एकूण 631 परिणाम
मे 26, 2019
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक सामन्याचे महत्त्व अंतिम लढतीपेक्षा अधिक असते. खेळाडूंचे एकमेकांबरोबरचे संबंध चांगले असले, तरी जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा वेगळेच वातावरण तयार होते, परंतु त्यापेक्षा तणाव मैदानाबाहेर असतो. भारत-पाकिस्तान लढतींमधला मैदानाबरोबर मैदानाबाहेरचाही अनुभव...
मे 26, 2019
पहिल्या विश्‍वकरंडक स्पर्धेपासून आत्तापर्यंत ११ स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत एक क्षण असा असतो  की जो मनात घर करतो. या लेखात अशाच काही क्षणांची चित्ररूप कहाणी. त्या हीरोंच्या मुखातून ऐकायला मिळालेली... तीन रनआउटने केली धमाल (व्हिवियन रिचर्डस्‌) १९७५ मधील वर्ल्डकप अंतिम सामन्यात वेस्ट...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग'...
मे 26, 2019
प्रक्षेपण स्टार : स्पोर्ट्स     30 मे      इंग्लंड वि.  दक्षिण अफ्रिका     दुपारी २.३०     31 मे      वेस्ट इंडीज वि.  पाकिस्तान     दुपारी २.३०     1 जून      न्यूझीलंड वि.  श्रीलंका     दुपारी २.३०          अफगाणिस्तान वि.  ऑस्ट्रेलिया (डे-नाईट)    सायं. ५.३०     2 जून      दक्षिण अफ्रिका वि. ...
मे 26, 2019
टी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे "क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची ठरेल. याचे कारण निवडक नव्हे तर बहुतेक संघ जय्यत तयारीनं आलेत. स्पर्धेचं आणि संघांचं स्वरूप बघता क्रिकेटची...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक, चॅंपियन्स ट्रॉफी अशा स्पर्धांत डावखुरा आक्रमक सलामीवीर शिखर धवन यानं नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेसाठी तो सज्ज झाला आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या त्याच्यासाठी अनुकूल ठरण्याची अपेक्षा आहे. त्याच्या कामगिरीचा आढावा... विश्‍वकरंडकासाठी "टीम इंडिया'...
मे 26, 2019
क्रिकेट हा खेळ इंग्लिश लोकांचा हे नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही. मुख्य म्हणजे आता हा खेळही आपल्याला नवा राहिलेला नाही. अगदीच दाखल्यासह बोलायचे झाल्यास 1970 च्या दशकापर्यंत तो आपल्याकडे पाहुणा होता. आपण या पाहुण्याचे इतके आदरातिथ्य केले की तो आपला कधी झाला हे कळलचं नाही. आपण या खेळात इतकी प्रगती...
मे 26, 2019
विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात...
मे 21, 2019
वर्ल्ड कप 2019 : लीड्‌स (इंग्लंड) : इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धची मालिका 4-0 अशी सहज जिंकली असली, तरी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडचा 15 सदस्यीय अंतिम संघ काय असेल, याबाबत कर्णधार इयॉन मॉर्गन अजूनही अनभिज्ञ आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत निवडले जाणारे अंतिम 15 खेळाडू...
मे 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : आगामी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी दहा संघांतील गोलंदाजीची क्षमता लक्षात घेतल्यास भारताची गोलंदाजी सर्वोत्तम दिसून येते, असे मत भारताचा माजी सलामीचा फलंदाज लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले.  विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाबाबत...
मे 18, 2019
प्रचाराची रणधुमाळी संपली आहे! मारामाऱ्यांचा मौसम बदलला आहे! शिव्यागाळींचा सिलसिला बंद झाला आहे...सर्वत्र सामसूम आहे!! पक्षाच्या कार्यालयाला मंगल कार्यानंतर रिकाम्या झालेल्या कार्यालयाची कळा आली आहे. बाकड्यावर झोपलेला चौकीदार (हा खराखुरा!! पोलिटिकल नव्हे!!) आणि रिकामी टेबले सोडले तर त्या कार्यालयात...
मे 16, 2019
नवी दिल्ली : अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे असलेली गुणवत्ता भारतीय संघात कोणाकडेही नाही, असे स्पष्ट मत स्वतः धडाकेबाद फलंदाज असलेल्या वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे. येत्या काळात त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असेही त्याने म्हटले आहे.  मुंबई इंडियन्सने मिळवलेल्या चौथ्या आयपीएल विजेतेपदामध्ये...
मे 16, 2019
नवी दिल्ली : वयाच्या 39 व्या वर्षी येत्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी तंदुरुस्त राहण्याकरिता ताकदवान ख्रिस गेलने जिमपेक्षा योगाला प्राधान्य दिले आहे. दोन महिन्यांपासून तो जिमपासून दूर आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी गेल अधिक मेहनत घेत आहे. दिवसभर मैदानात राहिल्यानंतर सर्व...
मे 14, 2019
धावण्याच्या शर्यतीत समान क्षमता असलेले दोन स्पर्धक अंतिम रेषेवर एकाच वेळी पोहचतात, पण त्यापैकी एक ही रेषा पार करण्यासाठी झेपावतो आणि विजयी ठरतो. दोघांमध्ये फरक छाती पुढे काढण्याचा असतो. यंदाच्या "आयपीएल'मध्ये अंतिम सामन्यात असेच "फोटोफिनिश' झाले आणि "मुंबई इंडियन्स'च्या गळ्यात चौथ्यांदा विजेतेपदाची...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मे 09, 2019
नवी दिल्ली : क्रोएशियाच्या विश्‍वकरंडक संघातील माजी खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक भारतीय फुटबॉल संघाचे मार्गदर्शक होणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या तांत्रिक समितीने स्टिमॅक यांच्या नावाला पसंती दिली आहे.  1998 च्या विश्‍वकरंडक...
मे 09, 2019
नवी दिल्ली - नवोदित आणि अनुभवी खेळाडूंचा संगम आणि त्याला अद्वितीय धोनीची मिळणारी साथ असा योग साधून येणार असल्यामुळे विराटचा संघ विश्‍वकरंडक उंचावू शकेल, असा विश्‍वास पहिले विश्‍वविजेते कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केला. या मोहिमेसाठी विराट, रोहित शर्मा, महंमद शमी, शिखर धवन असे अनुभवी...
मे 07, 2019
कथित दुहेरी हितसंबंधांच्या मुद्द्यावर सचिनसह तिघा माजी क्रिकेटपटूंना नोटिसा बजाविण्याचे प्रकरण  हे ‘बीसीसीआय’चा कारभार सध्या कसा ‘राजकीय’ रंगात बुडाला आहे, त्याचे उदाहरण म्हणता येईल. दे शभरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे ‘आयपीएल’चा उरूसदेखील ऐन भरात आला आहे. दिवसभर राजकारणाची...
एप्रिल 28, 2019
केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20...
एप्रिल 24, 2019
मुंबई : विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धा सहभागापासून भारतीयांना दूर ठेवलेल्या केएलएम एअरलाईन्सविरुद्ध नुकसान भरपाईचा दावा करण्याची शक्‍यता असल्याचे संकेत भारतीय तिरंदाजी संघटनेने दिले आहेत.  कोलंबियात आजपासून सुरू होणाऱ्या विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेसाठी भारतीय संघ शनिवारी...