एकूण 116 परिणाम
मार्च 21, 2019
पुणे : गेल्याच आठवड्यात वारजे महामार्ग परिसरातील सेवा रस्त्यावरील मोठ मोठी झाडे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आली होती. परंतु, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे महापालिका आणि महामार्ग प्राधिकरणाने सांगितले. तेव्हा ही बेकायदा वृक्षतोड नेमकी कोणी आणि का केली? हे समजायच्या आताच त्याच...
मार्च 19, 2019
हिंगोली : पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड महत्वाची असून त्यासोबतच पाणी बचत करणेही आवश्यक आहे, होळी सणाच्या वेळी वृक्षतोड करण्याऐवजी वृक्ष लागवड करून पाणी बचत करण्याचा संदेश पोदार जम्बो किडस्‌च्या चिमुकल्‍या विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. 19) दिला आहे.  हिंगोली शहरासह जिल्हाभरात...
फेब्रुवारी 22, 2019
सावंतवाडी - तळकोकणात रबर, काजूची बागायती सह्याद्रीच्या रांगांमधील जंगलाकडे सरकू लागली आहे. यामुळे बिथरलेले वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधात वस्तीत घुसत आहेत. यातून वन्यप्राणी आणि कोकणी माणसातील संघर्ष तीव्र होत आहे. कोकणातील संवेदनशील पर्यावरण मात्र विचित्र कोंडीत सापडले आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक...
जानेवारी 30, 2019
सोलापूर : एकीकडे सर्वच शासकीय यंत्रणा वृक्ष लागवडीसाठी धडपडत असताना सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भातील तक्रार आल्यानंतर महापालिका उद्यान विभागाने शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांना नोटीस बजाविली आहे.  शासकीय...
डिसेंबर 31, 2018
गेल्या दहा वर्षांपासून महामार्ग चौपदरीकरणाचे कवित्व सुरू आहे, ते अद्यापही संपलेले नाही. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील महामार्गांच्या चौपदरीकरणास चालना मिळाली असली तरी ते पूर्ण होणे अपेक्षित असताना सरत्या वर्षात या कामांना पूर्णविराम मिळू शकला नाही. जिल्ह्यातील काही टप्प्यात चौपदरीकरणाचे काम सुरू...
डिसेंबर 29, 2018
सोलापूर : सोलापूर परिसरातील माळरानावर हमखास दिसणारा धाविक पक्षी आता सहज दिसेनासा झाला आहे. लांगड्यांची संख्याही कमी होत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे जैवविविधतेवरील संकट वाढत असून पर्यायाने मानवी जीवन धोक्यात येणार असल्याचे मत पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.  सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात...
डिसेंबर 24, 2018
कलेढोण - राज्यात पक्षी आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायणी (ता. खटाव) येथील पक्षी आश्रयस्थानात चंदनतस्करी होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध करताच वन विभागाने तारेच्या कुंपणाच्या कामास सुरवात केली आहे. त्यामुळे दोन दिवसांत कुंपणासाठी कोणता, कोठून निधी वन विभागाला आला, अगोदर मंजूर झाला असेल...
नोव्हेंबर 21, 2018
भिलार - निसर्ग संपदेच्या जतनासाठी केंद्रीय मंत्रालयाने २००१ मध्ये महाबळेश्वर- पाचगणीत ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ जाहीर केला. परंतु, या झोनमधील सगळे नियम धाब्यावर बसवून सध्या नैसर्गिक संपदेचा ऱ्हास सुरू आहे. धनदांडग्यांकडून नैसर्गिक संपदेचे लचके तोडले जात आहेत. शासन यंत्रणेची त्याकडील होणारी डोळेझाक...
नोव्हेंबर 14, 2018
मांजरी - उत्तरेत वाढू लागलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे तेथील देशी-विदेशी पक्षी दक्षिणेकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. शहर व जिल्ह्यातील विविध पाणवठ्यांबरोबरच कवडीपाट येथील पानवठ्यावर वैविध्यपूर्ण पक्षांची मांदीयाळी दिसू लागली आहे. हे पक्षी वैभव टिपण्यासाठी हौशी पक्षी निरिक्षकांसह शहर व परिसरातील...
