आहे. त्यात मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईत 1369 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच 349 आरोपी सापडले आहेत. तसेच अंमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत 66...
January 24, 2021
प्रशासकीय अधिकाऱ्याचं पुस्तक म्हणजे अधिकारी होण्याचं बाळकडूच असावं, हा सरधोपट सिद्धांत मोडीत काढत मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांच्या ``कर हर मैदान फतेह'' या पुस्तकाचं स्वागत करायला हवं. हे पुस्तक फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी नाही. समस्त तरुण...
December 25, 2020
मुंबईः गंभीर गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी महिन्याभरात दुसऱ्यांदा ऑपरेशन ऑल आऊट राबवले असून त्यात मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईत 1 हजार 448 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच 33 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तसेच अंमली पदार्थ विरोधी...
December 24, 2020
मुंबई, ता. 24  : गंभीर गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी महिन्याभरात दुसऱ्यांदा ऑपरेशन ऑल आऊट राबवले असून त्यात मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईत 1448 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच 33 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तसेच अंमली पदार्थ विरोधी...
December 24, 2020
मुंबईः राज्यात मंगळवारपासून ५ जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या नाईट कर्फ्यूमध्ये काटेकोर अंमलबजावणीसाठी मुंबई पोलिसही सज्ज आहेत. एखादी व्यक्ती रात्री विनाकारण वाहन फिरवताना आढळल्यास मुंबई...
December 22, 2020
मुंबई पोलिसांची जेडब्लु मॅरियेट हॉटेलमधील ड्रॅगन फ्लाय पबवर मोठी कारवाई केली आहे. कोव्हिडच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेल मधील स्टाफ आणि ग्राहकांवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई परिसरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा या पार्टीसाठी काही लोक कालच दिल्ली आणि दुबईवरून आले होते. जेडब्लू ...
December 11, 2020
मुंबईः विलेपार्ले पोलिस स्टेशनला मार्च महिन्यासाठी सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कार मिळाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह-आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी उकृष्ट कामगिरी करणा-या पोलिस आणि पोलिस ठाण्यांना पुरस्कार...
December 07, 2020
मुंबईः मुंबई पोलिसांनी गंभीर गुन्ह्यांना रोखण्यासाठी ऑपरेशन ऑल आऊट राबवले असून त्यात मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईत 362 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच 22 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. तसेच अंमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत 53 प्रकरणं दाखल...
November 08, 2020
मुंबई: मुंबई महापालिकेत खासगी सुरक्षा कंपनीचे बाऊन्सर नियुक्त करण्याचा वाद आता न्यायालयात जाणार आहे. भाजपने स्थायी समितीत झालेल्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. त्यामुळे आता शिवसेना विरुद्ध भाजप असा नवा न्यायालयीन वाद सुरू होणार आहे.  हेही वाचा - "माझ्या भावांनो...' साद...
November 07, 2020
मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याबाबत ठाम असलेल्या मराठा क्रांती मोर्चा मधील आंदोलकांनी अखेर परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासमोर आपल्या मागण्या ठेवल्या.  मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या अन्य मागण्यांसंदर्भात शेवटचा इशारा म्हणून काढलेल्या मराठा क्रांती मोर्चा चे स्वयंसेवक आज...
November 02, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : विश्वास नांगरे पाटील असो अथवा अन्य कोण आरटीओ.. कुणाचीच माझ्या गाडीला हात लावायची हिम्मत नाही, अशी धमकी तालुका पोलिस ठाण्यातील महिला फौजदारास खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस व्यावसायिकाने दिली. संबंधिताने केवळ धमकी दिली नाही, तर तो त्या...
October 24, 2020
मुंबई : मुंबईतील काळबादेवी परिसरात वाहतूक पोलिसाच्या कॉलरवर थेट हात घालण्यात आलाय. काळबादेवी परिसरात कर्तव्यावर असताना एकनाथ पोटे नामक ट्राफिक पोलिसाने वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीवर कारवाई करण्यास सुरवात केली. कारवाई करताना ट्राफिक पोलिसाने अपशब्द वापरलेत असं या महिलेलंचं म्हणणं आहे. दरम्यान या...
September 28, 2020
मुंबई - नुकतीच मुंबईत सह पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेले विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. गुप्तेश्वर पांडे यांना तिकीट न मिळण्याचे प्रयत्न फडणवीसांनी करावेत, सचिन सावंत यांची मागणी   विश्वास ...
September 18, 2020
मुंबई : अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, परीक्षा अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बाब म्हणून विद्यापीठाने 18 ते 20 सप्टेंबरपर्यंत वाढीव कालावधी दिलेला आहे. या वाढीव कालावधीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन उच्च व...