एकूण 5390 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
बेळगाव - नूतन महापालिका आयुक्‍त आणि नगरसेवकांत गुरुवारी (ता. २१) भाषेवरुन चांगलीच चर्चा रंगली. ‘मला मराठी समजते, पण बोलता येत नाही’ असे नूतन आयुक्त इब्राहीम मैगूर यांनी नगरसेवकांना सांगितले. पण, सभागृहाचा कार्यकाळ दोन आठवड्यात संपणार असल्यामुळे कन्नड-मराठीचा मुद्दा हवा कशाला, असे म्हणत नगरसेवक...
फेब्रुवारी 22, 2019
जळगाव ः महापालिकेची मालकीच्या असलेल्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून थकीत भाड्याच्या रकमेपोटी पाचपट दंड वसूल करण्याचा ठराव तत्कालीन महासभेने घेतला होता. हा ठराव रद्द करण्याचा प्रस्ताव आज महासभेत हा विरोधकांच्या विरोधाला न जुमानता बहुमताच्या जोरावर मंजूर केला. तर यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी...
फेब्रुवारी 21, 2019
माढा - सध्याचे सरकार ‌सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा तालुक्यातील निमगाव (टे) येथे पत्रकारांशी बोलताना गुरुवारी (ता. २१) केला.  पत्रकार परिषदेत बोलताना श्री. पवार म्हणाले की नाशिक येथील शेतकऱ्यांच्या मोर्चाला शासनाकडून अडवले जातयं, अडचण केली...
फेब्रुवारी 21, 2019
उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुदत ठेवीचे पैसे मिळत नसल्याने खातेदाराचा मानसिक तणावातून ह्रदय विकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. ही रक्कम त्वरीत मिळावी या मागणीसाठी कुटुंबियांनी खातेदार असलेले गुलाब पारशेट्टी यांचा मृतदेहच जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसमोर...
फेब्रुवारी 21, 2019
जावे त्यांच्या देशा  फिनलॅंड या उत्तर युरोपातील देशाच्या शिक्षणपद्धतीचा विचार केल्यानंतर आता आपण पूर्व आशियामध्ये जपान या देशात शैक्षणिक सहलीसाठी निघत आहोत.  जपान हा आशिया खंडामधील पूर्वेकडचा देश. देशाची लोकसंख्येची घनता आहे प्रति चौरस किलोमीटरला 334 माणसे. देशाची एकूण लोकसंख्या सुमारे 12 कोटी 64...
फेब्रुवारी 20, 2019
पारनेर - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाला सुरूवात केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हजारे यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याबद्दल चूक मान्य करत दिलगीर व्यक्त केली आहे.  मलिक यांनी "हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकीलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात" अशी...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : अण्णा हजारे यांच्या उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर अण्णा हजारे यांच्या विषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी 'अण्णा हजारे हे संघ परिवाराकडून पैसे घेऊन उपोषणे करतात व वकीलांकडून पैसे घेऊन उपोषणाला बसतात' अशी बदनामीकारक व धादांत खोटी वक्तव्ये एका वृत्त चित्रवाहिनीवर चर्चा करताना केली...
फेब्रुवारी 20, 2019
पुणे : जागा घेण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्‍तीला दुसऱ्याची जागा स्वतःची असल्याचे भासवून व खोटी कागदपत्रे दाखवून तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हांडेवाडी येथील एका व्यक्‍तीविरुद्ध मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  दत्तू किसन न्हावले (वय 45, रा...
फेब्रुवारी 19, 2019
प्रयागराजः साध्वी प्रज्ञासिंह यांनी कुंभमेळ्यामध्ये नव्या आखाड्याची आज घोषणा केली. भारत भक्ती आखाडा असे त्याचे नामकरण करण्यात आले. या आखाड्याचे महामंडलेश्वरपदही प्रज्ञासिंह यांच्याकडे असेल.  महाराष्ट्रातील मालेगावमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह या आरोपी होत्या. त्या काल कुंभमेळ्यातील...
फेब्रुवारी 19, 2019
इनर इंजिनिअरिंग प्रश्‍न : ब्रह्म मुहूर्ताची अचूक वेळ नक्की काय आहे? त्याचे महत्त्व काय आहे? आणि आपण त्या वेळात जास्तीत जास्त ऊर्जा कशी प्राप्त करून घेऊन शकतो?  सद्‌गुरू : आपण सूर्यास्त ते सूर्योदय हा कालावधी रात्र म्हणून गृहीत धरला, तर रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्म मुहूर्ताचा काल....