नोव्हेंबर 10, 2018
अंबासन (नाशिक) : बागलाण तालुक्यात सध्या अवैधरित्या अमर्याद वृक्षतोड सुरू असून जंगले नष्ट होत आहेत. यामुळे वन्यप्राण्यांचा मूळ अधिवास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील नांदिन येथील जयपूर शिवारात बिबट्याचा सध्या मुक्तसंचार वाढला असून तरूण शेतकरी विजय नेरकर हा रात्री शेतातील...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून तज्ज्ञांच्या समितीमध्ये तज्ज्ञ व्यक्तींऐवजी नगरसेवकांचा समावेश करण्यात आला. या प्रकरणाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत मुंबई महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समितीच बेकायदा ठरवली आणि न्यायालयानेच दिलेल्या अधिकारांनाही स्थगिती दिली.  वृक्षतोड...
ऑक्टोबर 12, 2018
वाल्हेकरवाडी (पुणे): शहरात बेसुमार अवैधरित्या वृक्षतोड चालूच आहे वारंवार मागणी करून देखील अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कुठे हि कडक कारवाई केली गेली नाही अथवा वृक्ष कायदा यामध्ये तरतूद असून, देखील आजपर्यंत एक हि गुन्हा नोंद झाला नाही किंवा जाणीवपूर्वक केला गेला नाही.  या सर्व...
ऑक्टोबर 11, 2018
मुंबई -  आरेत मेट्रो 3 कारशेडप्रकरणी सुरु झालेल्या झाडांच्या कत्तलीबाबत आज (गुरुवारी) भायखळा येथील वृक्ष प्राधिकरणात जनसुनावणी घेण्यात आली. या जनसुनावणीत हजारांहून अधिक पर्यावरणप्रेमींनी सहभाग नोंदवला. आरेतील आदिवासी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधीहीकाही सदस्य या सुनावणीत उपस्थित होते.  या सुनावणीला...
सप्टेंबर 30, 2018
कणकवली - गेली ४० वर्षे रखडलेला सोनवडे-घोटगे घाटमार्गाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. घाटमार्गाच्या आवश्‍यक त्या सर्व परवानग्या मिळविल्यानंतर वनखात्याने प्रस्तावित घाटमार्गातील झाडांची तोड आणि वनक्षेत्रात रस्ता तयार करण्याच्या कामाला मंजुरी दिली आहे. नोव्हेंबरपासून काम  सुरू होणार आहे.  दरम्यान,...
सप्टेंबर 27, 2018
राज्यातील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि प्रबोधनाचे कार्य बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेमार्फत केले जाते. संस्थेचे मुख्यालय मुंबईत असून, पर्यावरण लोकशिक्षणाचे केंद्र नागपूर शहरात आहे. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य याचबरोबरीने आदिवासी...
सप्टेंबर 26, 2018
कुरळप : येथील निनाई आश्रमशाळेचे संस्थापक अरविंद आबा पवार (वय 61, रा. मांगले, ता. शिराळा) याला आज शाळेतील अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात त्याच्याव पाच मुलींवर बलात्काराचा व तीन मुलींशी लैंगिक चाळे केल्याचा ठपका ठेवला असून याप्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्...
सप्टेंबर 13, 2018
अंबड (जालना) : घनसावंगी, कु.पिंपळगाव परिसरातून अवैध वृक्षतोड करून मालेगावकडे जाणारा टेम्पो अंबड पोलिसांनी पाठला करुन जप्त केला आहे. ही कार्यवाही काल (ता. 12) मध्यरात्री दीडच्या सुमारास करण्यात आली. या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, काल अंबड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध...
सप्टेंबर 05, 2018
पुणे - नाशिक फाट्याजवळ मेट्रो मार्गात येणाऱ्या २४ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात महामेट्रोला नुकतेच यश आले आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून महामेट्रोने आतापर्यंत ४३० वृक्षांचे पुनर्रोपण केले आहे.  नाशिक फाटा येथील मेट्रो स्थानकाचे काम करताना पिंपळ व रेन ट्री या एकमेकांत गुंफलेल्या झाडांचे पुनर्रोपन...
सप्टेंबर 03, 2018
पुणे : खराडी ते शिवणे नियोजित रस्त्याच्या दरम्यान येणारी पावणे दोनशे वृक्ष काढण्यात येणार आहेत. त्यापैकी ७५ वृक्ष वन विभागाच्या जागेतील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्याच्या जागेतील आहेत. मात्र महापालिकेने पावणे दोनशे वृक्ष एकट्या वाडिया बंगल्यातील असल्याचे दाखविले आहे. तर कल्याणीनगर येथील ५९२...
ऑगस्ट 31, 2018
मुंबई -  महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची उभारणी करताना होणारी वृक्षतोड व त्यामुळे निसर्गाचे होणारे संभाव्य नुकसान भरून काढण्यासाठी नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निश्‍चित असे धोरण आखले आहे....