एकूण 2551 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
कऱ्हाड - पालिकेने वीज बचतीसाठी सुमारे १३ कोटी ६२ लाख १७ हजारांचा सौर ऊर्जा प्रकल्प तयार केला आहे. त्याला लवकरच तांत्रिक मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर पालिका वीजनिर्मितीत स्वयंपूर्ण होऊन पुढच्या २५ वर्षांत वीज बिलात नव्वद कोटींच्या खर्चाची बचत करू शकणार आहे. पालिका...
फेब्रुवारी 17, 2019
पाली : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात अवंतीपुरा येथील गोरिपुरा भागात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर केलेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता.17) पालीत कडकडीत बंद करण्यात आला होता. यावेळी पाली गावातुन काढलेल्या रॅलीत पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या...
फेब्रुवारी 17, 2019
मालवण - असरोंडी-ताठरबाव रस्त्याच्या प्रश्‍नासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण छेडल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला स्वाभिमानने पाठिंबा दिला. याप्रश्‍नी खासदार नारायण राणे यांनी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधल्यानंतर २ कोटी ३४ लाख रुपयांच्या या कामास तत्काळ मंजुरी मिळाली आहे....
फेब्रुवारी 13, 2019
झरे - बेरगळवाडी (ता. आटपाडी) येथील ठोंबरेवस्ती येथे १०० केव्हीचा ट्रान्सफार्म असून त्याच्यावर १९० एचपीचा लोड आहे, त्यावर आकडाटाकून दिवसांढवळ्या राजरोसपणे वीजेची चोरी सुरू आहे. या घटनांमुळे ट्रान्सफार्मवर दाब येत आहे. याचा परिणाम काही भागात मोटारींना कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे....
फेब्रुवारी 12, 2019
उल्हासनगर : ओल्या-सुक्या कचऱ्या पासून खत-गॅस-विज अशा भव्य इंंधन निमिर्तीचा वेेेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची पाहणीसाठी आज नेदरलँडच्या पाच पाहुण्यांच्या पथकाने उल्हासनगरात भेट दिली. त्यांनी दोन्ही डंपिंग ग्राऊंड सह कचऱ्याच्या वर्गीकरणाची पाहणी केली. हा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उल्हासनगर-कडोंमपा-बदलापूर-...
फेब्रुवारी 12, 2019
जुन्नर वनविभागांतर्गत जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्‍यात २००१ ते २०१८ या अठरा वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात मृत, जखमी व्यक्ती, तसेच पाळीव प्राणी, पिकांचे नुकसान यापोटी सरकारकडून ४ कोटी २० लाख ९२ हजार ७३ रुपयांची मदत दिली आहे. बिबट्या पकडल्यानंतर रिकामी झालेली जागा दुसरा बिबट्या घेतो. त्यामुळे...
फेब्रुवारी 12, 2019
मुंबई - वीज मंडळात अनेक वर्षे सेवा झालेल्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे पुणे ते मुंबई मोर्चा काढला जाणार आहे. कंत्राटीऐवजी रोजंदारी पद्धत सुरू करावी, या मागणीसाठी कामगारांचा मोर्चा 20 फेब्रुवारीला...
फेब्रुवारी 11, 2019
मुंबई - ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात वीज भारनियमन होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त आहे. शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यापासून प्रदूषण वाढत आहे. दोन्ही प्रमुख समस्यांवर उपाय म्हणून मुंबई आयआयटीचे प्राध्यापक प्रकाश घोष आणि त्यांच्या संशोधन टीमने कचऱ्यापासून तयार होणाऱ्या द्रवाचा उपयोग...
फेब्रुवारी 11, 2019
सावंतवाडी - डोक्‍यावर धड छप्पर नाही, कसण्यासाठी जमीन नाही, पिण्यासाठी पाण्याचा जवळपास स्रोत नाही, दिवसाची फक्त मोलमजुरी आणि जीवन मात्र अंधारात. अशा मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या व गावाच्या बाहेर माळरानाशेजारी असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबाची कथा विकासापासून शेकडो कोस दूर...
फेब्रुवारी 11, 2019
तुळजापूर - तुळजापुरातील आर्य चौकानजीकच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत रविवारी (ता. 10) पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी पहाटे इमारतीमधून धूर येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले....
फेब्रुवारी 10, 2019
कोरची : रायपूर राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपनी 765 के व्ही उच्च दाब वाहिनीचे टॉवर उभारण्याचे काम कोरची तालुक्यातील मसेली मयालघाट आंबेखारी परिसरात सुरु आहे. दरम्यान नक्षलवाद्यांनी दोन ट्रॅक्टर व 3 तार ओढण्याच्या मशिन्स जाळून टाकल्या. ही घटना सायंकाळी चार वाजता झाल्याची घटना घडली असून, सहा...
