एकूण 195 परिणाम
मे 22, 2019
कासारे (जि. धुळे) - वृक्षाचे एक रोप लावून त्याचे संगोपन करा आणि वर्षभराने घरपट्टीत 500 रुपयांची कर सवलत मिळवा, अशी अभिनव कल्पना कासारे ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे. राज्यात बहुधा प्रथमच सुरू झालेल्या या अनोख्या योजनेला आता ग्रामस्थ कशा पद्धतीने प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....
मे 19, 2019
जगातल्या वाघांची संख्या कमी होत आहे. भारतातही त्यांचं प्रमाण घटत आहे. पश्‍चिम बंगालमधल्या सुंदरबनमध्ये सन 2070पर्यंत एकही वाघ शिल्लक नसेल, असा एक अंदाज नुकताच प्रसिद्ध झाला आहे. वाघांचा नैसर्गिक मृत्यू कमी आणि शिकारी जास्त होत असल्याचं लक्षात येत आहेत. त्यातही नाहीसे झालेले वाघ अधिक आहेत. व्याघ्र...
मे 14, 2019
मुंबई - वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे 104 झाडांची कत्तल होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाने (एमएसआरडीसी) मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. नागरिकांनी 16 मेपर्यंत या प्रस्तावावर आक्षेप-हरकती नोंदवाव्यात, असे आवाहनही...
मे 12, 2019
आययूसीएनची (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर) निसर्गाला असणारा धोका दर्शवणारी रेड लिस्ट नुकतीच प्रकाशित झाली आहे. ही यादी आहे नामशेष झालेल्या, होण्याच्या काठावर असणाऱ्या, या यादीत येण्याच्या मार्गावर असलेल्या पृथ्वीवरच्या प्रजातींची. आजमितीला पृथ्वीवरचे 27 टक्के प्राणी, पक्षी, किडे, सरिसृप...
मे 03, 2019
रावेर तालुका एकेकाळी कायम हिरवागार, केळीने बहरलेला तालुका होता म्हणून कॅलिफोर्निया अशी महाराष्ट्रात त्याची ओळख होती; पण गेल्या पंधरा-वीस वर्षांत भूगर्भातील पाण्याचा झालेला अनिर्बंध उपसा, पाणी आडवा पाणी जिरवा आणि जलयुक्त शिवार योजना या योजनांचे अपयश, बंधाऱ्यांची बोगस कामे, प्रचंड वृक्षतोड...
मे 02, 2019
बाभूळगाव (जि. यवतमाळ)  : अपत्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यात मुलगा झाला तर सांगायलाच नको. पूर्वी मुलाच्या जन्माचा आनंद गावभर साखर वाटून साजरा केला जात असे. परंतु, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तालुक्यातील कोलही येथील काजळसरे दाम्पत्याने विविध प्रजातींची 25 झाडे लावून ते तीन वर्षे जगविण्याचा निर्धार...
एप्रिल 30, 2019
शनिवार पेठ : येथील तांबे बोळा शेजारील बांधकामामुळे अंदाजे 60 ते 70 वर्षांपूर्वीचा वृक्ष कोलमडून पडण्याच्या अवस्थेमध्ये आहे. त्यामुळे अनेक पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. विकासाच्या नावाखाली असंख्य वृक्षतोड होत आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढीने अनेक आजारांमध्ये...
एप्रिल 29, 2019
कोकणात साधारणतः साठ ते सत्तर वर्षापुर्वी बहुतांशी घरावर साधे कुंभारी नळे वापरले जात; परंतु कालांतराने कर्नाटकातील मंगळूर येथील कौले कोकणात उपलब्ध होऊ लागल्याने या कौलाची मागणी याठिकाणी वाढत गेली. सहकार क्षेत्रातून कोकणातच या कौलाचे उत्पादन केल्यास मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते यासाठी सहकार महर्षी...
एप्रिल 22, 2019
नागपूर - ‘आम्ही जंगलचे राजे, आम्ही वनवासी’ असे जंगलावरील प्रेम व्यक्त  करणाऱ्या आदिवासींची चूल गॅस सिलिंडरवर पेटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे इंधनासाठी होणारी वृक्षतोड बऱ्याच प्रमाणात कमी झाली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत गेल्या चार वर्षांत आठ लाख १४ हजार गॅसचे वाटप करून १९८...
एप्रिल 15, 2019
तब्बल 107 वर्षांच्या थिमक्का यांना यंदा राष्ट्रपतींच्या हस्ते "पद्मश्री' सन्मानाने गौरविण्यात आलं. थिमक्कांनी चालत जात राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान स्वीकारला आणि शिरस्ता सोडून राष्ट्रपतींनी त्यांचे आशीर्वाद घेतले. थिमक्कांचा जीवनपट अद्‌भुत आहे. घरी अठराविश्‍वे दारिद्य्र असलेली, मोलमजुरी करणारी ही...
