एकूण 677 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - निसर्ग संवर्धन आणि संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या जैवविविधता समित्यांची राज्यातील स्थिती अत्यंत विदारक असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील तब्बल ८३ टक्के नागरी क्षेत्रांमध्ये समित्या अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागरी क्षेत्रामध्ये २२९ समित्यांची स्थापना होणे...
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - नगर रस्त्यावरील आगाखान पॅलेसजवळील मेट्रोची अलाईनमेंट अद्याप निश्‍चित झालेली नसली तरी, रामवाडी ते फिनिक्‍स मॉल दरम्यान मेट्रो प्रकल्पाचे काम सोमवारी (ता. १९) सुरू होणार आहे, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. मात्र, अलाईनमेंट बदलली गेल्यामुळे मेट्रोच्या खर्चातही बदल होणार आहे.   वनाज-...
नोव्हेंबर 18, 2018
जळगाव ः कुसुंबा (ता. जळगाव) येथील विमानतळावर मार्च 2019 पासून चोवीस तास विमानसेवा सुरू करण्याचे आदेश विमान सेवा प्राधिकरणाचे आहे. त्यानुसार जानेवारीपासून कामकाजास सुरवात होणार आहे, अशी माहिती विमान सेवा प्राधिकरणाचे व्यवस्थापक विकास चंद्रा यांनी आज "दिशा'समितीच्या सभेत दिली. यासाठी कुसुंब्याकडून...
नोव्हेंबर 14, 2018
जळगाव - महापालिकेकडून उपेक्षित राहिलेल्या जळगाव शहरासाठी विकासातील आशेचा किरण म्हणून दोन वर्षांपूर्वी लांडोरखोरी उद्यानाचा विकास करण्यात आला. मोहाडी रस्त्यावरील विस्तीर्ण परिसरात विकसित झालेले जैवविविधतेने नटलेले हे उद्यान म्हणजे जळगावकरांसाठी रम्य पर्वणीच ठरत आहे. उद्यानातील शंभरावर प्रजातींचे...
नोव्हेंबर 14, 2018
‘जोगवा’ चित्रपटाच्या पाट्या पडू लागल्यावर कॅमेरा एका झाडाच्या फांद्यावरून फिरू लागतो. तो या चित्रपटातील मानवी नात्यांची, समाजजीवनाची व समाज व्यवस्थेची गुंतागुंत मांडत जातो. या चित्रपटातील कथानकाचा भाग बनून राहिलेला हा वृक्ष म्हणजे शिरसंगीचा महाकाय वटवृक्ष. सुमारे दीड एकर गायरानातील माळरान क्षेत्रात...
नोव्हेंबर 14, 2018
संवाद एक अशी गोष्ट की, ज्याच्याशिवाय आपले दैनंदिन जीवनसुद्धा अवघड होऊन बसेल. दोन व्यक्तींमधील नात्यांचा पाया म्हणजे संवाद. संवादाच्या अनेक पद्धती आहेत. तरीही त्याचे महत्त्व सर्वांना समजतेच असे नाही. आजच्या धक्काधकीच्या जीवनात संवादाची जागा सोशल मीडिया, मोबाईल इत्यादींनी घेतली आहे. आई-वडील मुलाला...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे - वृक्षतोडीबाबतच्या आक्षेपावर अतिरिक्त आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणीच्या वेळी गोंधळ झाल्याने ती पुढे ढकलण्यात आली.  एका तक्रारदाराने स्वत:च्या तोंडावर फटके मारून घेतल्याने उपस्थित असलेले अधिकारी निघून गेले. सुनावणीसाठी आलेल्यांची स्वतंत्रपणे सुनावणी न घेता सर्वांच्याच उपस्थितीत सुनावणी घ्यावी,...
नोव्हेंबर 11, 2018
चंद्रपुर : संपूर्ण भारतातील सर्वाधिक सक्षम वनमंत्री म्‍हणून सुधीर मुनगंटीवार यांनी उल्‍लेखनिय कामगिरी केली आहे. वाघिण नरभक्षक झाली म्‍हणून तिला ठार मारण्‍यात आले. यामध्‍ये वनमंत्र्यांचा कोणताही दोष नाही. ज्‍या 13 नागरिकांचे बळी नरभक्षक वाघिणीमुळे गेले त्‍यांच्‍या कुटूंबियांची दिवाळी कशी गेली असेल...
नोव्हेंबर 10, 2018
अंबासन (नाशिक) : बागलाण तालुक्यात सध्या अवैधरित्या अमर्याद वृक्षतोड सुरू असून जंगले नष्ट होत आहेत. यामुळे वन्यप्राण्यांचा मूळ अधिवास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तालुक्यातील नांदिन येथील जयपूर शिवारात बिबट्याचा सध्या मुक्तसंचार वाढला असून तरूण शेतकरी विजय नेरकर हा रात्री शेतातील पिकांना पाणी देत...
