एकूण 515 परिणाम
डिसेंबर 09, 2018
डोंबिवली : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात वृक्ष लागवड तसेच बगीच्यासाठी राखीव असलेल्या भुखंडांचे वाटप संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे भुखंड नोंदणीकृत निवासी संघटनांना न देता कारखानदारांना देण्याचे धोरण औद्योगिक विकास महामंडळाने घेतल्याचे रहिवासी संघटनांना कळवण्यात आले आहे. मात्र...
डिसेंबर 08, 2018
सोलापूर : सामाजिक भावनेतून मदत करण्यासाठी फुकट फौजदारी करण्याची तयारी असलेल्यांनाही आपली जात आणि पोटजात सांगावी लागणार आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यत्वाच्या अर्जावर तसे नमूद करण्यात आले आहे.  समितीचे सदस्य म्हणून कोणत्याही प्रकारचे मानधन अथवा भत्ते घेणार नाही असे...
डिसेंबर 06, 2018
महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते कशेडी या भागाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून या कामामध्ये महामार्गाच्या लगत असणाऱ्या मोठ्या वृक्षांची तोड करताना कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्याने आज (गुरुवार) सायंकाळी या वृक्षतोडीमुळे महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली. याचा नाहक त्रास...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : गोरेगाव येथील आरे वसाहतीच्या परिसरातील डोंगरावर सोमवारी (ता. 3) सायंकाळी वणवा भडकला. चित्रपट नगरीजवळील हबाळी पाडा येथे ठिणगी पडून एक हेक्‍टरवरील जंगल खाक झाले. लगतच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आग पसरण्याची भीती असल्याने त्या परिसरातील झाडे कापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान,...
नोव्हेंबर 29, 2018
मंगळवेढा (सोलापूर) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामावरील मुजरांचे वेतन 15 दिवसाच्या आत देण्याचे नियम असताना देखील तब्बल महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला अद्यापही मजुरांचे वेतन खात्यावर जमा झाले नाही त्यामुळे दुष्काळात मजुरांना काम उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाची...
नोव्हेंबर 26, 2018
जळगाव ः "नरभक्षक' महामार्ग क्रमांक सहालगत समांतर रस्त्यांसाठी अडचणीचे ठरणारे वीजखांब, जलवाहिनी, पथदिवे, टेलिफोन लाइन व वृक्षांचा विषय आठ दिवसांत मार्गी लावण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली; परंतु समांतर रस्त्याच्या कामांचे लेखी आश्वासन मिळत असेल, तरच आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा समांतर रस्ता...
नोव्हेंबर 25, 2018
लवकरच आवळ्याचा सीझन येतो आहे. आवळा वर्षाचे काही महिनेच मिळत असतो. आवळ्याचा कल्प तुपावर परतून केलेला च्यवनप्राश किंवा बाहेर ऊन असले तरी ताजे आवळे सावलीत वाळवून तयार केलेली आवळकाठी, आवळकाठीचे चूर्ण या गोष्टींची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. आवळ्याच्या वृक्ष जणू परमेश्वराने मानवाला स्वस्थ...
नोव्हेंबर 18, 2018
जळगाव ः कुसुंबा (ता. जळगाव) येथील विमानतळावर मार्च 2019 पासून चोवीस तास विमानसेवा सुरू करण्याचे आदेश विमान सेवा प्राधिकरणाचे आहे. त्यानुसार जानेवारीपासून कामकाजास सुरवात होणार आहे, अशी माहिती विमान सेवा प्राधिकरणाचे व्यवस्थापक विकास चंद्रा यांनी आज "दिशा'समितीच्या सभेत दिली. यासाठी कुसुंब्याकडून...
नोव्हेंबर 14, 2018
जळगाव - महापालिकेकडून उपेक्षित राहिलेल्या जळगाव शहरासाठी विकासातील आशेचा किरण म्हणून दोन वर्षांपूर्वी लांडोरखोरी उद्यानाचा विकास करण्यात आला. मोहाडी रस्त्यावरील विस्तीर्ण परिसरात विकसित झालेले जैवविविधतेने नटलेले हे उद्यान म्हणजे जळगावकरांसाठी रम्य पर्वणीच ठरत आहे. उद्यानातील शंभरावर प्रजातींचे...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - वृक्षतोडीबाबतच्या आक्षेपावर अतिरिक्त आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणीच्या वेळी गोंधळ झाल्याने ती पुढे ढकलण्यात आली.  एका तक्रारदाराने स्वत:च्या तोंडावर फटके मारून घेतल्याने उपस्थित असलेले अधिकारी निघून गेले. सुनावणीसाठी आलेल्यांची स्वतंत्रपणे सुनावणी न घेता सर्वांच्याच उपस्थितीत सुनावणी घ्यावी,...
