एकूण 112 परिणाम
नोव्हेंबर 25, 2018
क्रिकेटजगताचं रूप वरून गोजिरवाणं दिसत असले तरी समस्या गंभीर आहेत. "ऑल इज वेल' हे गाणं आयसीसी किंवा बीसीसीआय कितीही जोरजोरानं गात असले तरी प्रत्यक्षात "ऑल इज नॉट वेल' हे ओरडून सांगावंसं वाटत आहे! भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विमानात पाऊल ठेवण्याअगोदर ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक जस्टीन...
नोव्हेंबर 12, 2018
अखेरच्या टी-२० सामन्यात अखेरच्या चेंडूवर विजय चेन्नई - विंडीजच्या निकोलस पूरनने जिगरबाज फटकेबाजी करून विंडीजचे आव्हान उभे केले खरे; पण भारताच्या शिखर धवन आणि रिषभ पंत यांनी ते आव्हानही खुजे ठरवले. भारताने मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यातही विजय मिळविताना विंडीजचा सहा गडी राखून पराभव केला.  प्रथम...
नोव्हेंबर 07, 2018
लखनौ : रोहित शर्माने मंगळवारी धावांचे फटाके फोडत येथील नव्या कोऱ्या अटलबिहारी बाजपेयी स्टेडियमचे थाटात उद्‌घाटन केले. रोहितच्या फटकेबाजीने भारताने 20 षटकांत 195 धावांची मजल मारली. संथ खेळपट्टी आणि लांब सीमारेषेमुळे या मैदानावर धावांचा पाऊस पडणार नाही, हा अंदाज एकट्या रोहितने आपल्या फटकेबाजीने खोटा...
नोव्हेंबर 05, 2018
कोलकता : विराट कोहलीची विश्रांती, धोनीला दिलेला निरोप, त्यातच रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अपयशाच्या पार्श्‍वभूमीवर माफक आव्हानासमोरही कठीण झालेल्या परिस्थितीतून अखेर अनुभवी दिनेश कार्तिकने संघाला सहीसलामत बाहेर काढले आणि भारताने पहिल्या ट्‌वेन्टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजचा 5 विकेटने...
नोव्हेंबर 04, 2018
कोलकाता - भारतात दिवाळीची लगबग ऐनभरात आली आहे आणि त्यातच टी-२० सामन्यांच्या आतषबाजीचे फटाके रविवारी ऐतिहासिक ईडन गार्डनवर फुटणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रंगणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये भारताला विश्‍वविजेतेपद मिळवून देणारा...
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरच्या सामन्यात भारताने विंडीजवर नऊ खेळाडू राखून विजय मिळवित पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. विंडीजने दिलेल्या 105 धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माने 63 धावा केल्या तर कर्णधार विराट कोहलीने 33 धावा...
ऑक्टोबर 30, 2018
नांदेड : शहरात मटका जुगार अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असतानाच इंडिया वेस्ट इंडीज क्रिकेट मॅच सट्टा लावणारी मंडळी पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे. विद्युत नगर भागात पंडित यांच्या निवासस्थानी सदफखन नेहाजखान आणि अरुण उर्फ विकी कोलन हे दोघेजण सट्टा खेळत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे...
ऑक्टोबर 29, 2018
मुंबई - एकदिवसीय क्रिकेटमधील क्रमवारीत वेस्ट इंडीज भले तळास असतील; पण त्यांनी बलाढ्य भारतीयांची झोप उडवली. आता मालिकेतील आव्हान टिकवण्याची वेळ ठाकली असताना भारतीय संघ अजून मधल्या फळीतील समतोल साधण्यास चाचपडत आहे. आज (ता. २९) चौथ्या सामन्यासाठी केदार जाधव उपलब्ध आहे, हे...
ऑक्टोबर 28, 2018
पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे स्टार कपल नेहमीच काही निमित्ताने फोटो शेअर करत असते. आता विरानुष्काने करवा चौथ निमित्त खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.  विराट आणि अनुष्का यांना फोटो शेअर करताना त्याला खास कॅप्शनही दिले आहे. अनुष्काने...
