एकूण 16 परिणाम
नोव्हेंबर 25, 2019
पुणे - अभियंत्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ‘अभियंता ते अभिनेता’ ही वेबसीरिज साकारली जात आहे. ‘इन्फिनिटी इंजिनिअरिंग ॲकॅडमी’तर्फे हा नवीन उपक्रम राबविण्यात आला आहे. यानिमित्त कलाकारांसाठी स्पर्धेचे आयोजन केले होते.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा स्पर्धेमध्ये पाच विजेत्यांची निवड...
नोव्हेंबर 17, 2019
नवी दिल्ली : दिग्दर्शक इम्तियाज अलीने बॉलीवूडला ‘लव आज कल’, ‘रॉकस्टार’, ‘हायवे’, ‘जब वी मेट’सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता इम्तियाज सध्या नव्या चित्रपटामुळे चर्चेचा विषय ठरतो आहे. इम्तियाज बेगम मुमताज जेहान देहलवी म्हणजे मधुबाला यांचा बायोपिक प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. आता हा बायोपिक...
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई : दिवाळी हा सणच एकत्र मिळून साजरा करण्याचा आहे. त्यामुळे दिवाळीसणाला तरी आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढण्याचा आणि आपल्या घरच्यांसोबत राहण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. अभिनेत्री स्पृहा जोशी सुध्दा दरवर्षी न चुकता आपल्या घरच्यांसोबतच दिवाळी साजरी करते. पण यंदाची दिवाळी मात्र अपवाद आहे...
सप्टेंबर 29, 2019
नवी दिल्ली : सध्या अमेझॉन प्राइमवरील 'दि फॅमिली मॅन' या वेबसीरिजला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'पांचजन्य' या नियतकालिकातून आक्षेप घेण्यात आला आहे. या वेबसीरिजमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी याच्या तोंडी काही आक्षेपार्ह संवाद असून, त्यांना कात्री लावणे गरजेचे असल्याचे मत पांचजन्यमधून मांडण्यात आला आहे....
सप्टेंबर 21, 2019
अभिनेत्री वाणी कपूरने 'शुद्ध देसी रोमान्स' या चित्रपटामधून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. तिने काही मोजक्‍या हिंदी चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. तिचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना विशेष भावला. वाणी आता 'वॉर' या बिग बजेट चित्रपटात अभिनेता हृतिक...
ऑगस्ट 24, 2019
अभिनेत्री सायली संजीव हिने ‘गुलमोहर’ आणि ‘काहे दिया परदेस’ या मालिकांमध्ये काम केले, मात्र तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘काहे दिया परदेस’ मालिकेतील गौरी या मुख्य भूमिकेने. अभिनेता ओमप्रकाश शिंदे याने मालिका आणि चित्रपटांतही काम केले आहे. त्याच्या ‘खुलता कळी खुलेना’, ‘का रे दुरावा’, ‘लक्ष्मी सदैव...
ऑगस्ट 08, 2019
पुणे : केंद्र सरकारच्या अवजड व सार्वजनिक उद्योग मंत्रालयाकडून पुणे शहरासाठी 150 ई- बस आज (गुरुवार) मंजूर करण्यात आल्या आहेत. देशातील 64 शहरांना 5595 बसेस मिळणार आहेत. पुणे शहराला मिळणाऱ्या प्रत्येक बस पाठीमागे केंद्र सरकार 55 लाख रुपयांचे अनुदान देणार आहे, अशी माहिती पीएमपीच्या अध्यक्ष आणि...
जुलै 16, 2019
मुंबई : 'सिटी ऑफ ड्रिम्स' या गाजलेल्या वेबसीरिजनंतर प्रिया बापटची नवी वेब सीरिज आली आहे. 'आणि काय हवं' या नावाची ही वेबसीरिज मॅक्सप्लेअरवर फ्री बघता येईल. बऱ्याच वर्षांनी प्रिया बापट या सीरिजमध्ये नवऱ्याबरोबर एकत्र दिसणार आहे. उमेश कामत आणि प्रिया बापट यांची ही सीरिज आजपासूनच सुरू झाली...
जून 08, 2019
मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकाच वेळी चित्रपट, मालिका, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमधून तो प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला आता दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. शिवाय त्याचा "मिस यू मिस्टर'...
मे 29, 2019
अभिनेत्री दिया मिर्झा अनेक दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होती. मात्र ती डिजिटल मिडीयामध्ये पदार्पण करतेय. 'काफिर' या वेबसिरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेबसीरिजची तरुणाईमधील क्रेझ बघता चित्रपटांचे दिग्दर्शक आणि निर्मातेही वेबसिरिजतून विविध विषय मांडण्याचा प्रयत्न करत आहेत....
मार्च 16, 2019
पौड रस्ता - कोथरूड बस स्टॅंड मार्गे आलेली ती बस प्रवाशांनी ठासून भरलेली होती. परीक्षेला वेळेत पोचायचे असल्याने त्या मुलांनी पूर्ण ताकदीनिशी बसमधील प्रवाशांना ढकलत कसे बसे पायरीवर आपले पाय टेकवले. दप्तराची सॅक व आपले अर्धे अंग बाहेर, बसचे दांडके दंडामध्ये अडकवत कसरत करत ही मुले बसमधून प्रवास करत...
जानेवारी 05, 2019
जमिनीवर पाय भक्कमपणे रोवतानाच आकाशात झेप घेण्याची स्वप्नं तरुणाईच्या डोळ्यांत फुलत असतात. ही स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी बदलत्या भवतालाचं भान ठेवून पावलं टाकणाऱ्या तरुण पिढीचं मनोगत त्यांच्याच शब्दांत मांडणारं सदर दर शनिवारी. धा वपळ... गडबड... चिडचिड... डेडलाइन्स... टेन्शन्स... या शब्दांचं आणि...
ऑक्टोबर 29, 2018
पुणे - प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसला पुण्यात सकाळी आठ ते दुपारी बारा आणि सायंकाळी पाच ते रात्री नऊ वगळून विशिष्ट मार्गांवर प्रवेश करण्यास वाहतूक पोलिसांनी मंजुरी दिली आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.   वाहतूक पोलिसांनी...
सप्टेंबर 20, 2018
'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमुळे सध्या चर्चेत असणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच 'मंटो' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या याच चित्रपटाच्या निमित्ताने त्याच्याशी केलेली ही खास बातचीत...  1) 'मंटो'मधील तुझ्या भूमिकेबाबत काय सांगशील?  या चित्रपटातील माझी भूमिका सत्याच्या...
ऑगस्ट 27, 2018
नागपूर - संपूर्ण राज्यात वातानुकूलित इलेक्‍ट्रिक बसचा मार्ग मोकळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इलेक्‍ट्रिक बसच्या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता देण्यात आल्याचे नमूद करीत योग्य दराचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या.  रामगिरी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...
ऑगस्ट 11, 2018
मुंबई - सध्या बऱ्याच वेबसीरिज प्रसिद्ध होत आहे. विशेष म्हणजे तरुणांकडून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळेच आता 'राधे माँ'नी देखील यामध्ये उडी घतेली आहे. वेबसीरिजद्वारे त्या अभिनयात पदार्पण करणार आहेत. नुकताच त्यांच्या वेबसीरिजचा ट्रेलर लाँच झाला. सोशल मिडियावर मात्र 'राधे माँ...