एकूण 442 परिणाम
मे 17, 2019
मुंबई - आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या "बेस्ट' उपक्रमास मुंबई महापालिका दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्त वेतन तसेच सुधारणांसाठी हे पैसे वापरणे बंधनकारक आहे. या पैशांचा विनियोग कसा झाला, याचा दर महिन्याला आढावा घेण्यात येणार आहे. महापालिकेच्या...
मे 15, 2019
सोलापूर : थकलेल्या शरीराने तळपत्या उन्हात रस्त्यावर पडलेल्या 85 वर्षीय अंध आजोबाला युवकाने मदतीचा हात दिला. घराचा पत्ता शोधला, पण घरी देखभाल करण्यास कोणीच नसल्याने बाळीवेस परिसरातील श्री मल्लिकार्जुन मंदिरात त्यांना सोडले.  सामाजिक कार्यकर्ता हर्षल प्रधाने हे मंगळवारी सकाळी घरातून निघाले. सकाळी...
मे 13, 2019
नगर लोकसभा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघातील विधानसभा निवडणुका यांचा आतापर्यंत फारसा संबंध नव्हता. या वेळी चित्र वेगळे आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय यांच्या भाजप प्रवेशामुळे नगर लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे पुरती बदलली आहेत. साहजिकच, त्यांचा राजकीय प्रभाव व उपद्रवमूल्य विचारात...
मे 10, 2019
सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार कोण असणार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर निश्‍चित होणार असले तरी, यंदा इच्छुकांची भाऊगर्दी होण्याचे संकेत कॉंग्रेसच्या गोटातून मिळत आहेत. विशेषतः शहर उत्तर आणि शहर मध्य या मतदारसंघासाठी इच्छुकांची संख्या जास्त असणार आहे.  लोकसभा निवडणुकीच्या...
मे 09, 2019
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे वसुलीसाठी सहकार न्यायालयाने महावीर अर्बन पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा बॅंकेतर्फे ही कारवाई लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती संचालक तथा आमदार एकनाथराव...
मे 01, 2019
मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी अंधेरी रेल्वेस्थानकाजवळ मोटर्स ऑफ अंधेरी युवकांच्या समितीतर्फे सकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ‘तरुणाईतील एकोपा’ अशा संकल्पनेवर शोभायात्रा असणार आहे.  स्वास्थ्यरंग परिवाराच्या संकल्पनेतून सामाजिक एकोप्याचे संदेश देणाऱ्या १५ बाय ५० फुटांच्या रांगोळीच्या...
एप्रिल 21, 2019
गारगोटी - गत निवडणुकीत ‘अच्छे दिन’ ची स्वप्ने दाखवून फसविणाऱ्या भाजपला या निवडणुकीत शहिदांच्या नावावर मते मागण्याची वाईट वेळ आली आहे. त्यांची फसवेगिरी उघड झाली आहे, तर त्यांच्याशी भांडण करून एकत्र राहणाऱ्या शिवसेनेची अवस्था दात पडलेल्या वाघासारखी झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते व विधान...
एप्रिल 09, 2019
तेजपूर (आसाम) : गोमांसविक्रीवरून जमावाने एका मुस्लिम व्यक्तीला जबर मारहाण करीत डुकराचे मांस खाण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना येथे घडली. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव शौकत अली (वय 48) असे असून, सध्या त्यांच्यावर येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विश्‍वनाथ...
एप्रिल 08, 2019
पुणे : पुण्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सोमवारी (ता. 8) अर्ज मागे  घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात जणांनी माघार घेतल्यानंतर आता 18 उमेदवार  प्रत्यक्ष निवडणूक लढवीत आहेत. या मतदारसंघातून 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.  अंतिम उमेदवारांची यादी (पक्ष आणि निवडणूक चिन्ह) सुप्रिया सदानंद सुळे (...
एप्रिल 05, 2019
मुंबई - काँग्रेसच्या स्टार प्रचारकाच्या यादीतील विश्‍वनाथ पाटील या नेत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने काँग्रेसमध्ये घालमेल सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्यांनी विरोधी पक्षाशी हातमिळवणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर काहींनी विरोधी पक्षात...
एप्रिल 03, 2019
सोलापूर : "लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांना कोणत्याही स्थितीत विजयी करणे आवश्‍यक आहे. अन्यथा सोलापूरच्या विकासासह सर्व पातळ्यावरील परिणाम भोगावे लागतील'', असा इशारा ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.  शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजिलेल्या पदाधिकारी मेळाव्यात ...
