एकूण 48 परिणाम
जानेवारी 12, 2019
जळगाव ः जिल्ह्यात चाराटंचाईचा प्रश्‍न सध्या तरी उद्‌भवलेला नसून, संभाव्य चाराटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्ह्यात चारा बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. यात दोन हजार हेक्‍टर जमिनीवर चारा लागवडीचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले असून, याअंतर्गत आतापर्यंत सुमारे 67 हजार 366 किलो बियाणे वाटप केले असून, यातून...
जानेवारी 05, 2019
जातेगाव : भाजीपाल्याचे अधिक उत्पादन घेण्यात येणाऱ्या भेंडटाकळी शिवारात यंदा हिवाळ्यात पिण्याचे पाणी गायब झाले असून, शेतशिवारांना वाळवंटारखे भयाण रूप प्राप्त झाले आहे. खरीप हंगामात केलेल्या खर्चाइतपत उत्पन्न मिळाले नाही. उन्हाळी परिस्थिती निर्माण झाल्याने गावातील युवक आणि शेतमजुरांनी इतरत्र...
डिसेंबर 15, 2018
सातारा - दुष्काळाच्या झळांत होरपळणाऱ्या पशुधनाला संजीवनी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बियाणे वाटपाचा कार्यक्रम वेगाने राबविला. त्यातून जिल्ह्यातील पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी केली जात असून, त्यासाठी ८९ हजार क्‍विंटल बियाणांचे वाटप केले आहे. जनावरांना पुरेसा चारा मिळण्यासाठी दोन लाख मेट्रिक टन...
नोव्हेंबर 15, 2018
खामखेडा (नाशिक) : अत्यल्प पाऊस व सर्वत्र दुष्काळी परिस्थिती अल्याने जनावरांसाठी पुरेशा चाऱ्याचे उत्पादनही होऊ शकले नाही. डिसेंबर ते जुलै असे आठ महिने लक्षात घेता चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पशुपालक आतापासूनच चाऱ्याची व्यवस्था करत असून मक्याच्या कडब्याची सर्वत्र बारीक...
नोव्हेंबर 15, 2018
मोहोळ : मोहोळ येथील रोपवाटिकेचे काम अत्यंत उत्कृष्ट असुन नवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या कलमांचा जिल्ह्यातील इतर रोपवाटीकांनाही मोहोळचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.  मोहोळ येथील शासकीय रोपवाटिकेला प्रतापसिह यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी ते...
नोव्हेंबर 13, 2018
कित्येक शब्दांनी समजावूनही कळले नसते, माणुसकी म्हणजे काय? आजोबांच्या कृतीने मनात ठसले कायमचे. आजोबांना सारखा चहा लागायचा म्हणून नेहमी थर्मास भरून चहा घेऊन रानात जायचो. त्या दिवशी मी आणि आजोबा सपरात वैरण तोडत बसलेलो. बाहेर पावसाने चकांदळ केली होती. जोरजोरात वारे वाहत होते. सपरावरचे झाड...
नोव्हेंबर 12, 2018
जळगाव ः यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. अशा जनावरांना चाऱ्याचा तुटवडा देखील जाणवण्याची शक्‍यता असून, कृषी विभागाकडील खरीप पीक पेऱ्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 80 टक्‍के चारा उत्पादन म्हणजेच 9 लाख 76 हजार मेट्रिक टन इतका चारा उत्पादित झाला आहे. यामुळे मार्च महिन्यापर्यंत...
नोव्हेंबर 05, 2018
टाकवे बुद्रुक : अवकाळी पाऊस पडल्याने भात खाचरातील कापलेले व शिवारातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने आता तरी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत. तसेच सक्तीचा पीकविमा कापलेल्या विमा कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी. शासनाने मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी...
नोव्हेंबर 01, 2018
मोहोळ - मोहोळ तालुक्यातील पशुधन जगविण्यासाठी व दुष्काळाशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, राष्ट्रीय वैरण विकास योजनेअंतर्गत पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर वैरण बियाणे व खते वितरीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकुण पंचवीस कोटीचा कृती आराखडा तयार केला असल्याची...
ऑक्टोबर 31, 2018
112 तालुक्‍यांत गंभीर, तर 39 तालुक्‍यांत मध्यम दुष्काळ सोलापूर - दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर सॅटेलाइटद्वारे केलेल्या पाहणीत प्रारंभी 201 तालुक्‍यांत "ट्रिगर-1' लागू करण्यात आला. त्यानंतरच्या पाहणीनुसार 180 तालुक्‍यांत "ट्रिगर टू' लागू झाला होता. मात्र, अंतिम पडताळणीनंतर राज्यातील 112...
ऑक्टोबर 22, 2018
‘औंदा सरासरीच्या निम्माच पाऊस झाला. त्यातबी पावसानं लई दिस इश्रांती घेतल्यानं इहिरीतल्या पाण्यावरच मका, सोयाबीन काढावं लागली. आता रब्बीचा पेरा होणारच न्हाई. इहिरीतल्या पाण्यात कापसाची एखादी भरणी करून, उरलेलं पाणी गुरा-ढोरायला पिण्यासाठी राखून ठेवावं लागंल. शेतीतून काहीतरी हाती येईल या आशेवर काम...
