एकूण 1075 परिणाम
डिसेंबर 15, 2018
अंबाजोगाई : थकित वेतन व भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी कर्मचाऱ्याकडून 25 हजार रूपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी व मिश्रकास शनिवारी (ता. 15) रंगेहाथ पकडण्यात आले. भावठाना (ता. अंबाजोगाई) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लाच लुचपत विभागाने केलेल्या कारवाईत वैद्यकीय अधिकारी डॉ....
डिसेंबर 14, 2018
नांदेड : शासनाच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेत खोटी माहिती सादर करून दिशाभुल केल्याप्रकरणी शासन निर्णया नुसार जिल्ह्यातील ४४ शिक्षकांवार कारवाई टांगती तलवार आहे. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दोषी गुरूजींना एक वेतन वाढ कपातीसह इतरत्रबदलीसाठी तीन दिवसात पुरावेसादर करण्याच्या नोटीसा...
डिसेंबर 14, 2018
पुणे : सिंहगड आरएमडी स्कूल ऑफ इंजीनियरिंगमध्ये वर्षानुवर्ष काम करूनही वेतन न मिळाल्याने वैफल्यग्रस्त प्राध्यापकाने आता जीवन संपविण्याचा इशारा दिला आहे. मागील महिन्यात याच प्राध्यापकाने आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे जाळून ताकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता त्यांचे जीवन संपवून...
डिसेंबर 13, 2018
नवी मुंबई  - डिझेलचे वाढलेले दर, काही भागांतील बंद झालेल्या फेऱ्या आणि देखभाल दुरुस्तीच्या वाढत्या खर्चामुळे नवी मुंबई महापालिकेची परिवहन सेवा (एनएमएमटी) आर्थिक संकटात सापडली आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी व्यवस्थापनाने महापालिकेकडे ५० कोटींची मागणी केली आहे.  ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर...
डिसेंबर 06, 2018
मुंबई - राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 18 टक्‍क्‍यांची वाढ सुचविणारा बक्षी समितीचा बहुप्रतीक्षित अहवाल बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. या अहवालाचा लाभ जवळपास 19 लाख सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्याच्या...
डिसेंबर 05, 2018
औरंगाबाद : शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेला एक पोलिस निरीक्षक, एका उपनिरीक्षकासह 23 पोलिस कर्मचारी देण्यात आले आहेत; मात्र सध्या कामावर फक्त 10 कर्मचारी असल्याने पोलिस बंदोबस्ताअभावी अतिक्रमण हटावच्या कारवाया करण्यात अडथळे येत असल्याचे मंगळवारी (ता. चार) आढावा बैठकीत सांगण्यात आले. कामावर...
डिसेंबर 05, 2018
मुंबई -  एचआयव्हीबाधित असल्याच्या कारणावरून कामावरून काढून टाकलेल्या महिलेला पुन्हा कामावर घ्या, असा आदेश कामगार न्यायालयाने संबंधित कंपनीला नुकताच दिला आहे. न्यायालयीन लढ्याच्या तीन वर्षांतील वेतनही तिला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. एचआयव्हीबाधितांना वाळीत टाकता येणार नाही; त्यांचा जगण्याचा...
डिसेंबर 04, 2018
मुंबई - जेट एअरवेजच्या वरिष्ठ वैमानिकांनी रविवारी (ता. 2) अघोषित काम बंद केल्यामुळे मुंबईहून वेगवेगळ्या भागांत जाणारी 14 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. जेट एअरवेजची सेवा सोमवारी मात्र सुरळीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  सकाळचे मोबाईल...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - राज्यातील शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत नेमण्यात आलेल्या के. पी. बक्षी समितीचा अहवाल पाच डिसेंबरपर्यंत येणे अपेक्षित आहे. मात्र हा अहवाल कसाही आला, तरी एक जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचे...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई: मराठा आरक्षणानंतर राज्य सरकारने दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  राज्य सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. येत्या एक जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. विधानपरिषदेत आमदार कपिल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर अर्थ राज्यमंत्री...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - खासगी कंपन्या, महामंडळे आणि निमसरकारी संस्थांमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनच्या नूतनीकरणासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे आता हयातीचा दाखला सादर करावा लागणार नाही. या दाखल्याऐवजी बायोमेट्रिक पद्घतीने नोंदणी करणे आवश्‍यक आहे. निवृत्तिवेतन धारकांना नोंदणीकृत नागरी सुविधा केंद्रात...
