एकूण 800 परिणाम
मे 22, 2019
अकोला - सरकारच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्यांक गाठण्यासाठी चक्क परीक्षा काळात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच खड्डे खोदण्यासाठी जुंपले जात असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा खड्डे खोदण्याच्या कार्यक्रमात सामाजिक दायित्वाच्या नावाखाली सहभागी करून...
मे 22, 2019
कासारे (जि. धुळे) - वृक्षाचे एक रोप लावून त्याचे संगोपन करा आणि वर्षभराने घरपट्टीत 500 रुपयांची कर सवलत मिळवा, अशी अभिनव कल्पना कासारे ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे. राज्यात बहुधा प्रथमच सुरू झालेल्या या अनोख्या योजनेला आता ग्रामस्थ कशा पद्धतीने प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....
मे 19, 2019
सोलापूर : माती आणि शेणखताचे समप्रमाणात मिश्रण केले...त्यात पाणी घालून पिठासारखे मळून घेतले...छोटे-छोटे गोळे करून त्यात बिया घातल्या...त्याला हाताने बॉलसारखा आकार दिला...त्यानंतर काही वेळातच तयार झाले सीड बॉल! इको फ्रेंडली क्‍लब आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सीड बॉल (बीज गोळे) बनविण्याची...
मे 19, 2019
पुणे : जीवनाचं सार तत्त्वज्ञानाच्या रूपात मांडून जगाला पसायदान देणारे संत ज्ञानेश्‍वर महाराज... पर्यावरण असो की अहिंसा यांवरही ओवीद्वारे भाष्य करणारे माउलींचे हे काव्य मराठीजनांच्या मुखी यावे म्हणून पुण्यातील पिता-पुत्रांनी त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि पाश्‍चात्य संगीताचा साज चढवत "गीत...
मे 19, 2019
सूर्य उगवायच्या आधीचा आणि सूर्य मावळल्यानंतरचा जो प्रकाश असतो त्याला आमच्या भाषेत "मॅजिक लाईट' म्हणतात. या प्रकाशात शूट केलं आणि नंतर त्यावर थोडी प्रक्रिया केली, की रात्रीचा परिणाम साधता येतो. मग हा मॅजिक लाईट आणि आर्मीच्या गाड्यांचे लाईट्‌स वापरून कारवाई चित्रीत केली. हवे तसे शॉट्‌स मिळवण्यासाठी...
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
मे 16, 2019
चिपळूण - सावर्डे परिसरात चौपदरीकरणाने गती घेतल्यामुळे येथील बसथांब्यावर उन्हाच्या काहिलीत विसावण्यासाठी थांबलेल्या प्रत्येकाच्या तोंडातून अस्पष्ट, परोपकारभावनेतून येणारे, ऋण व्यक्‍त करणारे बोल मनाला ऐकावयास मिळतात. ते बोल आहेत एका दीर्घ वयाच्या आधारवडासाठी. चौपदरीकरणात नष्ट होणाऱ्या बस थांब्यावरील...
मे 16, 2019
मुंबई - पावसाळ्यापूर्वी जंगलात हिरवाई फुलवण्यासाठी वन्यप्रेमी मुंबईकरांनी काही वर्षांपूर्वी ‘सीडबॉल’च्या माध्यमातून नवा यशस्वी प्रयोग अमलात आणला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पावसाळ्यातील निसर्ग अधिकच बहरून निघत आहे. पर्यावरणप्रेमी ‘फ्रोजी’ संघ फळांच्या बिया मातीच्या आवरणात सुकवून पावसाळ्याच्या आधी...
मे 16, 2019
मुंबई - पावसाळ्यापूर्वी जंगलात हिरवाई फुलवण्यासाठी वन्यप्रेमी मुंबईकरांनी काही वर्षांपूर्वी ‘सीडबॉल’च्या माध्यमातून नवा यशस्वी प्रयोग अमलात आणला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पावसाळ्यातील निसर्ग अधिकच बहरून निघत आहे. पर्यावरणप्रेमी ‘फ्रोजी’ संघ फळांच्या बिया मातीच्या आवरणात सुकवून पावसाळ्याच्या आधी...
मे 15, 2019
मुंबई - मुंबईतील विविध ठिकाणी सध्या पावसाळापूर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी वृक्ष प्राधिकरणाकडून सुरू झाली आहे. फांद्यांच्या छाटणीदरम्यान पक्ष्यांची घरटीही पडत असल्याने पिलांचा नाहक जीव जात असल्याने रेसकिंग असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर (रॉ) पक्षीप्रेमी संस्थेने विशिष्ट कार्यपद्धती...