नोव्हेंबर 11, 2018
चंद्रपुर : संपूर्ण भारतातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री म्‍हणून सुधीर मुनगंटीवार यांनी उल्‍लेखनिय कामगिरी केली आहे. वाघिण नरभक्षक झाली म्‍हणून तिला ठार मारण्‍यात आले. यामध्‍ये वनमंत्र्यांचा कोणताही दोष नाही. ज्‍या 13 नागरिकांचे बळी नरभक्षक वाघिणीमुळे गेले त्‍यांच्‍या कुटूंबियांची दिवाळी कशी गेली असेल...
नोव्हेंबर 10, 2018
अंबासन (नाशिक) : बागलाण तालुक्यात सध्या अवैधरित्या अमर्याद वृक्षतोड सुरू असून जंगले नष्ट होत आहेत. यामुळे वन्यप्राण्यांचा मूळ अधिवास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील नांदिन येथील जयपूर शिवारात बिबट्याचा सध्या मुक्तसंचार वाढला असून तरूण शेतकरी विजय नेरकर हा रात्री शेतातील पिकांना पाणी देत...
नोव्हेंबर 08, 2018
आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?  अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.  तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?  युगानुयुगे माणसाला...
नोव्हेंबर 01, 2018
मोखाडा - मोखाडा तालुक्यात दरवर्षी रोजगारा अभावी मोठ्या प्रमाणावर मजूरांचे स्थलांतर होत असते.पावसाळ्याचे चार महिने सोडले तर आठ महिने हजारो मजूर रोजगाराच्या शोधार्थ शहरात भटकत असतो. चालू वर्षीही तालुक्यातील 80% हुन अधिक मजूर हे स्थलांतराच्या वाटेवर आहेत. तथापी 365  दिवस रोजगाराची हमी देणा-या यंत्रणा...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : कोथरुड येथील मृत्युंजयेश्वर मंदिरच्यामागे नाल्यसलगच्या रस्त्याच्या मध्यभागी एक वृक्ष उभा आहे. रस्ता खराब स्थितीत असुन रात्रीच्या वेळी येथे अंधुकसा प्रकाश असतो. हे अतिशय धोकादायक असून येथे अपघात होऊ शकतो. तरी महारपालिकेला दक्षता देण्याची गरज आहे. महापालिकेने ताबडतोब कारवाई...
ऑक्टोबर 26, 2018
कात्रज - स्वच्छतागृहाविना असलेल्या बेकायदा बांधकामांच्या विळख्यात सापडलेले जैववैविध्य विकास उद्यान (बीडीपी) क्षेत्र पुरेपूर हागणदारीयुक्त झाले आहे. हागणदारीमुळे वाढलेली डुकरांची संख्या, भटक्‍या कुत्र्यांचा वावर, सांडपाणी आदी समस्यांनी कात्रज परिसरातील बीडीपी क्षेत्र साथीच्या रोगांचे उत्पत्ती स्थान...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून तज्ज्ञांच्या समितीमध्ये तज्ज्ञ व्यक्तींऐवजी नगरसेवकांचा समावेश करण्यात आला. या प्रकरणाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत मुंबई महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समितीच बेकायदा ठरवली आणि न्यायालयानेच दिलेल्या अधिकारांनाही स्थगिती दिली. ...
ऑक्टोबर 24, 2018
पाली - पेण तालुक्यातील राजिप शाळा आमटेमच्या उपक्रमशिल शिक्षीका चित्ररेखा रविंद्र जाधव यांना नुकताच "टीचर इनोव्हेशन अॅवार्ड" हा पुरस्कार मिळाला. स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन (सर), सोलापुर यांच्या वतीने हा पुरस्कार अक्कलकोट (सोलापुर) येथे झालेल्या परिषदेत त्यांना प्रदान केला गेला. स्टेट...
ऑक्टोबर 19, 2018
नाशिक - आगमी लोकसभा व विधानसभा निवडणुकांत नाराजांची संख्या घटविण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाने दीड वर्षाच्या सत्ताकाळानंतर शिक्षण व वृक्ष प्राधिकरण समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २६ ऑक्‍टोबरला विशेष महासभा बोलावली आहे. शिक्षण समितीवर नऊ, तर वृक्ष...
ऑक्टोबर 15, 2018
दीक्षाभूमीवर धम्मघोष मुक्तिदिनाचा नागपूर : 14 ऑक्‍टोबर 1956 रोजी नागभूमीतील ती अभूतपूर्व घटना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धमूर्तीसमोर हात जोडून उभे होते. समोर उधाणलेला भीमसागर होता. बाबासाहेबांनी चंद्रमणींच्या हस्ते धम्मदीक्षा घेतली आणि नंतर बुद्धं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छामि, संघं सरणं...