एकूण 1473 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांची मनसोक्त करमणूक केली. त्यांच्या या कामाबद्दल त्यांनी आता सरकारकडे करमणूक कर भरावा, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला.  गोरेगावच्या मतमोजणी केंद्रात ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत...
मे 23, 2019
शिवसेनेचा गड समजला जाणारा दहिसर मतदारसंघ भाजपकडून शिवसेना पुन्हा ताब्यात घेणार का, याची उत्सुकता आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीप्रमाणे आघाडी झाल्यास आणि ‘मनसे’ची त्यांना साथ मिळाल्यास युतीसमोर आव्हान उभे राहील. उत्तर मुंबईत मागील विधानसभा निवडणुकीत सहा जागांपैकी केवळ मागठाणे...
मे 22, 2019
येवला : टप्पा अनुदानामुळे २००५ पूर्वी सेवेत असूनही जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा या मागणीसाठी अधिवेशनात सर्व शिक्षक व पदवीधर आमदार एकोप्याने आवाज उठविणार आहे. मुख्यमंत्र्यांसह शिक्षण मंत्र्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास सर्व आमदार...
मे 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : आगामी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी दहा संघांतील गोलंदाजीची क्षमता लक्षात घेतल्यास भारताची गोलंदाजी सर्वोत्तम दिसून येते, असे मत भारताचा माजी सलामीचा फलंदाज लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले.  विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाबाबत बोलताना राजपूत म्हणाले, "...
मे 18, 2019
मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदावर योग्य व्यक्‍तीची निवड करण्याआधी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षासाठी गटनेता निवडण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत 20 मे रोजी आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात...
मे 17, 2019
येवला : 2005 पूर्वी सेवेत असलेला टप्पा अनुदानामुळे जुन्या पेन्शन योजनेस अपात्र ठरलेल्या शिक्षकांचे जुन्या पेन्शन योजनेचे (जीपीएफ) खाते बंद करू नये व अंशदायी (डीसीपीएस) कपात करू नये, अशी शिक्षक आमदारांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली असून, ही खाती बंद न करण्याचे आश्वासन दिले आहे...
मे 16, 2019
नवी दिल्ली : अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे असलेली गुणवत्ता भारतीय संघात कोणाकडेही नाही, असे स्पष्ट मत स्वतः धडाकेबाद फलंदाज असलेल्या वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे. येत्या काळात त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असेही त्याने म्हटले आहे.  मुंबई इंडियन्सने मिळवलेल्या चौथ्या आयपीएल...
मे 14, 2019
अमरावती : अप्पर वर्धा धरणातून तिवसा तालुक्यातील तहानलेल्या गावांसाठी नदीत पाणी सोडण्याचा मुद्दा चांगलाच पेटला. जिल्हाधिका-यांनी आदेश दिल्यानंतरही पाणी सोडण्यात न आल्याने युद्ध पेटले. तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यासाठी सोमवारी जलसंपदा विभागात प्रचंड आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसचे उपनेते...
मे 14, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष!जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 14, 2019
कम बॅक मॉम आई होणं म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पा. आई या नात्याबरोबरच अनेक नव्या जबाबदाऱ्या येतात आणि एका नव्या प्रवासाला सुरवात होते. इतर स्त्रियांप्रमाणेच आई होण्याचं सुख मलाही अनुभवायला मिळालं. खरंतर मी आईपण एन्जॉय केलं. प्रेग्नंसीच्या काळात मी फार काळ काम केलं नाही; पण...
मे 14, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर मराठा आरक्षणाला आज राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने राज्य सरकारने तातडीने हालचाली करायला सुरवात केली. अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यादेश काढून त्यांचे प्रवेश नियमित करण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे. प्रवेशाचा उद्या (ता. 14) शेवटचा दिवस आहे....
मे 11, 2019
मुंबई -  पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत असे आश्‍वासन दिले जात नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचा इशारा प्रवेश नाकारलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. रात्री उशिरापर्यंत या...
मे 09, 2019
वैभववाडी - महाराणा प्रतापसिंह आणि त्यांच्या सैन्याने इतिहास घडविताना कोणकोणती शस्त्रे, साधने वापरली हे तरूण पिढीला माहीती होणे आवश्‍यक आहे. शस्त्रांच्या प्रतिकृतीच्या माध्यमातुन पुढच्या पिढीपर्यत इतिहास पोहचविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. वाभवे...
मे 08, 2019
निपाणी - येथील निपाणीकर वाड्यात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (बुधवारी) सकाळी घडली. विनायक वीरेंद्र हिरेमठ (वय 16, मूळ रा. दत्तगल्ली. सध्या रा. अमातेगल्ली) असे मृत मुलाचे नाव आहे. मृत देहाचा शोध घेण्याचे कार्य दुपारी उशीरापर्यंत सुुरु होते. याबाबत मिळालेली ...
मे 07, 2019
पावस - रत्नागिरी तालुक्‍यातील पूर्णगड येथील शिवकालीन किल्ला पर्यटकांना आकर्षित करीत आहे. पुरातत्त्व विभागातर्फे त्याचे रुपडे पालटत पर्यटकांना पर्वणी ठरणार आहे, मात्र किल्ल्याचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे गडकिल्ले हीच खरी दौलत होती. त्यानंतर गडकिल्ल्याची दयनीय अवस्था झालेली...
मे 03, 2019
मुंबई- लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार रिंगणात उतरलेला नसताना राज्यभर सभा घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आता सभांचा खर्च दाखवणे भाग पडणार आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे सभांच्या खर्चाचा तपशील मागवला आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त दिलीप शिंदे यांनी गुरुवारी (ता. २) पत्रकारांना...
मे 02, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम अर्थात, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रात तांत्रिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यास देशाची लोकशाही धोक्‍यात येईल आणि जनता रस्त्यावर उतरेल, अशी भीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केली.  शरद पवार...
मे 02, 2019
मुंबई : राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांचा आम्हाला फायदा झाला, असे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. त्यामुळे राज्यातील 48 पैकी 37 ते 40 जागा आम्ही जिंकू असा दावा तावडे यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे...
एप्रिल 27, 2019
सध्या राजकारणाचे वारे जोरात वाहू लागलेले आहेत. निवडणुकांचा हंगाम आहे आणि प्रचाराच्या फैरी सगळीकडे झडत आहेत. काही ठिकाणी मतदान पार पडले आहे. आता तेथील मंडळी निकालाची वाट पाहत आहेत. खरे तर राजकारण हा बहुतेक मंडळींचा आवडता विषय. नाक्‍या-नाक्‍यावर आणि गल्लोगली त्याच्याच चर्चा झडत असतात. एकूणच...