एकूण 1699 परिणाम
मे 22, 2019
सोलापूर : पदविका असो की अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याइतपत वेतन अथवा पॅकेज मिळत नाही. दुसरीकडे दहावीनंतर थेट आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅम्पस सिलेक्‍शनच्या माध्यमातून समाधानकारक जॉब व वेतन मिळते. त्यामुळे आयटीआयकडे मुला-...
मे 21, 2019
बंगळूर: इन्फोसिसमधील कोट्यधीश वरिष्ठ अधिकाऱ्यांची संख्या गेल्या वर्षभरात दुप्पट झाली आहे. इन्फोसिसमधील 60 पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना 2018-19 या आर्थिक वर्षात 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक वेतन मिळाले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या कोट्यधीश अधिकाऱ्यांची संख्या...
मे 21, 2019
पिंपरी - ज्यांच्याकडे जामिनासाठी कागदपत्रे नसतात अशा आरोपींच्या सेवेसाठी एक टोळी पिंपरी न्यायालयाबाहेर सदैव तयार आहे. अवघ्या आठ हजारांत बनावट कागदपत्रे तयार करून ते जामीन मिळवून देत असल्याचा धक्‍कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. यात काही महिलांचाही समावेश असल्याची खात्रीशीर माहिती ‘सकाळ’च्या...
मे 20, 2019
रक्कम थकवल्याने टाटा पॉवरचा बेस्टला वीज विक्री थांबवण्याचा इशारा मुंबई - बेस्ट उपक्रमाने टाटा वीज कंपनीचे वीज खरेदीपोटी देय असलेले तब्बल ५६१.५८ कोटी रुपये थकवले आहेत. ही रक्कम थकवल्याने टाटा कंपनीने बेस्ट उपक्रमास नोटीस बजावली असून तातडीने पैसे न भरल्यास मंगळवार (ता. २१) पासून विजेची विक्री बंद...
मे 20, 2019
इगतपुरी (जि. नाशिक) - प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याने प्रस्तावित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे २२ सप्टेंबरला प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्यात होऊ घातलेल्या शिक्षक भरतीच्या दृष्टीने आणि सेवेत असलेल्या व पात्रता धारण न केलेल्या...
मे 19, 2019
पुणे : शेतकरी, कष्टकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरू करा; अन्यथा शेतकरी, कष्टकरी, कामगार व अंगणवाडी सेविका एकाच दिवशी पाचही जिल्ह्यांत आंदोलन करतील, असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी दिला...
मे 17, 2019
नागपूर : नगर परिषदेच्या कंत्राटदाराकडे असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच घेताना वाडीचे नगराध्यक्ष प्रेमनाथ आत्माराम झाडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सकाळी अटक केली. या घटनेने वाडीत खळबळ उडाली असून यास राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत...
मे 17, 2019
कोल्हापूर - वीस वर्षांपूर्वी राज्यात एचआयव्ही संसर्ग व एड्‌सग्रस्तांची संख्या चिंताजनक होती. अशा स्थितीतून राज्य एड्‌समुक्त करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या राज्यभरातील २२०० कर्मचाऱ्यांना फक्त तीन महिन्यांची मुदतवाढ, तर ७० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. एड्‌स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक...
मे 17, 2019
मुंबई - आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या "बेस्ट' उपक्रमास मुंबई महापालिका दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्त वेतन तसेच सुधारणांसाठी हे पैसे वापरणे बंधनकारक आहे. या पैशांचा विनियोग कसा झाला, याचा दर महिन्याला आढावा घेण्यात येणार आहे....
मे 16, 2019
नागपूर - मेडिकलशी संलग्नित असलेल्या सुपर स्पेशालिटीमध्ये क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून काम करीत असलेल्या पन्नास कर्मचाऱ्यांचे तब्बल चार महिन्यांपासून वेतन झालेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सुपर स्पेशालिटीच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांपासून तर मेडिकलच्या...
