एकूण 23 परिणाम
फेब्रुवारी 06, 2019
सोयगाव - जरंडी (ता. सोयगाव) येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेतील तीन वर्गांतील तब्बल २१ विद्यार्थिनींना शाळेच्या मुख्याध्यापकानेच अश्‍लील भाषेतील संकेतांक वापरून त्यांना आठवडाभरापासून मानसिक त्रास दिला. हा प्रकार मंगळवारी (ता. पाच) उघडकीस आला. या प्रकरणी विद्यार्थिनींच्या सांगण्यावरून...
डिसेंबर 03, 2018
उदगीर - एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दुसरीत शिकणाऱ्या सातवर्षीय बालकास अठरा हजार रुपयांच्या शालेय शुल्क वसुलीसाठी शाळा सुटल्यानंतरही थांबवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिक्षिका, संस्थाचालक व अन्य एक अशा तिघांविरुद्ध ग्रामीण पोलिसांत शनिवारी (ता. १) रात्री गुन्हा दाखल झाला. उदगीर...
सप्टेंबर 30, 2018
लातूर : किल्लारीतील महाप्रलयकारी भूकंपानंतर या परिसरासह लातूर जिल्ह्यात सौम्य स्वरूपाचे भूकंपाचे तब्बल 87 धक्के बसल्याची नोंद लातूरमधील भूकंप वेधशाळेत झाली आहे. महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात भूकंपाचे इतके धक्के बसले नसतील, इतके धक्के लातूर जिल्ह्यात गेल्या 19 वर्षात बसले आहेत, असे या आकडेवारीवरून...
सप्टेंबर 22, 2018
पुणे : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभुमीवर शनिवार (ता.21) पासूनच वाहतूकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहे. पुणे महापालिकेजवळील शिवाजी पुलावरून स्वारगेटकडे जाणारी चारचाकी वाहतूक आज बंद करण्यात आली आहे. शनिवारवाड्यापासून पुढे जाण्यास बंदी आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात पादचाऱ्यांची गर्दी...
सप्टेंबर 21, 2018
मुंबई - बंगालच्या उपसागरातील वादळामुळे राज्यात पावसाची आशा निर्माण झाली आहे. हे वादळ दक्षिणेकडील किनारपट्ट्यांकडे सरकत असल्याने बाष्पामुळे राज्यात थोडाफार पाऊस पडू शकतो.  राजस्थानातही परतीच्या पावसाची लक्षणे ठळक झाली आहेत, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच राजस्थानच्या...
सप्टेंबर 20, 2018
हवामानावर आधारित शेती आणि शेती व्यवस्थापनासाठी गावोगावी स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थापना आवश्यक आहे. या केंद्रांमधून आकडेवारी सातत्याने उपलब्ध होते. त्यातूनच कमाल तापमान, किमान तापमान, सकाळची सापेक्ष आर्द्रता, दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी, बाष्पीभवनाचा वेग...
जून 15, 2018
येवला - आजकाल पाऊस किती बेभरवशाचा झाला हे सांगणे नको. अगदी चातकासारखी वाट पहायला लावणाऱ्या पावसाच्या मागेपुढे शेतकरीच नव्हे तर सर्वच जण घुटमळतात. याचा माग घेतांना हवामान खात्याच्या अंदाजाकडे नजरा लागून असतात पण काहीही असो विज्ञान युगात आजही पर्जन्य नक्षत्र आणि वाहन यावरून पावसाचा अंदाज बांधण्याला...
जून 14, 2018
पुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि त्यांना वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा यासाठी होणारा ‘संडे सायन्स स्कूल’ हा उपक्रम रविवार (ता. १७) पासून सुरू होत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘संडे सायन्स...
मे 26, 2018
पुणे - छोटा भीमचे कव्हर असलेली नोटबुक... कार- बसच्या आकाराची कंपास पेटी... बॉर्बी डॉल असलेली वॉटर बॉटल अन्‌ कलरफुल आणि विविध संदेश असलेली स्कूल बॅग.... असं सारं काही आता घरबसल्या खरेदी करता येणार आहे. विविध संकेतस्थळांवर शालेय साहित्य खरेदीसाठी उपलब्ध झाले आहे. त्यावर खास २० ते ५० टक्‍क्‍यांची सवलत...
एप्रिल 29, 2018
औरंगाबाद - महापालिकेची एन ६ येथील शाळा भाडेकरारावर देण्यात आली; मात्र भाडेकरारावर घेणारे शाळेचा स्वत:च्या मालमत्तेप्रमाणे वापर करीत आहेत. परिसरातील मुले, नागरिकांना मैदानावरही येऊ देत नसल्याचे नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत निदर्शनास आणून दिले. तसेच यापुढे कराराच्या नावावर महापालिकेच्या शाळा...