फेब्रुवारी 10, 2019
जळगाव ः रक्‍तदानाइतके शास्त्रीयदृष्ट्‌या शुद्ध व उपयुक्‍त रक्‍तपुरवठा करण्यासाठी रक्‍तसंकलन केल्यानंतर विविध बाबींवर खर्च होत असतो. रुग्णांना रक्‍ताची पिशवी देताना पैशांची आकारणी का केली जाते? हा प्रश्‍न नव्हे, तर गैरसमज नागरिकांमध्ये आहे. मात्र रक्‍त संकलनापासून ते रक्‍तसंक्रमणापर्यंत अनेक चाचण्या...
फेब्रुवारी 07, 2019
मुरबाड (ठाणे) - मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांना मुरबाड बाजार पेठेतील 250 अनधिकृत आर सी सी व्यापारी गाळ्यांच्या बांधकाम प्रकरणात निलंबित करण्यात आल्याने गाळे धारकांचे धाबे दणाणले आहे. या प्रकरणात नगरसेवकही सहभागी असल्याची तक्रार मुरबाड शहर शिवसेना प्रमुख रामभाऊ दुधाळे यांनी केली...
फेब्रुवारी 07, 2019
तारळे - तारळे विभागातील मोगरवाडी हे स्थलांतराच्या मार्गावर असणारे छोट्याशा गावाने इतर मोठया गावांच्यापुढे आदर्श निर्माण केला आहे. 15 ते वीस कुटुंबे असणाऱ्या या वाडीने आपल्या कष्टाचे व श्रमाचे पैसे जमा करत थोडे थोडके नव्हे तर तब्बल दोन लाख रुपयांची रोख मदत येथील शाळा व इतर कामांसाठी सुपूर्द केली. या...
फेब्रुवारी 07, 2019
सोलापूर : रेवण सिद्धेश्‍वरनगर परिसरात विजेच्या तारेला गुंडाळलेल्या पतंगाच्या मांजात तीन दिवसांपासून अडकलेल्या पिंगळा पक्ष्याची वन्यजीव प्रेमींनी सुटका केली.  अमोल जमादार यांनी वन्यजीवप्रेमी संस्थेचे प्रमुख मुकुंद शेटे यांच्याशी संपर्क साधून पिंगळा मांजामध्ये अडकल्याचे सांगितले. तत्काळ वन्यजीवप्रेमी...
फेब्रुवारी 07, 2019
इचलकरंजी - साध्या यंत्रमागासाठी प्रति युनिट 1 रुपये वीज दर सवलतीची बिले प्रत्यक्षात लागू झाली आहेत. त्यामुळे साधे यंत्रमागधारक सुखावले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून वीज दर सवलीतीची केवळ चर्चा होत होती. आता मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या सवलतीमुळे...
फेब्रुवारी 07, 2019
प्रि य मित्र श्रीमान उधोजीसाहेब यांसी, शतप्रतिशत प्रणाम, दंडवत, मुजरा आणि सा. नमस्कार! फार दिवसांत गाठभेट नाही. आमचे पक्षाध्यक्ष श्रीमान मोटाभाई तूर्त भलतेच काळजीत पडले आहेत. गेले अनेक दिवस ते तुमचा फोन ट्राय करत होते. परंतु, तुमचा फोन व्यग्र असून ‘कृपया प्रतीक्षा करें’ असे सांगण्यात आले. त्यांनी...
फेब्रुवारी 07, 2019
पिंपरी - राज्य सरकारने केलेल्या वीजदरावाढीमुळे शहरातील दहा हजार लघुउद्योजकांना गेल्या सहा महिन्यात १५० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. वीज बिलासाठी आकारण्यात येणाऱ्या नव्या दरामुळे या उद्योजकांना प्रत्येक महिन्याला २५ कोटी रुपयांचा जादा रकमेचा भुर्दंड सोसावा लागत आहे, त्यामुळे व्यवसाय कसा...
फेब्रुवारी 06, 2019
हडपसर : एकीकडे पुणे शहरास स्मार्ट सिटी बनवण्याची जाहिरात केली जात असताना दुसरीकडे सार्वजनिक स्वच्छतागृहात पुरेशा सोयीसुविधा पुरविण्यात महानगरपालिकेला अपयश आलेले दिसून येत आहे. ससाणेनगर-काळेपडळ रस्त्यावरील डी-मार्टच्या चौकातील स्वछतागृहात पाणी, वीज इ. सोयी पुरविण्यात याव्यात अशी मागणी...
फेब्रुवारी 06, 2019
पनवेल : कळंबोली लोखंड व पोलाद बाजार परिसरात असलेल्या रेल्वे यार्डमध्ये मालगाडीवर चढलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या कर्मचाऱ्याचा मृत्यू अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्यांशी संपर्क आल्यामुळे झाल्याची घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. राकेश कुमार पांडू असे मृत कर्मचाऱ्याचे...