ऑक्टोबर 16, 2018
सलगर बुद्रुक - यंदाच्या पावसाळ्यातील आतापर्यंतची सर्व नक्षत्रे ओळीने कोरडी गेली असल्याने मंगळवेढयाच्या दक्षिण भागातील कायम दुष्काळी गावामध्ये मोठी दुष्काळी परिस्थिती उदभवली आहे. पावसाभावी विहीरीच्या तळावर गवत व काटेरी झुड़प उगवली आहेत. पाणीसाठा व्हावा या उद्देशाने खणलेले शेततलाव शोभेच्या वस्तु बनून...
सप्टेंबर 18, 2018
सावंतवाडी - कोकणातील दुग्ध व्यवसाय वाढीस पोषक आहार दुधाळ जनावरांना मिळावा म्हणून नवीन वाण तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे, अशी माहिती खोपोलीतील कृषी अभ्यासक ॲड. जयंत मुळेकर यांनी दिली. दुधाळ जनावरांना लागणारा सकस चारा  कोकणात निर्माण होत नव्हता. त्यामुळे ज्वारीचा कडबा,...
जुलै 19, 2018
कोल्हापूर - वर्षभरापासून गायीच्या दुधाचे उत्पादन करणारे शेतकरी अडचणीत आहेत. मागील आठ-नऊ महिन्यांत दूध उत्पादकांची वाट चांगलीच काटेरी बनली आहे. राज्यात गायीच्या दुधाचे उत्पादन १ ते सव्वा कोटी लिटरच्या घरात आहे. प्रतिलिटर दुधासाठी येणारा उत्पादन खर्च व प्रत्यक्ष मिळणारा दर यात १० ते १७ रुपयांचा फरक...
जुलै 19, 2018
सातारा - राज्यात दूध दरवाढीच्या आंदोलनाने उग्ररूप धारण केले असून, जागोजाग रस्त्यावर दूध ओतून देणे, दुधाच्या टॅंकरचे नुकसान करणे असे प्रकार सुरू असताना सोनगाव संमत निंब (ता. सातारा) येथील दूध उत्पादकांनी आज प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दूध वाटून आंदोलनात सहभाग नोंदवला. वडगाव (जयराम स्वामी, ता....
जुलै 18, 2018
दूध उत्पादकांची व्यथा; सांभाळण्याचा खर्च 450 रुपये, तर कमाई 380 रुपये कोल्हापूर - गाय सांभाळण्याचा खर्च दिवसाला साडेतीनशे ते साडेचारशे रुपये आहे. जर्सी गाय दिवसाला 15 ते 20 लिटर दूध देते. तिला पशुखाद्य 180 रुपये, वैरण 90, औषध 30 रुपये, अन्य देखभाल 50 रुपये, असा मिळून 450 रुपये...
जुलै 14, 2018
मोहोळ : पावसाने दडी मारल्याने वाया गेलेला खरीप हंगाम मुंबईतील पावसामुळे दर . नसलेला झेंडु माळरानावर टाकुन द्यायची आलेली वेळ दुधाला नसलेला दर व चाराटंचाई यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, शेतात उभा असलेला ऊस कारखान्याला गाळपासाठी पाठविण्याऐवजी त्याचा आता हिरवा चारा म्हणुन उपयोग होऊ लागल्याने साखर...
जुलै 05, 2018
कोल्हापूर - घरी पिठाचा पत्ताच नाही. मग भाकरी कुठून मिळणार? रटरटलेल्या भातावरच ताव मारायचा आणि दिवस काढायचे. आई शेतमजुरी करणारी; पण परिस्थितीची जाणीव मनात पक्की होती आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचेच, हा इरादाही पक्का होता. अखेर त्याने यशाला गवसणी घातलीच. पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत तो उत्तीर्ण झाला...
जून 24, 2018
नाशिक : सोनई (जि. नगर) येथील तिहेरी हत्याकांडातील प्रमुख संशयित पोपट ऊर्फ रघुनाथ दरंदले या कैद्याचा शनिवारी सकाळी साडेसहाला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याला नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते.  सोनई येथील गणेशवाडीत तिघांची हत्या झाली होती....
मे 29, 2018
घरचा प्रपंच सांभाळत शेतीही तितक्याच समर्थपणे पेलत आपल्या कुटुंबाला भक्कम आर्थिक पाठबळ देण्यात निमशिरगाव (जि. कोल्हापूर) येथील सौ. सुरेखा अनिल पाटील यशस्वी झाल्या आहेत. अडीच एकरांतील ऊस, गवार शेतीचे नेटके व्यवस्थापन हाताळताना दुचाकी, चारचाकी चालवण्यातदेखील त्या तरबेज आहेत. सोबत तीन महिला बचत गटांचे...