एकूण 3699 परिणाम
मे 20, 2019
कोंढवे धावडे : शिवणे, कोंढवे धावडे, उत्तमनगर व न्यू कोपरे येथील पाणी योजनेच्या जॅकवेलमधील पॅनेल बोर्ड सोमवारी जळल्यामुळे या परिसरातील चार गावांचा पाणी पुरवठा उद्या मंगळवारपर्यंत विस्कळीत झाला आहे. खडकवासला धरणात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचा जॅकवेल आहे. त्याला महावितरणकडून वीज...
मे 20, 2019
रत्नागिरी - छतावरील सौर विजेचे पॅनेल देऊन वीज बिल १५ हजार रुपयांवरून अवघ्या ३०० रुपयांवर आणण्याची किमया फाटक हायस्कूलच्या १९९४ च्या माजी विद्यार्थ्यांनी साधली. लागणारी वीज वापरून उर्वरित वीज विक्री करणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. शाळेच्या छतावर ८...
मे 20, 2019
मुंबई - बेस्ट उपक्रमाने टाटा वीज कंपनीचे वीज खरेदीपोटी देय असलेले तब्बल 561.58 कोटी रुपये थकवले आहेत. ही रक्कम थकवल्याने टाटा कंपनीने बेस्ट उपक्रमास नोटीस बजावली असून तातडीने पैसे न भरल्यास मंगळवार (ता. 21) पासून विजेची विक्री बंद करण्याचा इशारा टाटाने दिला आहे. यामुळे...
मे 20, 2019
मुंबई - पावसाळ्याच्या तोंडावर होत असलेल्या मेट्रोच्या खोदकामामुळे भूमिगत वीजवाहिन्या तुटणार नाहीत, अशी हमी देण्याची मागणी महावितरणने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) केली आहे.  मुलुंड, भांडुप, ठाणे, नवी मुंबईत महावितरणमार्फत वीजपुरवठा केला जातो. याच मार्गातून मेट्रो- 4 (वडाळा-...
मे 20, 2019
बेळगाव - महाराष्ट्राने कर्नाटककडे पाण्याच्या बदल्यात पाण्याची मागणी केल्यामुळे कोयनेतून कृष्णेला अद्याप पाणी मिळालेले नाही. त्यामुळे कर्नाटकने हिडकल जलाशयातून घटप्रभेचे पाणी कृष्णेला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ टीएमसी पाणी ९४ किलोमीटर अंतर कापून चिक्‍कोडीपर्यंत जाणार असून केवळ कृष्णेचे...
मे 20, 2019
रक्कम थकवल्याने टाटा पॉवरचा बेस्टला वीज विक्री थांबवण्याचा इशारा मुंबई - बेस्ट उपक्रमाने टाटा वीज कंपनीचे वीज खरेदीपोटी देय असलेले तब्बल ५६१.५८ कोटी रुपये थकवले आहेत. ही रक्कम थकवल्याने टाटा कंपनीने बेस्ट उपक्रमास नोटीस बजावली असून तातडीने पैसे न भरल्यास...
मे 19, 2019
मुंबई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर...
मे 19, 2019
रिमोट सेन्सिंग हे तंत्रज्ञान आपण उपग्रहांवरून (सॅटेलाईट्‌सवरून) पृथ्वीविषयी, त्यातल्या पृष्ठभागाविषयी, जमिनीविषयी, समुद्र किंवा नद्यांविषयी, जंगलांविषयी, डोंगरांविषयी, त्यावरच्या साठलेल्या किंवा वितळत चालेल्या बर्फाविषयी किंवा अगदी माणसांविषयी आणि इतर वस्तूंविषयी माहिती मिळवण्यासाठी वापरतो. यासाठी...
मे 19, 2019
मानवी मनाचा थांग आणि अंदाज लागणं केवळ अशक्‍य. कारण, काही काही प्रसंगी आपण असे काही मूर्खासारखे का वागतो, या स्वतःला पडणाऱ्या प्रश्‍नाचंच उत्तर कधी कधी सापडेनासं होतं. नंतरच्या काळात गैरसमज सांधले जातात, चुका दुरुस्त होतात; पण कधी कधी आपल्याच वर्तनानं जीव संकोचून जातो. असे किती तरी प्रसंग बहुतेकदा...
मे 18, 2019
पुणे :  कोथरूड येथील कालवा रस्त्यावर करिश्मा सोसायटीलगत हे रस्त्यावरील विजेचे दिवे भर दुपारी चालू आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची व विजेची टंचाई असतांना हा विजेचा अपव्यय परवडण्यासारखा नाही. महापालिका वीज बचतीचे धडे देत असतांना स्वत:ही याबाबत दक्ष नाही. एप्रिल, मे, महिण्यात...
