एकूण 149 परिणाम
मे 27, 2019
17 व्या लोकसभेसाठी सात टप्प्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे 23 मे रोजी लागलेले निर्णय केवळ अभूतपूर्व नव्हे, तर विरोधकांना नेस्तनाबूत करणारे ठरले. राजकारणात "देअर इज नो अल्टरनेटीव" (पर्यायच नाही), अशी म्हण आहे. त्याला "टिना फॅक्‍टर" म्हणतात. निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत विरोधकांनी देशापुढे सक्षम,...
मे 15, 2019
पारनेर : ''वडील परिवहन महामंडळात वाहकाचे काम करत असल्याने मोठ्या वाहनात बसणे ते चालवणे याचे बालपणापासूनच मोठे आकर्षण जडले होते. त्यातून थेट वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिले. 25 लाख रूपये खर्च करून प्रशिक्षणही घेतले चार पाच वर्ष प्रयत्न करूनही त्याला आकाशाला गवसणी घालण्यासाठी पंख मिळाले...
मे 05, 2019
पुणे : विवाहविषयक वेबसाईटवरुन ओळख झालेल्या व्यक्तीने विवाहाचे आमिषाने एका बँक कर्मचारी महिलेची तब्बल नऊ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार मागील वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत घडला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने...
एप्रिल 22, 2019
श्रीनगरः भारताने जर त्यांच्याकडील अण्वस्त्रे दिवाळीसाठी ठेवली नसतील तर पाकिस्ताननेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत, असे पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजस्थानच्या बाडमेरमध्ये रविवारी (ता. 21) सभा झाली. यावेळी मोदी म्हणाले होते की, '...
एप्रिल 22, 2019
पाटण (गुजरात) (पीटीआय) : भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान हे सुखरूप मायदेशी परतले नाहीत, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पाकिस्तानला दिला होता, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील प्रचारसभेत बोलताना केला.  गुजरातमधील पाटण येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले, की...
एप्रिल 15, 2019
नवी दिल्ली : वेतन थकबाकी त्वरित मिळावी, यासाठी जेट एअरवेजच्या वैमानिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारपासून (ता. 15) कंपनीचे सुमारे 1100 वैमानिक "काम बंद' आंदोलन करणार असल्याचे वैमानिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅशनल एव्हिएटर्स गिल्ड या संघटनेने म्हटले आहे. आर्थिक संकटात असलेल्या "...
एप्रिल 10, 2019
इस्लामाबाद - काही ठराविक प्रसारमाध्यमांशी इम्रान खान यांनी यंवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भूवया उंचावल्या. तसेच यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्ष...
मार्च 30, 2019
मुंबई - सध्या जेट एअरवेज कंपनी सध्या चांगलिच संकटात आहे. त्यातच आता कंपनिच्या संकटात आणख भर पडली आहे. कंपनीचे सुमारे 1 हजार वैमानिक, एक एप्रिलपासून संपावर जाणार आहे. विमानांचे उड्डाण न करण्याचा निर्णय वैमानिकांनी घेतला आहे.  बँकांकडून मदत मिळवण्यात अपयश आल्यानंतर लगेचच वैमानिकांनी हा...
मार्च 26, 2019
मुंबई : "जेट एअरवेज'चे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत आज हे राजीनामे मंजूर करण्यात आले. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक कोंडीत सापडलेल्या "जेट एअरवेज'ला बॅंकांकडून तातडीने 1500 कोटींचा निधी उपलब्ध झाला...
मार्च 24, 2019
नवी दिल्ली : व्हाइस ऍडमिरल करमबीरसिंह यांची आज भारतीय नौदलाचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. विद्यमान नौदलप्रमुख ऍडमिरल सुनील लांबा हे 30 मे रोजी निवृत्त होत असून, ते करमबीर यांच्याकडे सूत्रे सोपवतील. ही नियुक्ती करताना पारंपरिक सेवा ज्येष्ठतेचा निकष न लावता...
मार्च 21, 2019
नवी दिल्ली : 'गेल्या तीन महिन्यांपासून आम्हाला पगार मिळालेला नाही. कृपया याकडे लक्ष द्या', अशी विनंती करणारे पत्र 'जेट एअरवेज'च्या वैमानिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लिहिले आहे. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडेही यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 'पगार न मिळाल्यास...