मे 15, 2019
पुणे - उरुळी देवाची परिसरामध्ये दीडशेहून अधिक गोदामे व दुकाने आहेत. संबंधित दुकानांमध्ये तब्बल पाच ते सहा हजार कामगार काम करत आहेत. असे असूनही गोदामे व दुकानचालकांकडून कामगार कायदा अक्षरशः धाब्यावर बसविला जात आहे. कामगारांना सोयीसुविधा पुरविण्यापासून ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी कुठल्याच उपाययोजना...
मे 15, 2019
मुंबई - बायोमेट्रिक यंत्रणेतील त्रुटीमुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे लांबलेले वेतन आता बुधवारी होण्याची शक्‍यता आहे. सोमवारी वेतन मिळण्याची शक्‍यता फोल ठरली आहे. वेतन न झालेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा सुमारे ६० हजार असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. कर्मचाऱ्यांचा...
मे 13, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी मागील पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात परदेशी आणि देशांतर्गत प्रवास केला असून, या प्रवासांवर एकूण ३९३ कोटी ५७ लाख ५१ हजार ८९० रुपये खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना वेतन...
मे 13, 2019
मुंबई -  अमित केळकर, वय ४४ वर्षे. आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार. वर्षभरापूर्वी चांगले कमावते असलेले कुटुंब. पण आता कंपनी बंद पडल्याने कुटुंबाचा खर्च, मुलींच्या शाळांची फी, आई-वडिलांच्या औषधांचा खर्च कसा करायचा, ही चिंता या कुटुंबाला भेडसावत आहे.  ‘जेट एअरवेज’ बंद झाल्यानंतर या कंपनीत काम...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष निकाल काय लागतात याकडेच लागले आहे. त्यामुळे तूर्तास सर्वत्र राजकारणाची चर्चा आहे. परंतु, देशाचे अर्थकारण कोणत्या धोक्‍याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, याकडे बहुधा कुणाचेच लक्ष नसल्याची अवस्था आहे. देशाचे नेतृत्व तर या ज्वलंत...
मे 13, 2019
मुंबई - बायोमेट्रिक यंत्रांच्या तांत्रिक दोषामुळे एप्रिल महिन्याचे वेतन पालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळाले नसल्याने कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. उद्या सोमवारअखेर (ता. १३) कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे. पालिकेने तसे पत्रक काढून जाहीर केल्याने...
मे 12, 2019
अकोला : रुग्णसेवा आणि नर्सेस हे नाते फार जुने आहे ! मात्र बदलत्या काळानुसार नर्सेसना भेडसावणाऱ्या समस्यांत वाढ झाली असली तरी; आजही शेकडो नर्सेस विनातक्रार रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालताना दिसून येत आहे.  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वाेपचार रुग्णालयात 1200 परिचारिकांची आवश्यकता...
मे 12, 2019
नाशिक - तीन रुग्णांसाठी एक परिचारिका असावी, असा महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा (परिचर्या परिषद) निर्णय असला, तरी आजपर्यंत कधीही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी नर्सिंग कौन्सिलनेही कुणाचे कान धरले नाहीत. परिणामी, आता एकेका परिचारिकेला तब्बल साठ रुग्णांची सेवाशुश्रूषा करावी लागत असल्याचे चित्र...
मे 12, 2019
नागपूर - राज्यातील निवृत्त वीज अधिकारी-कर्मचारी तब्बल २३ वर्षांपासून निवृत्तिवेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. पेन्शन सुरू न झाल्याने निवृत्त वीज कर्मचाऱ्यांपुढील विवंचना कायम आहे.  महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील हजारो निवृत्त कामगार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ निवृत्त कर्मचारी कल्याण संघाच्या...
मे 10, 2019
नवी दिल्ली : पाटणा उच्च न्यायालयाने समान कामासाठी समान वेतन देण्याचे आंदोलक शिक्षकांच्या बाजूने निर्णय दिला होता. त्यानंतर बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने बिहार सरकारच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे आता...