एकूण 507 परिणाम
जानेवारी 14, 2019
ऍडलेड : अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या सध्याच्या खराब फॉर्मकडे पाहता भारतीय संघ व्यवस्थापनाने विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी राखीव यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंतचा गांभीर्याने विचार सुरू केला आहे. निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनीच यासंदर्भातील संकेत दिले आहेत.  रिषभ पंतला...
डिसेंबर 23, 2018
ग्लेन मॅग्राथ या महान ऑस्ट्रेलियन गोलंदाजानं क्रिकेटचं मैदान गाजवलं. विशिष्ट टप्प्यावर त्यानं निवृत्ती घेतली आणि पत्नीचं स्वप्न असलेल्या मॅग्राथ फाउंडेशनची स्थापना केली. पत्नीचं निधन झाल्यावर दुःखात बुडालेल्या ग्रेननं समाजकार्याची व्याप्ती वाढवली. क्रिकेटमध्ये गाजवलेल्या पहिल्या इनिंगइतकीच त्याची...
डिसेंबर 09, 2018
क्रिकेट वार्तांकन करताना इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटशी संबंधित संग्रहालयांना किंवा मैदानांना भेट देण्याचा योग येतो, तेव्हा "किती छान प्रकारे यांनी संस्कृती जपली आहे,' अशी भावना मनात येते. पाठोपाठ लगेच विचार डोकावतो, की भारतीय क्रिकेट इतिहासात इतके सुंदर क्षण आहेत, इतक्‍या कमाल व्यक्ती...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई-भुवनेश्‍वर : भारतीय संघाने विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेतील सलामीच्या लढतीच्यावेळी सातत्याने प्रोत्साहित करणाऱ्या पाठिराख्यांना विजयाची भेट दिली. भारताने ऑलिंपिक उपविजेत्या बेल्जियमपेक्षा सरस कामगिरी करताना दक्षिण आफ्रिकेचे आव्हान लीलया परतवताना 5-0 असा सफाईदार विजय मिळवला.  सविस्तर...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई : मिताली राजबरोबरचे संघातील नाते अलिप्त होते; परंतु ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात तिला केवळ क्रिकेटविषयक कारणामुळेच वगळण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रशिक्षक रमेश पोवार यांनी दिल्याचे बीसीसीआय पदाधिकाऱ्याने सांगितले. मिताली राजच्या आरोपानंतर पोवार यांनी आज...
नोव्हेंबर 29, 2018
भारताला पहिल्यावहिल्या "ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडकाचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी वगळण्यात आले. गेल्या महिन्यातील हा प्रसंग. आता महिलांच्या "ट्‌वेन्टी-20' विश्‍वकरंडक स्पर्धेत महत्त्वाच्या सामन्यात सर्वांत अनुभवी मिताली राजला वगळण्यात...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेच्यावेळी भारतीय संघास जोरदार प्रोत्साहन लाभणार हे नक्की आहे. ओडिशातील हॉकी प्रेमी आपल्या संघास सातत्याने जोरजोरात ओरडून प्रोत्साहन देतात. आता या वातावरणात खेळण्याचा सराव होण्यासाठी भारतीय संघ ध्वनिक्षेपकांवर जोरात संगीत वाजवून सराव करणार आहे.  भारताची...
नोव्हेंबर 28, 2018
नवी दिल्ली - भारताची माजी महिला कर्णधार मिताली राजने अखेर मौन सोडले आणि प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडल्जी यांच्यासह प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यावर तोफ डागली. अधिकार असलेले काही जण माझी कारकीर्द उद्‌ध्वस्त करत आहेत, अशी थेट टीकाही केली. महिला ट्वेन्टी-२० विश्‍वकरंडक क्रिकेट...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांच्यातील शीतयुद्ध संपवण्यासाठी अनुभवी मितालीला ट्‌वेंटी- २० तून निरोप देण्याचा विचार होत आहे. मिताली तसेच हरमनप्रीतने भारतीय मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर हेच संकेत मिळत आहेत.  मिताली तंदुरुस्त असूनही तिला विश्‍वकरंडक ट्‌वेंटी-...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई : विश्‍वकरंडक ट्‌वेंटी- 20 स्पर्धेतील इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य लढतीसाठी मिताली राजला वगळण्याच्या निर्णयाची भारतीय क्रिकेट मंडळाची प्रशासकीय समिती चौकशी करणार आहे. यासंदर्भात लवकरच मिताली, तसेच कर्णधार हरमनप्रीत कौर यांना समन्स बजावण्यात येईल. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
नोव्हेंबर 25, 2018
भुवनेश्‍वरमध्ये पुढील आठवड्यापासून विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे, एक काळ असा होता की, भारताला पर्याय नव्हता. काळ बदलला, ४३ वर्षे झाली या अगोदरचे विजेतेपद मिळवून. घरच्या मैदानावर पाठिंबा भरघोस असला तरी आव्हान सोपे नाही; पण भारतीयांनी कमाल केली तर निश्‍चितच सुवर्णयुग येऊ शकते....
