एकूण 2 परिणाम
October 13, 2020
ब्रुसेल्स- राजकीय विरोधक अॅलेक्नी नवाल्नी यांच्या विषबाधेबद्दल दोषी धरण्यात आलेले रशियन अधिकारी आणि संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय युरोपीय महासंघाने घेतला आहे. याबाबतचा तपशील मात्र अद्याप देण्यात आला नाही. महासंघातील सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक लक्झेम्बर्गमध्ये झाली. त्यात फ्रान्स...
September 19, 2020
यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७ मध्ये झालेल्या फवारणी विषबाधाप्रकरणात आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, यासाठी स्वित्झर्लंडमधील बासेल येथील न्यायालयात जागतिक ऍग्रो केमिकल सिन्जेंटा कंपनीविरुद्ध गुरुवारी (ता. १७) नागरी दिवाणी दावा दाखल केला आहे. त्यामुळे कीटकनाशक औषधांची निर्मिती करणाऱ्या...