एकूण 59 परिणाम
फेब्रुवारी 06, 2019
कळस -  तांत्रिक बिघाडामुळे बारामतीच्या कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे विमान रुई (ता. इंदापूर) येथील दगडेवस्तीजवळ कोसळले. यात प्रशिक्षणार्थी वैमानिक सिद्धार्थ टायटस (वय ३२) हे जखमी झाले. त्यांच्या पायाला, हाताला व डोक्‍याला दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली...
फेब्रुवारी 03, 2019
व्हर्च्युअल रिऍलिटीमध्ये डिजिटल विश्‍वात निर्माण केलेल्या संपूर्ण आभासी जगात आपण वावरतो आणि त्यात आपण पूर्णपणे बुडून गेलेलो असतो, म्हणूनच याला "इमर्शन' असं म्हणतात. मात्र, या आभासी जगात वावरताना त्याच्याबरोबर आपण जर "इंटरॅक्‍शन' करू शकलो, तर हे आभासी जग आपल्याला पूर्णपणे खरंच वाटायला लागतं. थोडक्‍...
जानेवारी 28, 2019
कुशीनगर : उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे आज (सोमवार) हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले. मोकळ्या जागेत विमान पडल्याने मोठी दुर्घटना टळली. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाचे जॅग्वार हे लढाऊ विमान आज सकाळी सरावादरम्यान कोसळले. उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील एका गावाजवळ शेतात हे विमान कोसळले....
डिसेंबर 17, 2018
राजकोट- गुजरातमधील एका तरूणीने आपल्या प्रियकराच्या मदतीसाठी घरातच चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. या तरुणीने घरातून दागिने आणि रोकड मिळून जवळपास एक कोटी रुपयांची चोरी केली आहे. बेंगळुरूमध्ये पायलटचं प्रशिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या प्रियकराच्या मदतीसाठी तरुणीने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.  ...
डिसेंबर 04, 2018
मुंबई - जेट एअरवेजच्या वरिष्ठ वैमानिकांनी रविवारी (ता. 2) अघोषित काम बंद केल्यामुळे मुंबईहून वेगवेगळ्या भागांत जाणारी 14 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. जेट एअरवेजची सेवा सोमवारी मात्र सुरळीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  सकाळचे मोबाईल...
डिसेंबर 01, 2018
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश (वय 94) यांचे शुक्रवारी (ता. 30) निधन झाले. सिनियर बुश म्हणून ते ओळखले जायचे. शीतयुद्धातून अमेरिकेला बाहेर काढण्यात त्यांचा मोठा वाटा होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते आजारी होते.  Statement by the 43rd President of the United States, George...
नोव्हेंबर 30, 2018
पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए) उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये अव्वल ठरणारे विद्यार्थी बहुतांश वेळा आपल्या घरातील लष्कराचा वारसा पुढे घेऊन जातात. पण, या तुकडीत अव्वल ठरणाऱ्या तीनही विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातूनच लष्करीसेवेचा ‘श्रीगणेशा’ केला. लष्कराचा गणवेश हेच स्वप्न लहानपणापासून...
ऑक्टोबर 29, 2018
जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून उड्डाण घेतलेले लायन एअऱवेजचे विमान आज (सोमवार) सकाळी समुद्रात कोसळले. या विमानाचा वैमानिक हा भारतीय होता आणि त्याचाही मृत्यू झालेल्यां 188 जणांमध्ये समावेश आहे. लायन एअरवेजच्या बोईंग 737 मॅक्स 8 या विमानाने आज सकाळी साडेसहा वाजता जकार्ताहून...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे - कुशल वैमानिक घडविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मास्टर्स ऑफ टेक्‍नॉलॉजी इन एव्हिएशन (एमटेक) अभ्यासक्रम सहा वर्षांपूर्वी सुरू झाला; परंतु या अभ्यासक्रमाचे विमान अवकाशात उंच झेपावू शकत नसल्याचे विद्यार्थ्यांच्या संख्येवरून दिसत आहे; परंतु गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर...
ऑक्टोबर 03, 2018
पुणे - दिल्लीच्या दिशेने उड्डाण करण्यासाठी रात्री दहा वाजता धावपट्टीवर जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील वातानुकूलित यंत्रणा अचानक ठप्प पडल्याचा फटका प्रवाशांना मंगळवारी बसला. रात्री बारा वाजता हे विमान रद्द केल्याची घोषणा विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केली. त्यानंतर विमानतळावर एअर इंडियाच्या...
ऑक्टोबर 01, 2018
नवी दिल्ली- भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर सोमवारी तामिळनाडूच्या राजालीमध्ये दुर्घटनाग्रस्त अवस्थेत कोसळले. नियमित सरावासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलेले असताना हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झाली नाही. हेलिकॉप्टरच्या रोटर्समध्ये बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडली...