मार्च 08, 2019
जयपूर- भारताचे मिग-21 हे लढाऊ विमान आज (ता.08) राजस्थानातील बिकानेर येथे कोसळले आहे. वैमानिकाने सुखरूप असून त्याने ही दुर्घटना घडण्यापूर्वीच विमान सोडले होते. आज दुपारी ही घटना घडली. मिग-21 या भारताच्या लढाऊ विमानाने नियमीत तपासणीसाठी आज दुपारी उडाण केले होते. परंतु, काही तांत्रिक बिघाडामुळे विमान...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019  मुंबई - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नासा फक्‍त अंतराळ वीरांगनांचा "स्पेसवॉक' घेत आहे, जगातील महिला राष्ट्रप्रमुखांची संख्याही लक्षणीय आहे. हे चित्र "उंच माझा झोका', असे दिसत असले, तरी सर्वसाधारण महिलांच्या स्थितीत मात्र फारसा फरक झालेला नाही. संपूर्ण जगात ख्याती असलेल्या...
मार्च 05, 2019
नाशिक - पाकव्याप्त काश्‍मीर भागात हवाई हल्ले केल्याने जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली असून, त्याचे सर्व श्रेय जवानांना जाते. परंतु भाजपकडून हल्ल्याचे राजकारण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच शौर्य केल्याचा गावागावांत झेंडे नाचवून देखावा निर्माण केला जात आहे. जवानांच्या शौर्याचे राजकारण करण्याचा...
मार्च 04, 2019
नाशिक- पाकव्याप्त काश्‍मिर भागात हवाई हल्ले केल्याने जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली असून त्याचे सर्वश्रेय सैनिकांना जाते. परंतू भाजपकडून हल्ल्याचे राजकारण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच शौर्य केल्याचे गावागावात झेंडे नाचवून देखावा निर्माण केला जात आहे. सैन्याच्या शौर्याचे राजकारण करण्याचा हा...
मार्च 04, 2019
इस्लामाबादः सैनिकांनो, देशापुढील आव्हाने अजून संपलेले नाही. देशाचे तुम्ही संरक्षण करा, असे पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख मुजाहिद अन्वर खान यांनी आज (सोमवार) म्हटले आहे. मुजाहिद अन्वर खान यांनी आज हवाई दलाचे वैमानिक, अभियंता व सैनिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, '...
मार्च 04, 2019
नवी दिल्ली : विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याकडून आज तपास संस्थांनी पाकिस्तानमधील घटनांबाबत सविस्तर माहिती (डिब्रिफिंग) घेतली. हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही अभिनंदन यांची भेट घेतली. पाकिस्तानातून परत आल्यानंतर अभिनंदन यांच्या कालपासून (ता. 2) दिल्लीतील लष्करी रुग्णालयात वैद्यकीय चाचण्या...
मार्च 03, 2019
नवी दिल्ली : विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याकडून आज (रविवार) तपास संस्थांनी पाकिस्तानमधील घटनांबाबत सविस्तर माहिती (डिब्रिफिंग) घेतली. यावेळी त्यांनी मला लवकरात लवकर पुन्हा एकदा कॉकपीटमध्ये परतायचे आहे, असे आपल्या वरिष्ठांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.  हवाई युद्धात पाकिस्तानचे एफ-16...
मार्च 03, 2019
हवाई दलाचा वापर म्हणजे युद्धाचं शेवटचं टोक हा पारंपरिक युद्धपद्धतीचा दृष्टिकोन आधुनिक काळात मोडीत निघाला आहे. अत्यंत कमी वेळेत पाकिस्तानला नेमका झटका देऊन भारताची सामरिक शक्ती आणि त्याला थेट संदेश देण्यासाठी भारतानं वीस वर्षांनंतर प्रथमच हवाई दलाच्या क्षमतेचा अचूक वापर केला. हा वज्रप्रहार नेमका कसा...
मार्च 02, 2019
रांची : ज्या हवाईदलाचे वैमानिक देशाच्या सुरक्षेसाठी जिवाची बाजी लावतात, तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्याच हवाईदलाच्या वाट्यातील पैसे चोरून उद्योगपती अनिल अंबानींना दिले, असा घणाघाती आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. कधी या सरकारसाठी लोक "अच्छे दिन आयेंगे' अशा घोषणा देत...