मे 14, 2019
मुंबई - वांद्रे-वर्सोवा सी लिंक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे 104 झाडांची कत्तल होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाने (एमएसआरडीसी) मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली आहे. नागरिकांनी 16 मेपर्यंत या प्रस्तावावर आक्षेप-हरकती नोंदवाव्यात...
मे 13, 2019
पुणे - वृक्षगणनेसाठी नऊ कोटी रुपये मोजूनही शहरात नेमकी किती झाडे आहेत, याची आकडेवारी सव्वा वर्षानंतरही महापालिकेला कळू शकलेली नाही. ठेकेदार संस्थेकडून हे काम संथ गतीने सुरू असून, आतापर्यंत झालेल्या कामाचा अहवालही वृक्ष प्राधिकरण समितीकडे नाही. त्यामुळे एवढी रक्कम मोजूनही झाडांची गणना...
मे 13, 2019
मालाड -  दहिसर पूर्व परिसरातील आनंदनगर येथे शनिवारी (ता. ११) मेट्रोच्या कामासाठी २० ते २५ वर्षे जुने पिंपळाचे व इतर मोठे पाच ते सहा झाडे तोडण्यास सुरुवात झाली. दहिसरमधील अननस नगर येथील त्रिमूर्ती व आविष्कार सोसायटीलगतच्या झाडांचा बळी ‘मेट्रो’मुळे जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. त्यांच्या...
मे 11, 2019
पुणे - वृक्ष तोडीसाठी परवानगी देण्याची प्रक्रिया वृक्ष प्राधिकरणाकडून रखडल्यामुळे शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर लांबणीवर पडले आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम मेट्रोच्या कामावर होण्याची शक्‍यता आहे.  शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या आवारात मेट्रोचे भूमिगत स्थानक होणार आहे....
मे 11, 2019
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचाच हेतू त्यामागे आहे, यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पाच...
मे 07, 2019
सांगली - सांगलीचे हरित वैभव असलेल्या आमराईच्या समृद्धीसाठी काल शेकडो सांगलीकरांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत श्रमदान केले. महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनीही नागरिकांच्या बरोबरीने योगदान देत आमराई चकाचक करण्यात  हातभार लावला. यावेळी आमराईतील सुमारे हजार झाडांभोवती श्रमदानातून आळी करणे, खत...
मे 07, 2019
पोपटांनी खावे म्हणून मिठ्ठास आंबे रंगले; माणसाला ते भावले, त्याने ते भरपूर जोपासले. पण आजकाल आंब्यांची झाडे कवडीमोलाने विकून तोडली जाताहेत; हवेच्या प्रदूषणामुळे आंब्यांचे मोहर करपत आहेत. नक्कीच हे थांबवले पाहिजे.‘आंबा फुलतो, मोहर जळतो, कोकणचा राजा तळमळतो’ अशी परिस्थिती निर्माण करणे योग्य नाही.  आं...
मे 06, 2019
सहकारनगर - पर्यावरण संवर्धन आणि वृक्ष लागवडीबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिनी (९ जून) ‘वृक्षाथॉन मॅरेथॉन : २०१९’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘सकाळ’ आणि ‘फिटनेस फर्स्ट’तर्फे ही स्पर्धा होणार आहे. ‘वृक्षाथॉन’बाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी शहरातून रविवारी सकाळी रॅली काढण्यात...
मे 06, 2019
बुध - खटाव तालुक्‍यातील पुसेगाव ते मोळ रस्त्याच्या दुतर्फा शेकडो वृक्षांवर क्रमांक टाकण्याच्या नावाखाली झाडांच्या साली काढून आणि खिळे ठोकून खुद्द सार्वजनिक बांधकाम खात्यानेच वृक्षांचे विद्रुपीकरण केले आहे.  पुसेगाव-फलटण मार्गावरील पुसेगाव ते मोळ या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा आंबा, बाभळ, पिंपरण,...
मे 04, 2019
सांगली : सांगलीचे हरीत वैभव असलेल्या आमराईच्या समृध्दीसाठी आज शेकडो सांगलीकरांनी स्वयंस्फृर्तीने पुढे येत श्रमदान केले. महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या बरोबरीने योगदान देत आमराई चकाचक करण्यात हातभार लावला. ही मोहिम सातत्याने सुरु ठेवण्याचा निर्धार आयुक्त रवींद्र खेबुडकर,...