एप्रिल 01, 2019
कायगाव (जि. औरंगाबाद) - ‘डझनावर जनावरं हायतं; पण चाराच नै. अख्खं कुटुंब जनावरांच्या तैनातीत हाय. रोज पंधरा-वीस किलोमीटर पायपीट करून जनावरांपुढं पाचोळा, भुस अन्‌ कडुनिंबाच्या झाडांचा पाला मांडावा लागतोय. दुस्काळापाई ढोरांचा घास कडू झाला.’ जेरीस आणणाऱ्या दुष्काळाचं चित्र मांडलं पेंडापूर (ता. गंगापूर...
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी - खंबाटा एव्हिएशनमधील भ्रष्टाचाराला खासदार विनायक राऊत जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच पावणेतीन हजार कामगार, त्यांचे कुटुंबीय देशोधडीला लागले. कामगारांसाठी काहीच करू शकणार नाहीत, ते लोकांना काय न्याय देणार? असा टाहो फोडत कामगारांनी राऊतांना लक्ष्य केले. खंबाटाचा भ्रष्टाचार सुमारे ४०० कोटींचा...
मार्च 25, 2019
नगर : भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र यांनी नगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा आज येथे केली. दुसरीकडे, "आपण त्यांची समजूत काढू,' असे खासदार गांधी यांनी मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.  खासदार गांधी यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने,...
मार्च 24, 2019
औरंगाबाद : गेल्या 43 वर्षांपासून कशाचीही अपेक्षा न ठेवता पंतप्रधान निधीसाठी दरमहा शंभर रुपये पाठविण्याचा विक्रम गोरखनाथ विश्‍वनाथ आव्हाळे यांनी केला आहे.  आघुर (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) येथील गोरखनाथ हे 1976 ला महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात कनिष्ठ लिपिक म्हणून रुजू झाले....
मार्च 19, 2019
औरंगाबाद - मॅनहोलमध्ये अनधिकृत टाकलेल्या पाण्याच्या मोटारीच्या फुटबॉलमध्ये अडकलेला कचरा काढण्यासाठी गेलेले तीन शेतकरी विषारी वायूमुळे अत्यवस्थ झाले. त्यांनावाचविण्यासाठी आणखी चौघे गेले. सातही जण गुदमरल्याने यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तिघांची प्रकृती गंभीर असून, एकजण मॅनहोलमधून चेंबरमध्ये वाहत...
मार्च 18, 2019
भिवंडी - लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर भिवंडीत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कामाला सुरुवात केली आहे. भाजप, मनसे, वंचित आघाडीसह काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेने भाजपच्या उमेदवारीस विरोध दर्शविल्यामुळे युतीत द्विधा परिस्थिती...
मार्च 17, 2019
मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे कठीण, पचनी पडणे कठीण, स्वीकारणेही कठीण. माझ्यापेक्षा तो लहान होता. पण मी त्याला कायम मोठ्या भावाचा दर्जा दिला. कारण मनोहर माझ्यापेक्षा प्रत्येक बाबतीत म्हणजे कर्तृत्व, दातृत्व, हुशार, कार्यक्षमता वगैरे वगैरेच्या बाबतीत कितीतरी पटीने पुढे होता. अशा...
मार्च 15, 2019
सीएसटीजवळ पादचारी पूल कोसळून सहा ठार; ३५ जखमी मुंबई - सर्वसामान्य मुंबईकरांच्या जगण्या-मरण्यातील सेतूंनाच प्रशासकीय बेफिकिरीची वाळवी लागल्याचे गुरुवारी पुन्हा एकदा दिसून आले. एल्फिन्स्टन स्थानकावरील दुर्घटनेनंतर तरी याबाबत सरकार आणि प्रशासनाला जाग आली असेल, असे सर्वांनाच वाटत असतानाच महापालिकेच्या...
मार्च 15, 2019
मुंबई - महापालिकेने शहरातील १८६ धोकादायक पुलांपैकी सहा महिन्यांत सुमारे ५० पुलांच्या दुरुस्तीला परवानगी दिली आहे. या पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अहवाल प्रशासनाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तयार केला होता. हे काम दोन वर्षे सुरू होते. रायगड जिल्ह्यातील महाड येथील सावित्री नदीवरील पूल २०१६ मध्ये...