मे 18, 2019
प्रश्न : पाच वर्षांतल्या कल्याणकारी योजनांच्या बळावर या निवडणुकीत यश मिळेल असे तुम्हाला वाटते का? उत्तर : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत, असं मला वाटतं आणि आम्ही आमच्या कामगिरीच्या आधारेच मतं मागत आहोत. आणि मला पूर्ण खात्री आहे. २२ कोटी लोकांपर्यंत आम्ही कोणती ना कोणती योजना थेट...
मे 18, 2019
जळगाव : जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती भयानक होत आहे. मात्र शासन अद्यापही उपाययोजना करण्यात दिरंगाई करीत आहे. शासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे लवकरच तालुकानिहाय दुष्काळी परिषद घेण्यात येईल अशी घोषणा जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.  आकाशवाणी चौकातील...
मे 17, 2019
बेळगाव - ओडिसामध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या फणी चक्री वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील विविध भागात वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याच्या दुरूस्तीसाठी हेस्काॅमच्या बेळगाव विभागातील ३५ कर्मचारी ओडिसाला रवाना झाले आहेत.   ओडिसात चक्रीवादळाने वीज...
मे 17, 2019
कळस : उजनीच्या बॅकवाॅटरलगतची पाण्याची परिस्थिती भीषण झालेली आहे. उपलब्ध पाण्यातून शेतातील पिकांना जीवदान देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्घटना गुरूवारी (ता. 16) सायंकाळी घडली. रुई (ता. इंदापूर) येथील नाराणय (पिंटू) शिवाजी लावंड या शेतकऱ्याचा पाण्यात विजेचा प्रवाह...
मे 17, 2019
नाशिक - कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या शेतकऱ्यांच्या बहुप्रलंबित मागणीची पूर्तता करण्यासाठी सरकार आणि महावितरणच्या एकत्रित प्रयत्नांतून "मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी' योजनेंतर्गत स्वमालकीच्या जागेवरील महावितरणचा राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प लासलगाव (जि. नाशिक) येथे...
मे 16, 2019
सटाणा : शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस भीषण होत आहे. केळझर (ता. बागलाण) येथील धरणातून आरम नदीत पाण्याचे आवर्तन सोडून देखील सटाणा शहरातील अनेक भागात अद्यापही सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे शहरातील श्रीकृष्णनगर या नववसाहतीतील संतप्त नोकरदार महिलांनी आज गुरुवार (ता. 16) ला भर दुपारी 12 वाजता 40...
मे 16, 2019
जळगाव : शहरातील बहुतांश भागांत नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. अनेक प्रभागांमध्ये व्हॉल्व्हमन नागरिकांकडून पैसे घेऊन पाणीपुरवठा करतात, तसेच अनेक भागांत तर पाणीच सोडले जात नसून, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा आरोप...
मे 16, 2019
पुणे - वीज वितरण प्रणालीतील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी इन्फ्रा-१ आणि २ नंतर महावितरणने शहरात हाती घेतलेल्या इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम (आयपीडीएस) योजनेतही कामचलाऊ कामे झाली असल्याची माहिती समोर आली आहे. एकट्या शिवाजीनगर विभागात या योजनेंतर्गत नऊ ठिकाणी लघुदाब वाहिन्या टाकल्या...
मे 15, 2019
कणकवली - भाजपचे युवा नेते संदेश पारकर हे वीज, पाणी, आरोग्य आदी प्रश्‍नांबाबत सतत आंदोलने करीत आहेत. त्यांची ही आंदोलने म्हणजे भाजप सरकारच्या अपयशाची गाथा आहे. सिंधुदुर्गचा विकास करण्यात पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देखील कुचकामी ठरलेत हे यातून स्पष्ट होतंय अशी टीका नगराध्यक्ष समीर नलावडे...
मे 15, 2019
कणकवली -  नारायण राणेंनी स्वतःसाठी दिल्लीत जाऊन स्वतःसाठी खासदारकी मिळवून घेतली. हॉस्पिटलची परवानगी आणली; पण जनतेच्या प्रश्‍नांचे काय? ते प्रश्‍न सोडविण्यात त्यांच्यासह आमदार नीतेश राणे देखील अपयशी ठरले. त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले असे प्रतिपादन संदेश पारकर यांनी केले. येथील भाजप...