सप्टेंबर 25, 2018
वांगी - स्वदेशी बनावटीच्या हेलिकॉप्टरचा ध्यास घेतलेल्या येथील नववी उत्तीर्ण मेकॅनिक प्रदीप मोहिते याने स्वप्नपूर्तीसाठी व्यवसायासह उद्योग नगरी पिंपरी-चिंचवड गाठले. त्याच्या प्रयत्नांना आता हिंदुस्थान एरोनॉटिक्‍सच्या अभियंता पायलटस्‌नी बळ दिले आहे. त्याच्या धडपडीला प्रोत्साहन म्हणून ध्रुव...
सप्टेंबर 07, 2018
मुंबई - आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेजने सलग दुसऱ्या महिन्यात वेतन देण्यास विलंब लावल्याने वैमानिक आणि अभियंत्यांनी असहकार पुकारण्याचा इशारा दिला आहे.  नरेश गोयल यांच्या मालकीच्या जेट एअरवेज या विमान प्रवासी कंपनीमध्ये कतारची सरकारी विमान कंपनी एतिहादचा २४ टक्के हिस्सा आहे. जेट...
सप्टेंबर 04, 2018
जोधपूर : राजस्थानमधील जोधपूरजवळील बानाड भागात आज (मंगळवार) सकाळी हवाई दलाचे विमान कोसळले. या अपघातातून वैमानिक सुखरूप बचावले आहेत. जोधपूर एअरबेसवरून या विमानाने उड्डाण घेतले होते. हवाई दलातील मिग 27 हे लढाऊ विमान होते. हवाई दलाचे प्रवक्ते कर्नक संबित घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज...
सप्टेंबर 01, 2018
रिपब्लिकन पक्षाचे अमेरिकन सिनेटर जॉन मॅकेन यांचे रविवारी मेंदूच्या कॅन्सरच्या विकाराने 81 व्या वर्षी निधन झाले. दोन दिवस आधी आलेल्या बातमीनुसार, त्यांनी कॅन्सरची औषधे घेण्याचे बंद केले होते. अंत जवळ आला होता, याची त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कल्पना होती. मॅकेन हे ऍरिझोनाहून निवडून आले होते....
सप्टेंबर 01, 2018
श्रीनगर : काश्‍मीरमधील इरम हबीब ही राज्यातील पहिली व्यावसायिक वैमानिक ठरणार आहे. अमेरिकेत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर देशातील दोन विमान कंपन्यांकडून तिला नोकरीसाठी पाचारण करण्यात आले. आता भारतातील वैमानिकाचा परवाना मिळविण्यासाठी इरम दिल्लीत प्रशिक्षण घेत आहे.  इरमने डेहराडूनहून वन...
ऑगस्ट 30, 2018
गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर किकी चॅलेंज व्हायरल होत आहे. चालत्या गाडीतून खाली उतरून किकी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ अनेकजण सोशल मिडीयावर अपलोड करत आहेत. आतापर्यंत गाडीतून खाली उतरून अनेकांनी किकी चॅलेंज केले पण चालत्या विमानातून खाली उतरुन किकी चॅलेंज करणाऱ्या वैमानिक...
ऑगस्ट 23, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : एअर इंडियाने वैमानिकांना जून महिन्याचा उड्डाण भत्ता अखेर दिला आहे. वैमानिकांनी गेल्या आठवड्यात भत्ता न मिळाल्यास काम थांबविण्याचा इशारा दिला होता.  वैमानिकांना जून महिन्याचा उड्डाण भत्ता 20 ऑगस्टला देण्यात आला आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्‍त्याने दिली. उड्डाण भत्ता दोन...
ऑगस्ट 02, 2018
नवी दिल्ली : तुम्ही नियमित हवाई प्रवासी असाल, तर थोडे सावधान! देशात मद्यधुंद वैमानिकांची संख्या वर्षागणिक वाढते आहे. याची कबुली खुद्द केंद्र सरकारनेच राज्यसभेतील एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली आहे. यानुसार 2015 ते 2017 या काळात मद्यपान करून विमान चालविणाऱ्या वैमानिकांची संख्या 132 एवढी वाढली आहे. ...
जुलै 12, 2018
बंगळुरु : इंडिगोची दोन विमाने समोरासमोर आल्याने वैमानिकाच्या प्रसंगावधाने मोठी दुर्घटना टळली. बंगळुरु एअरस्पेसजवळ इंडिगोचे दोन विमाने समोरासमोर आली होती. मात्र, काही सेकंदाच्या फरकाने मोठी दुर्घटना टळली. इंडिगो विमानातील सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. याबाबत इंडिगो...