एकूण 10 परिणाम
October 27, 2020
अकोले : "सायब, आम्ही गरिबांनी काय करावे, कसे जगावे? अगोदरच कोरोना, त्यात अस्मानी संकट. रोजगार नाही. हाता-तोंडाशी आलेला घास हिसकावून नेला. हातात पैका नाही. रेशनचे दाणे संपून चार महिने झाले. जंगलातील कंदमुळे खावीत, तर तीही रानडुकरांनी फस्त केली. आम्ही कसेही जगू; पण पोराबाळांचे काय,' अशा शब्दांत...
October 10, 2020
अकोले (नगर) : 'पिकेल ते विकेल' या माध्यमातून जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप व माजी आमदार वैभव पिचड यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केल्याचे पाहायला मिळाले. इंडोनेशिया निळा भाताची तालुक्यातील आदिवासी भागात दहा शेतकऱ्यांनी लागवड केली असून हे...
October 09, 2020
अकोले (नगर) : आदिवासी शेतकऱ्यांनी पारंपरिक वाणाचे संवर्धन करत असताना आधुनिकतेकडे वळून इंडोनेशिया निळे भाताचे वाण यशस्वीतेने पिकवले.  याचा राज्यातील शेतकऱ्यांना निश्चित अभिमान आहे. कोकणातील वातावरण आणि जमीन येथील वातावरणाशी जुळते मिळते असून भविष्यात काजू, आंबा, फणस या फळ पिकासाठी कृषी विभागाकडून...
October 07, 2020
अकोले (अहमदनगर) : येथे भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादर केलेल्या कृषी विषयक विधेयकाला मंजूर करुन शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविणारे पाऊल उचलले आहे. माञ राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या कृषी कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे.  हा शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला...
October 07, 2020
अकोले (अहमदनगर) : गाव पाणी योजना पाईप लाईन रस्त्याच्या ठेकेदाराने उध्वस्त केल्याने माजी आमदार वैभव पिचड यांनी ठेकेदाराचे कान टोचत भविष्यात चुका होणार नाही, याची समज दिली. कोल्हार घोटी राज्य मार्गाचे इंदोरी फाटा येथे काम सुरु असतांना शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे (३२गाव...
October 04, 2020
अकोले (अहमदनगर) : तालुक्यातील कातळापूर गावात ५० पेक्षा अधिक तरुण, महिला, वृद्ध यांचे हॅकर्सने मोबाईल हॅक केले आहेत. त्यांच्या मोबाईलमध्ये घाणेरडे मेसेज, महिलांचे अश्लील फोटो, पत्नी, आई, बहिण, मुलगी यांच्या विषयी अश्लील भाषेत मेसेज आल्याने गावातल्या गावातच मेसेज आल्याने तरुणांनी एकमेकाची गच्ची व...
September 30, 2020
अकोले (नगर) : टँकरचे गाव हे ओसाड माळरान जमीन असलेले गाव म्हणून ज्याची ओळख नकाशावर होती, ती पुसून त्या नकाशावर पाणीदार व विकासाच्या वाटेवर चालणारे आदर्शवत गाव म्हणून गावातील सरपंच सयाजी अस्वले व त्याच्या टीमने श्रमदान, एकोप्याने एकत्र येत या गावाला नव्याने ओळख करून  दिली आहे. नगर जिल्ह्यात अकोले...
September 29, 2020
शिर्डी ः भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारीणीत कायम निमंत्रित सदस्यपदी शाम जाजू, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, अॅड.रविकाका बोरावके, माजी आमदार बाळासाहेब मुरकूटे, आमदार वैभव...
September 26, 2020
अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यात यंदा खरीप पिकांची ४७,३३५ .११ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. सोयाबीन पिकाची १०,५६२ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असून मध्यंतरी या पिकाची स्थिती चांगली असताना किडीचा प्रादुर्भाव आणि पाऊस यामुळे तालुक्यातील सर्वच पिकांना फटका बसल्याने शेतकरी राजा दिवाळी सणाच्या...
September 25, 2020
अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यात यंदा खरीपाची 47335.11 हेक्टरवर लागवड झाली. त्यात  सोयाबीनची 10562 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. मध्यंतरी या पिकाची स्थिती चांगली असताना किडीचा प्रादुर्भाव व पाऊस यामुळे तालुक्यातील सर्वच पिकांना फटका बसल्याने शेतकरी राजा दिवाळीच्या तोंडावर अडचणीत आला असून ओळ...