नोव्हेंबर 22, 2018
नॉर्थ साऊंड (अँटिगा) : भारतीय महिला संघ एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याच्या उद्देशानेच शुक्रवारी सकाळी टी- 20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरतील.  भारतीय महिला संघाला त्या वेळी इंग्लंड संघाकडून...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई : गोलंदाज जबरदस्त कामगिरी करीत आहेत. आता प्रत्येक फलंदाजाने जर जबाबदारीने खेळ केला, तर ऑस्ट्रेलियातील यश दूर नसेल, असा विश्‍वास कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला. वैयक्तिक खेळापेक्षा संघाचे हित लक्षात ठेवून कामगिरी करणे आवश्‍यक असल्याचेही त्याने सांगितले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय...
नोव्हेंबर 10, 2018
क्रिकेट हा खेळ कोणे एके काळी "सभ्य माणसांचा खेळ' म्हणून जगभरात नावाजला गेला होता. मात्र, काळ बदलला आणि या खेळाच्या मैदानावर सोन्या-चांदीची नाणी छमाछम वाजू लागली. त्यामुळेच मग या "सभ्य माणसांच्या खेळा'त कितीही कर्तबगारी बजावली, तरी खिलाडूवृत्ती अंगी बाणवता येतेच असे नाही, याची प्रचिती येऊ लागली. "...
ऑक्टोबर 29, 2018
पॅरिस -  ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील अंतर्गत पद्धतच अशी बनली आहे, की त्यामुळे खेळाडूंचा वस्तुस्थितीशी संबंधच उरलेला नाही. आपण खेळापेक्षा मोठे आहोत अशा भ्रमात खेळाडू वावरतात. चेंडू कुरतडण्याच्या प्रकारांविरुद्ध कठोर कारवाई नसल्यामुळे ‘सॅंडपेपर गेट’ घडण्यास मोकळीक मिळाली, असे परखड प्रतिपादन माजी कर्णधार...
ऑक्टोबर 21, 2018
मेरठ- भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो यापुढे केवळ "ओएनजीसी'कडून खेळणार आहे. तो म्हणाला की, "मी घाईने नव्हे तर विचार करून हा निर्णय घेतला. मला खूप काही दिलेल्या या खेळाचा निरोप घेण्याची ही योग्य वेळ आहे. माझे स्वप्न साकारण्याची संधी...
ऑक्टोबर 21, 2018
गुवाहाटी- आशिया करंडक स्पर्धेत विजेतेपद मिळवले असले, तरी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर भारताचा मधल्या फळीचा शोध सुरू आहे. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतील उद्या होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी रिषभ पंतची निवड करून त्याला फलंदाज म्हणून खेळवण्याचा पर्याय टीम इंडिया...
ऑक्टोबर 14, 2018
इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज संघाची रया जात चालली आहे, त्यात प्रेरणेचा अभाव आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर कोलपॅक कराराचं आव्हान आहे. भारतामध्ये संघ व्यवस्थापन किंवा निवड समितीचा...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : सचिन तेंडुलकरची प्रतिकृती म्हणून पाहिला जाणारा मुंबईचा 18 वर्षीय पृथ्वी शॉ याने आज (गुरुवार) भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने पृथ्वी-केएल राहुल ही सलामीची जोडी निश्‍चित केली. पण, राहुल भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतला...
सप्टेंबर 21, 2018
न्याहळोद (जि. धुळे) : विश्‍वकरंडक नौका नयन ड्रॅगन बोट स्पर्धेत राज्याचे नाव गाजविणारी न्याहळोद (ता. जि. धुळे) येथील जिगरबाज नौकानयनपटू मनीषा माळीची आर्थिक परिस्थितीमुळे आगामी अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेतील सहभागाची संधी हुकणार होती. यासंदर्भात 'सकाळ'ने आज (शुक्रवार) लक्ष वेधल्यानंतर...