नोव्हेंबर 08, 2018
आपल्याला तारुण्यात पदार्पणाची जाणीव केव्हा झाली?  अमुक एका तिथीला अमुक एका मुहूर्तावर मी तारुण्यात पदार्पण केलं, असं सांगणं कठीण आहे. हरिभाऊ आपटे, नाथमाधव यांच्या कादंबऱ्या वाचायची ओढ मनाला अधिक लागली तोच हा काळ.  तुमच्या तरुणपणी सामाजिक वातावरण कसं होतं? आकर्षण कुठली होती?  युगानुयुगे माणसाला...
नोव्हेंबर 07, 2018
नाशिक ः उद्यानांचे शहर म्हणून नावलौकिक असला तरी सध्या उद्यानांची अवस्था बघता या नावलौकिकाला तडा जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याला कारण म्हणजे महापालिकेत उद्यान विभाग कार्यरत असला तरी उद्यान निरीक्षक नसल्याचा हा परिणाम असून, त्यामुळे उद्यान निरीक्षकांच्या पाच रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय...
नोव्हेंबर 04, 2018
पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने कोल्हापूर शहरातील साठ महिला एकत्र आल्या. महिलांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली. यातूनच स्वयंपाक घरामध्ये तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीला महिलांनी सुरवात केली. तयार झालेले खत स्वतःची परसबाग तसेच...
नोव्हेंबर 01, 2018
मोखाडा - मोखाडा तालुक्यात दरवर्षी रोजगारा अभावी मोठ्या प्रमाणावर मजूरांचे स्थलांतर होत असते.पावसाळ्याचे चार महिने सोडले तर आठ महिने हजारो मजूर रोजगाराच्या शोधार्थ शहरात भटकत असतो. चालू वर्षीही तालुक्यातील 80% हुन अधिक मजूर हे स्थलांतराच्या वाटेवर आहेत. तथापी 365  दिवस रोजगाराची हमी देणा-या यंत्रणा...
ऑक्टोबर 31, 2018
पंचवटी ः वाढत्या पर्यावरण ऱ्हासाचे परिणाम सर्व भोगत आहे. राज्यस्तरावर अवघी दीड ते दोन टक्के वनसंपत्ती शिल्लक राहिल्याने खडबडून जागे झालेल्या शासकीय यंत्रणेकडून एकीकडे वृक्ष लागवडीसाठी एकीकडे कोट्यवधींचा निधी खर्च होत आहे. मात्र असे असतानाच दुसरीकडे यंत्रणेच्या नाकावर टिच्चून वड, पिंपळ, कडुनिंब अशी...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : कोथरुड येथील मृत्युंजयेश्वर मंदिरच्यामागे नाल्यसलगच्या रस्त्याच्या मध्यभागी एक वृक्ष उभा आहे. रस्ता खराब स्थितीत असुन रात्रीच्या वेळी येथे अंधुकसा प्रकाश असतो. हे अतिशय धोकादायक असून येथे अपघात होऊ शकतो. तरी महारपालिकेला दक्षता देण्याची गरज आहे. महापालिकेने ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे...
ऑक्टोबर 30, 2018
कोल्हापूर - राधानगरी अभयारण्यातील वन्यजीवांना धोका पोचविणारे आणि बेकायदेशीर उत्खनन तत्काळ बंद करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. महाराष्ट्र शासनाला वारंवार सूचना देऊनही यावर कारवाई केली नाही. याचा राज्याच्या मुख्य सचिवांनी शुक्रवारी (ता. २) खुलासा करावा, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने...
ऑक्टोबर 26, 2018
कात्रज - स्वच्छतागृहाविना असलेल्या बेकायदा बांधकामांच्या विळख्यात सापडलेले जैववैविध्य विकास उद्यान (बीडीपी) क्षेत्र पुरेपूर हागणदारीयुक्त झाले आहे. हागणदारीमुळे वाढलेली डुकरांची संख्या, भटक्‍या कुत्र्यांचा वावर, सांडपाणी आदी समस्यांनी कात्रज परिसरातील बीडीपी क्षेत्र साथीच्या रोगांचे उत्पत्ती स्थान...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून तज्ज्ञांच्या समितीमध्ये तज्ज्ञ व्यक्तींऐवजी नगरसेवकांचा समावेश करण्यात आला. या प्रकरणाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत मुंबई महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समितीच बेकायदा ठरवली आणि न्यायालयानेच दिलेल्या अधिकारांनाही स्थगिती दिली.  वृक्षतोड किंवा...
ऑक्टोबर 24, 2018
सरळगांव (ठाणे) : मुरबाडकरांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे मुरबाड नगर पंचायतीचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी मुरबाड मनसेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला. गणेशोत्सव (2018) सुविधांवर झालेल्या अनाठाई खर्चाची चौकशी या मुद्दाला प्रथम प्राधान्य असणार आहे, अशी माहिती मुरबाड शहर अध्यक्ष नरेश देसले...