एप्रिल 08, 2019
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आश्‍वासनांचा अक्षरशः पाऊस पडत आहे; तर वास्तवात मात्र पाण्याअभावी घशाला कोरड पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. हा अंतर्विरोध दिवसेंदिवस तीव्र होताना जाणवत असल्याने त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. वास्तविक या प्रश्‍नाची चर्चा उन्हाची भट्टी...
मार्च 26, 2019
हडपसर(पुणे) : काळेपडळ येथील स.न ७० व ७२ मधील वैष्णवीनगर मधील 20 ते 25 वयोगटातील २२५ सुबाभळीची झाडांची खासगी विकासकाने विनापवाना कत्तल केली आहे. हि जागा असून विकसकाने कोणतीही परवानगी घेतली नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. जेसीपीच्या सहाय्याने ही वृक्षतोड करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन...
मार्च 25, 2019
कऱ्हाड : शहरी भागात वाढणाऱ्या प्रदुषणाला आळा बसण्यासह त्या भागात हिरवाई यावी, यासाठी शासनाने महापालिकांसह पालिकांनाही वृक्ष लावण्याची सक्ती केली आहेे. पुणे विभागातील महापालिका, पालिका सुमारे आठ लाख एक हजार तीनशे वृक्षांची लागवड करणार आहेत. त्यासाठी शासनाने सक्ती केली आहे. सातारा जिल्ह्यातील पालिका...
मार्च 21, 2019
पुणे : गेल्याच आठवड्यात वारजे महामार्ग परिसरातील सेवा रस्त्यावरील मोठ मोठी झाडे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आली होती. परंतु, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे महापालिका आणि महामार्ग प्राधिकरणाने सांगितले. तेव्हा ही बेकायदा वृक्षतोड नेमकी कोणी आणि का केली? हे समजायच्या आताच त्याच...
मार्च 19, 2019
हिंगोली : पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड महत्वाची असून त्यासोबतच पाणी बचत करणेही आवश्यक आहे, होळी सणाच्या वेळी वृक्षतोड करण्याऐवजी वृक्ष लागवड करून पाणी बचत करण्याचा संदेश पोदार जम्बो किडस्‌च्या चिमुकल्‍या विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. 19) दिला आहे.  हिंगोली शहरासह जिल्हाभरात...
मार्च 17, 2019
येरवडा- वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यातील 167 वृक्षतोड नियमबाह्यपणे नाही का, कल्याणीनगर येथील मेट्रो मार्ग मंजूर आहे का, वृक्षांचे कोठे पुनर्रोपण केले, अशा विविध प्रश्‍नांची सरबत्ती कल्याणीनगर रहिवासी संघ व सेव्ह सालीम अली पक्षी अभयारण्य गटाने सहायक...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे : वारजे महामार्गावर सेवा रस्त्यावर वारजे चर्च ते शेल पेट्रोल पंप पर्यंत आणि पॉप्युलर नगर परिसरातील सगळी मोठी झाडे महापालिकेकडून शनिवारी तोडण्यात आली आहेत. 40-50 वर्षे जुनी शेकडो झाडे तोडली आहेत. सेवा रस्ता रुंदीकरणाचे कारण सांगत हे दुष्कृत्य करण्यात आले आहे. मुळातच चुकीच्या उड्डाणपूल अन्...
फेब्रुवारी 22, 2019
सावंतवाडी - तळकोकणात रबर, काजूची बागायती सह्याद्रीच्या रांगांमधील जंगलाकडे सरकू लागली आहे. यामुळे बिथरलेले वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधात वस्तीत घुसत आहेत. यातून वन्यप्राणी आणि कोकणी माणसातील संघर्ष तीव्र होत आहे. कोकणातील संवेदनशील पर्यावरण मात्र विचित्र कोंडीत सापडले आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक...
फेब्रुवारी 12, 2019
नाशिक : शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षे आढळून आल्यानंतर महापालिकेने आता वृक्षसंपदा टिकविण्यासाठी वृक्षतोड रोखण्यावर भर दिला आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतं ऍप्लिकेशन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऍपद्वारे वृक्षांची संपुर्ण माहिती तर मिळेलचं शिवाय वृक्षतोड...
फेब्रुवारी 03, 2019
भारताच्या एकूण जलनीतीमध्ये पाणथळ प्रदेशांच्या व्यवस्थापनाला अगदीच दुय्यम स्थान असल्याचं दिसून येतं. देशातल्या सर्वच पाणथळींना त्यांचं पूर्ववैभव मिळवून द्यायला हवं. त्यांच्या पुनर्निर्मितीसाठी या पाणथळी आरक्षित करणं हाच एकमेव सकारात्मक पर्याय आहे. मात्र, त्यादृष्टीनं अजिबात प्रयत्न होत नसल्याचं आजचं...