एकूण 407 परिणाम
मे 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : आगामी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी दहा संघांतील गोलंदाजीची क्षमता लक्षात घेतल्यास भारताची गोलंदाजी सर्वोत्तम दिसून येते, असे मत भारताचा माजी सलामीचा फलंदाज लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले.  विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाबाबत बोलताना राजपूत म्हणाले, "...
मे 20, 2019
नवी दिल्ली : आठ वर्षांपूर्वी भारताने विश्वकरंडक जिंकत असताना युवराज सिंग सर्वोत्तम ठरला होता. आता भारतीय संघ पुन्हा विश्वकरंडक जिंकण्याची पूर्वतयारी करीत असताना युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेण्याचा विचार करीत आहे. परदेशातील लीगच्या सहभागाची परवानगी भारतीय मंडळाने दिल्यासच आपण...
मे 18, 2019
मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदावर योग्य व्यक्‍तीची निवड करण्याआधी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षासाठी गटनेता निवडण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत 20 मे रोजी आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात...
मे 16, 2019
नवी दिल्ली : अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे असलेली गुणवत्ता भारतीय संघात कोणाकडेही नाही, असे स्पष्ट मत स्वतः धडाकेबाद फलंदाज असलेल्या वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे. येत्या काळात त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असेही त्याने म्हटले आहे.  मुंबई इंडियन्सने मिळवलेल्या चौथ्या आयपीएल...
मे 14, 2019
अमरावती : अप्पर वर्धा धरणातून तिवसा तालुक्यातील तहानलेल्या गावांसाठी नदीत पाणी सोडण्याचा मुद्दा चांगलाच पेटला. जिल्हाधिका-यांनी आदेश दिल्यानंतरही पाणी सोडण्यात न आल्याने युद्ध पेटले. तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यासाठी सोमवारी जलसंपदा विभागात प्रचंड आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसचे उपनेते...
मे 14, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर मराठा आरक्षणाला आज राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने राज्य सरकारने तातडीने हालचाली करायला सुरवात केली. अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यादेश काढून त्यांचे प्रवेश नियमित करण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे. प्रवेशाचा उद्या (ता. 14) शेवटचा दिवस आहे....
मे 11, 2019
मुंबई -  पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत असे आश्‍वासन दिले जात नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचा इशारा प्रवेश नाकारलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. रात्री उशिरापर्यंत या...
मे 08, 2019
निपाणी - येथील निपाणीकर वाड्यात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (बुधवारी) सकाळी घडली. विनायक वीरेंद्र हिरेमठ (वय 16, मूळ रा. दत्तगल्ली. सध्या रा. अमातेगल्ली) असे मृत मुलाचे नाव आहे. मृत देहाचा शोध घेण्याचे कार्य दुपारी उशीरापर्यंत सुुरु होते. याबाबत मिळालेली ...
एप्रिल 20, 2019
इस्लामपूर - दैनिक सकाळ इस्लामपूर शहर कार्यालय, इस्लामपूर जायंट्स परिवार तसेच स्थानिक प्रशासन यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मतदान जागृती अभियान 'स्वीप' अंतर्गत 'वॉक फॉर व्होट' उपक्रमाला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  जायंट्स इस्लामपूर परिवारातील सहेली, संस्कृती, मेट्रो,...
एप्रिल 17, 2019
प्रत्येकाला कोट्यधीश व्हायला नक्कीच आवडेल. मात्र कोट्यधीश होण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीची शिस्त लावणे आवश्यक आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा कालावधी हा गणिताचा खेळ आहे. त्यामुळे अशी गुंतवणूक करताना प्रत्येकाने दोन नियम कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे.  सर्वप्रथम गुंतवणुकीवरील परताव्याचे गणित समजून घेऊ १...
एप्रिल 17, 2019
पुणे - ‘सुरक्षित पुणे, गतिमान पुणे’, ‘हरित पुणे आणि आनंदी पुणे’ या पुण्याच्या विकासाच्या चतु:सूत्रीवर भर देणारा जाहीरनामा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी मंगळवारी जाहीर केला. तुमच्या-आमच्या मनातील पुणे साकारण्यावर माझा भर राहील, असे आश्‍वासनही जोशी यांनी दिले. महात्मा फुले वाड्यात महात्मा...
एप्रिल 04, 2019
एक एप्रिलच्या म्हणजे एप्रिल फुलनिमित्त केलेल्या अन् झालेल्या हँगओव्हरमधून क्रिकेटप्रेमी इतरांपेक्षा तुलनेने लवकर सावरले होते. याचे कारण दोन एप्रिल हा 2011 मधील दुसऱ्या क्रिकेट जगज्जेतेपदाचा वर्धापनदीन असतो. त्या संघातील विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर अशा प्रमुख खेळाडूंसह...
एप्रिल 02, 2019
नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच केंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छतामंत्री उमा भारती, केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगळवारी (ता. दोन) शहरात येणार आहेत. मंगळवारपासून गडकरी यांची थेट मतदार संपर्क रॅलीलाही प्रारंभ होणार आहे. शहरात सध्या...
एप्रिल 02, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या स्थावर मालमत्तेत पाच वर्षांत तब्बल ७.८१ कोटींची तर जंगम मालमत्तेत १५.३९ लाखांची वाढ झाली आहे. स्थावर मालमत्तेची आजच्या बाजारभावाने किंमत वाढल्याने ही वाढ दिसत आहे.  श्री. मंडलिक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर...
मार्च 19, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडण्यापूर्वीच सोमवारी नागपूर रेल्वेस्थानकावर तब्बल 98 जिवंत काडतुसे आढळून आली. दुपारच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने रेल्वेस्थानकावरील सुरक्षा यंत्रणेसह प्रशासनात खळबळ उडवून दिली. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट...
मार्च 15, 2019
पुणे - किर्लोस्कर वसुंधरा संस्थेने राम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा कृती आराखडा तयार केला आहे. जागतिक नदीसंवर्धन दिनानिमित्त गुरुवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. पर्यावरणस्नेही संस्थांच्या मदतीने हा आराखडा तयार केला असून, त्याच्या बोधचिन्हाचे अनावरणही झाले. किर्लोस्कर वसुंधराचे अध्यक्ष...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांमध्ये लगबग सुरू झाली ती उमेदवारी कोणायला मिळायला पाहिजे, प्रचारसभा यांची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज (ता. 13) सकाळी मतदाराला जागे करण्यासाठी एक ब्लॉग ट्विटरवर शेअर केला आहे. या ब्लॉगमध्ये मोदी यांनी लोकांना मतदार यादीत आपले...
मार्च 05, 2019
मालवण - सिंधुदुर्गात विमानतळ व्हावे हे खासदार नारायण राणेंचे स्वप्न होते. चिपी विमानतळ पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या संकल्पाला मी पाठिंबा दिल्यामुळे विमानतळाचे आज लोकार्पण झाले. विमानतळामुळे विकासाची गती तीन पटीने वाढणार आहे. आपण जे जे ठरवले ते ते पूर्ण झाले आहे. न झालेले...
मार्च 04, 2019
मुरगुड - जर माझ्या पत्नीने काँग्रेस - राष्ट्रवादीच्या बाजूने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली (करणार नाही ) तरीपण ती उभी राहिली. तर सकाळी चहा आम्ही एकत्र घेवू पण तिच्या प्रचाराला मी जाणार नाही, तर शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराला मी जाईन. जर मी पत्नीच्या प्रचाराला जात नसेल तर धनंजय महाडिक यांच्या...