नोव्हेंबर 29, 2018
मंगळवेढा (सोलापूर) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील कामावरील मुजरांचे वेतन 15 दिवसाच्या आत देण्याचे नियम असताना देखील तब्बल महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला अद्यापही मजुरांचे वेतन खात्यावर जमा झाले नाही त्यामुळे दुष्काळात मजुरांना काम उपलब्ध करून...
नोव्हेंबर 29, 2018
येवला : राज्यातील सुमारे तीस हजार विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना अनुदान देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुमारे 275 कोटींची तरतूद केली जाईल. तसेच उच्च माध्यमिक शाळांच्या याद्या आयुक्त कार्यालयातून मागवून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - पोलिस कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणऱ्या मागण्या रास्त आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य पोलिस कार्यालयीन कर्मचारी मध्यवर्ती संघटना व विदर्भ विभागातील पोलिस कार्यालयीन कर्मचाऱ्यांची रविवारी बालसदन...
नोव्हेंबर 26, 2018
गुरुवार, ता. २२. वेळ : दुपारी २ ची. स्थळ : ओरियन मॉल. हे पनवेल शहरातील एक सर्वांत गजबजलेले ठिकाण. या चारमजली इमारतीत सुमारे शंभराहून अधिक दुकाने आणि सिनेमागृह आहे. अशी ठिकाणे म्हणजे दहशतवाद्यांची संभाव्य सॉफ्ट टार्गेट. म्हणूनच तेथील सुरक्षा खरेच चोख आहे का? हे पडताळण्यासाठी पनवेल शहराचे वरिष्ठ...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई -  कोणत्याही कारणांसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनातून बेकायदेशीरपणे रक्कम कापू नका, अशी तंबी उच्च न्यायालयाने नुकतीच मुंबई महापालिकेला दिली. पालिकेकडून घरासाठी कर्ज घेतले असताना पालिकेच्याच निवासस्थानात राहणाऱ्या 75 वर्षांच्या महिला कर्मचाऱ्याच्या निवृत्तिवेतनामधून पैसे...
नोव्हेंबर 25, 2018
पिंपरी - ‘‘माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी तीस टक्‍के लोक केपीओ (नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग) आणि बीपीओमध्ये (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) काम करतात. परंतु, त्यांना अत्यंत तुटपुंजे वेतन मिळते. कर्मचाऱ्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते,’’ अशी कैफियत फोरम फॉर...
नोव्हेंबर 23, 2018
औरंगाबाद : घाटीसह शासकीय कर्करोग रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. 22) सकाळपासून काम बंदचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे दोन्ही रुग्णालयांमध्ये स्वच्छता व रुग्णसेवेचे काम विस्कळित झाले होते. शुक्रवारी (ता. 23) कामगारांच्या प्रश्नासंबंधी अभ्यागत समितीचे अध्यक्ष तथा आमदार अतुल सावे...
नोव्हेंबर 22, 2018
औरंगाबाद : शासकीय कर्करोग रुग्णालयातील कंत्राटपद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गुरूवारी (ता 22) सकाळी आठ वाजता काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला.रुग्णालयाच्या पोर्च मध्ये सकाळपासून कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला त्यामुळे रुग्णालयाचे सफाईचे कामे खोळंबली. किमान वेतन कायद्यानुसार 13 हजार...
नोव्हेंबर 21, 2018
कऱ्हाड - जे निराधार आहेत, त्यांच्यासाठी आर्थिक हातभार देण्याच्या हेतूने शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरू केली. त्यासाठी संबंधित लाभार्थींनी तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखेत अर्ज भरून आवश्‍यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर त्यांना महिन्याकाठी ६०० रुपये मिळतात. मात्र, आता...