फेब्रुवारी 19, 2019
जळगाव : शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबत शिवसैनिकांची मते वेगवेगळी आहेत. काहींची स्पष्ट नाराजीही आहे. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेऊन आदेश देतील, तो आमच्यासाठी अंतिम असेल. युती झाली तरीही जळगाव लोकसभा मतदार संघ आम्ही शिवसेनेकडे घेण्यासाठी आग्रही आहोत, असे मत सहकार राज्यमंत्री व...
फेब्रुवारी 19, 2019
बीड - बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी समाज बांधवांनी आपले पारंपरिक व्यवसाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाटून आज लक्ष वेधून घेतले. आतार समाजाच्या हळद-कुंकवापासून करदुडे, न्हावी समाजाचे सलूनचे दुकान, माळी समाजाचा भाजीपाला, परिट समाजाचे ईस्त्रीचे...
फेब्रुवारी 18, 2019
पणजी : गोवा सुरक्षा मंचाने लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले आपले उमेदवार कॉंग्रेसला कोणत्याही परीस्थितीत पाठींबा देणार नाहीत. सद्यस्थितीत पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनाच पाठीबा देतील असे जाहीर करत भाजपसमोर पेच निर्माण केला आहे. गोवा सुरक्षा मंचाचे प्रमुख सुभाष वेलींगकर यानी ही माहिती दिली आहे. मंचाच्या...
फेब्रुवारी 18, 2019
जुन्नर - एमटीडीसी व बळीराजा शेतकरी बचत गट गोळेगावच्या संयुक्त विद्यमाने द्राक्ष ग्राम गोळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या द्राक्ष महोत्सवास पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी तीनशेहून अधिक पर्यटकांनी उपस्थिती दर्शविली.19 फेब्रुवारी पर्यंत हा द्राक्ष महोत्सव सुरू राहणार असल्याचे...
फेब्रुवारी 18, 2019
चंदगड - दप्तराचे ओझे वाहताना विद्यार्थ्यांना होणारा त्रास विचारात घेऊन सरकारने इयत्ता निहायवजन निर्धारित केले असले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. येथील कन्याशाळेतील शिक्षक अवधूत भोसले यांनी कल्पकता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून हे यश साधले आहे. सरकारचे निर्धारित वजन सुमारे साडेतीन किलो...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत डमी विद्यार्थी आणि अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, रविवारी झालेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत बायोमेट्रिक हजेरी न घेतल्यामुळे उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. राज्य सेवा पूर्व...
फेब्रुवारी 17, 2019
धुळे ः जिल्ह्यात गेल्या 40 वर्षांपासून बहुचर्चित ठरलेला मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग आणि दोन दशकांपासून रखडलेल्या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेभोवती घुटमळणाऱ्या राजकारणासह श्रेयवादाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पूर्णविराम दिला. त्यांनी...
फेब्रुवारी 17, 2019
चिपळूण - येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक भालचंद्र दिवाडकर (वय ६३) यांचे मुंबईत निधन झाले. ब्रेनट्युमरच्या आजारामुळे ते त्रस्त होते. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल सायंकाळी सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.  दिवाडकर यांच्या जाण्याने तर्कशुद्ध विचार आणि...
फेब्रुवारी 17, 2019
महाराष्ट्रातील खेळाडूंचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्काराने गौरविण्याची प्रथा आता नवी राहिलेली नाही. सरकार कुठलेही आले तरी दर वर्षी खेळाडूंचा गौरव हा होतोच. केवळ राज्यातीलच नाही, तर परराज्यातील खेळाडूंनाही महाराष्ट्र सरकारने सातत्याने गौरविले आहे. ‘शिवछत्रपती’ पुरस्कार देताना...
फेब्रुवारी 17, 2019
मुखपृष्ठावरच्या सुबक, रेखीव चित्रानं आणि "तसवीर-ए-सुखन' या चमकदार अक्षरांनी सजलेल्या पुस्तकावर क्षणार्धात नजर स्थिरावते. व्यवसायानं अभियंता असूनही आवड म्हणून हाती कुंचला आणि लेखणी धरलेल्या गिरीश मगरे यांचं हे पुस्तक. ही सुबक आणि देखणी चित्रं स्वत: कवीनंच रेखाटली आहेत, हे प्रस्तावना वाचताना समजतं. "...