ऑक्टोबर 25, 2018
भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा सामना टाय विशाखापट्टणम - विराट कोहलीच्या दे दणादण करणाऱ्या नाबाद दीड शतकाला वेस्ट इंडीजच्या शिमरॉन हेटमेर आणि शाई होपने जशास तसे उत्तर दिले आणि भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ३२१...
ऑक्टोबर 24, 2018
विशाखापट्टणम - कितीही धावांचे आव्हान दिले तरी भारताला हरविणे कठीण आहे, याची जाणीव झालेला वेस्ट इंडीजचा संघ गोलंदाजीत तरी कमजोर पडला आहे. रविवारच्या पराभवानंतर सावरण्याच्या आतच त्यांना उद्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी तयार व्हायचे आहे. भारताच्या वर्चस्वापेक्षा विक्रमांचीच अधिक...
ऑक्टोबर 22, 2018
गुवाहाटी - कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जोरदार तडाख्याने विंडीजचे गोलंदाज पुन्हा एकदा घायाळ झाले आणि भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून सहज विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने शिमरन हेटमेयरच्या शतकी खेळीने ८ बाद ३२२ धावांची मजल मारली होती. त्यानंतर भारताने कोहली...
ऑक्टोबर 21, 2018
गुवाहाटी : कसोटी मालिकेत पूर्णपणे निष्प्रभ ठरलेल्या वेस्ट इंडीज संघाने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांचा धैर्याने सामना करत तीनशेपेक्षा जास्त धावांचे आव्हान ठेवले. शिमरॉन हेटमेयरच्या शतकाने वेस्ट इंडीजला भारतापुढे मोठे आव्हान ठेवता...
ऑक्टोबर 21, 2018
क्रिकेटच्या विश्‍वात सध्या लीग या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे. टी-20पाठोपाठ आता टी-10 लीगही येऊ घातल्या आहेत. पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक देशांत "झटपट क्रिकेट'चं लोण वाढत चाललं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. "झटपट क्रिकेट' लोकप्रिय होत...
ऑक्टोबर 14, 2018
इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजपुढं उभा राहिलेला असताना क्रिकेटच्या विश्‍वातल्या वेगवेगळ्या आव्हानांचाही विचार करावा लागेल. वेस्ट इंडीज संघाची रया जात चालली आहे, त्यात प्रेरणेचा अभाव आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर कोलपॅक कराराचं आव्हान आहे. भारतामध्ये...
ऑक्टोबर 13, 2018
हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विंडीजला अखेर तीनशे धावांचा टप्पा पार करण्यात यश आले. विंडीजचा पहिला डाव आज (शनिवार) दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात 311 धावांत संपुष्टात आला. रॉस्टन चेसने शतक पूर्ण केले. तर, भारताचा वेगवान गोलंदाज उमेश...
ऑक्टोबर 07, 2018
राजकोट : वेस्ट इंडीज संघाचा भारत दौरा निश्‍चित झाला, त्या वेळी भारत कसोटीत कसा विजय मिळवणार याचेच औत्सुक्‍य होते. वेस्ट इंडीजने तिसऱ्याच दिवशी भारताविरुद्धची विक्रमी हार पत्करली. भारताला विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ऑक्‍टोबर हीटमुळेच घाम गाळावा लागला. ...
ऑक्टोबर 05, 2018
राजकोट : इंग्लंड असो की भारत, विराट कोहली आपल्या बॅटमधून अविरत धावांचा पाऊस पाडत आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने कसोटी कारकिर्दीतील 24 वे शतक झळकावले. विराट कोहलीचे शतक आणि यष्टीरक्षक रिषभ पंतच्या वेगवान 92 धावंच्या...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : वयाच्या 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या आक्रमक शैलीने पहिल्याच सामन्यात 99 चेंडूंमध्ये शतक झळकावण्याची किमया केली. पदार्पणाच्या कसोटीत शंभरपेक्षा कमी चेंडूंमध्ये शतक झळकावणारा तो क्रिकेटविश्वातील अवघा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वेस्ट...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : सचिन तेंडुलकरची प्रतिकृती म्हणून पाहिला जाणारा मुंबईचा 18 वर्षीय पृथ्वी शॉ याने आज (गुरुवार) भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारताने पृथ्वी-केएल राहुल ही सलामीची जोडी निश्‍चित केली. पण, राहुल भोपळाही न फोडता...