एप्रिल 21, 2018
पुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा, यासाठी होणारा ‘संडे सायन्स स्कूल’ उपक्रम पुणे आणि पिंपरी-चिंचवड-निगडीत येत्या रविवार (ता. २२) पासून सुरू होत आहे. ‘सकाळ...
एप्रिल 16, 2018
पुणे - शालेय विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, तौलनिक विचारक्षमता, निर्णयक्षमता, निरीक्षण कौशल्य व कृतिशीलता वाढीस लागावी आणि वैज्ञानिक प्रयोगातून नवनिर्मितीचा आनंद मिळावा म्हणून होणारा ‘संडे सायन्स स्कूल’ उपक्रम पुणे आणि पिंपरी-चिंचवड-निगडीमध्ये रविवार (ता. २२) पासून सुरू होत आहे. ‘सकाळ माध्यम...
मार्च 24, 2018
नंदुरबार - राज्यातील 11 जिल्ह्यांतील 350 शाळा, अंगणवाड्या आणि 120 ग्रामपंचायती रंगविण्यात येणार आहेत. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर आणि धडगाव तालुक्‍याचा समावेश आहे. राज्य सरकार आणि कॉर्पोरेट भारताचे एकत्रित विकासात्मक प्रयत्न जगासमोर आणणे, ही यामागची मूळ कल्पना आहे. सामाजिक समस्यांविषयी...
फेब्रुवारी 04, 2018
सन २०१८ हे वर्ष तीव्र स्वरूपाच्या भूकंपांचं असेल, असं भाकीत रॉजर बिलहॅम आणि रिबेका बेंडिक या अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे. भूकंप आणि भूकंपप्रवणता हे भूशास्त्रीय वास्तव आहे. ते बदलणं कुणाच्याही हाती नाही. हे वास्तव समजून घेत दिसणाऱ्या सर्व कारणांची मीमांसा करणं आणि त्याप्रमाणे या...
डिसेंबर 15, 2017
मुंबई : दोन दिवसांपासून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गुरुवारी मुंबईचा पारा तीन अंशांनी घसरला. पहिल्यांदाच मुंबईचा किमान पारा 15.8 अंश सेल्सिअसवर आल्याने मुंबईत थंडी दाखल झाल्याचे वेधशाळा अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदाच्या ऋतुमानात पहिल्यांदाच मुंबईचा किमान पारा 15 अंशांवर आल्याने सकाळी...
नोव्हेंबर 05, 2017
बिफोर आय गो टू स्लीप...हा संपूर्ण चित्रपट एक भन्नाट सायकोथ्रिलर आहे. अतर्क्‍याच्या गूढ सावल्यांसारखा काहीसा गडद. चित्रपट लक्षात राहणारा आहे; पण त्याची मध्यवर्ती कल्पना अधिकच विस्मयचकित करणारी आहे. एस. जे. वॉटसन नावाच्या एका लेखकानं २०११ मध्ये याच नावाची एक कादंबरी लिहिली होती. त्यावर बेतलेला हा...
ऑगस्ट 30, 2017
मुंबई - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरास काल (मंगळवार) मुसळधार वृष्टीच्या बसलेल्या जोरदार फटक्‍यानंतर येथील जनजीवन आता हळुहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. पुढील 48 तासांत मुंबईमध्ये मुसळधार वृष्टी होण्याचा अंदाज आहे. मात्र सध्या शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल गाड्या अत्यंत कमी...
ऑगस्ट 11, 2017
पुणे - ‘‘मला शाळा- महाविद्यालयातील मुले भेटतात तेव्हा विचारतात, ‘आम्हाला काय उपदेश द्याल?’ अशावेळी माझे एकच सांगणे असते, अर्धवट जिद्द वापरू नका. पूर्ण जिद्द वापराल तर यशस्वी व्हाल. मीसुद्धा पूर्ण जिद्द वापरायचे बंधन स्वतःवर घालून घेतले आहे. तुम्हीही असे एखादे बंधन घालून घ्या, यश मिळवण्यासाठी...’’...
जून 25, 2017
मुंबई - मुंबई शहर व उपनगरांमध्ये आज (रविवार) सकाळपासून दमदार पाऊस झाला असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. कळवा रेल्वे स्थानकावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण परीसरात पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. हा पाऊस अजून दोन दिवस कोसळणार असल्याची माहिती वेधशाळेच्या...
जून 17, 2017
पिंपरी - शहर परिसरातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र बाजारपेठेत मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या नववीच्या पाठ्यपुस्तकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप होत आहे.  चिंचवड स्टेशन येथील पंकज पुस्तकालयाचे सुरेश गादिया म्हणाले, ‘‘इंग्रजी माध्यमातील केवळ गणित (भाग-१)चे...