एकूण 1154 परिणाम
मे 26, 2019
वर्ल्ड कपचं एव्हरेस्ट गाठा!    देव, मनुष्य आणि राक्षस हे तिन्ही या पृथ्वीवर एक प्रकारचा वर्ल्ड कपच खेळण्यासाठी अवतरत असतात! पृथ्वी ही प्रारब्ध, संचित आणि क्रियमाण या स्वरूपातली एक धावपट्टीच म्हणावी लागेल. दहा इंद्रिये आणि अकरावं मन अशा 11 खेळाडूंना घेऊन आपला देहरूपी संघ घेऊन या पृथ्वीरूपी...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक सामन्याचे महत्त्व अंतिम लढतीपेक्षा अधिक असते. खेळाडूंचे एकमेकांबरोबरचे संबंध चांगले असले, तरी जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा वेगळेच वातावरण तयार होते, परंतु त्यापेक्षा तणाव मैदानाबाहेर असतो. भारत-पाकिस्तान लढतींमधला मैदानाबरोबर मैदानाबाहेरचाही अनुभव अविस्मरणीय...
मे 26, 2019
आपण जो निर्णय घेतो तो यशस्वी होतो, अशा वेळा पोलिसांच्या आयुष्यात क्वचितच येतात. त्या दिवशी आम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबर ठरला, म्हणून हे प्रकरण माझ्या कायमचं लक्षात राहिलं. पीएसआय चाटेंना फोन करावा, असं मी ऑपरेटर जोशींना सांगितलं. "सर, त्यांनीच मला तुम्हाला फोन करायला सांगितलं,'' जोशी म्हणाले...
मे 26, 2019
निसर्गसुंदर किनारपट्टी लाभलेलं कर्नाटक हे राज्य विविध खाद्यप्रकारांनी संपन्न, समृद्ध आहे. चिकन चेट्टीनाड, चिकन घी रोस्ट, अक्की रोटी, पायला, टोमॅटो रस्सम असे कितीतरी रुचकर पदार्थ-पेयं हे इथलं वैशिष्ट्य. काही भागांत ठराविक पदार्थांमध्ये ओल्या नारळाचा सढळ वापर हीसुद्धा इथली खासियत. बेळगावी कुंदा वा...
मे 26, 2019
आमच्या घरी जुन्या धाटणीचा मोठा रेडिओ होता. बाबा त्यावर क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायचे. ती कधी स्पष्ट एकू येत नसे. पाऊस पडल्यासारखा, ढग गरजल्यासारखा आवाज रेडिओतून कायम यायचा. त्यातच भारताच्या खेळाडूनं चौकार-षटकार मारला तर बाबा लहान मुलासारखे टाळ्या वाजवून आनंदानं ओरडायचे. आजोबा तर "याला काही चावलं का...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही स्पर्धा नक्कीच...
मे 26, 2019
प्रक्षेपण स्टार : स्पोर्ट्स     30 मे      इंग्लंड वि.  दक्षिण अफ्रिका     दुपारी २.३०     31 मे      वेस्ट इंडीज वि.  पाकिस्तान     दुपारी २.३०     1 जून      न्यूझीलंड वि.  श्रीलंका     दुपारी २.३०          अफगाणिस्तान वि.  ऑस्ट्रेलिया (डे-नाईट)    सायं. ५.३०     2 जून      दक्षिण अफ्रिका वि. ...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक, चॅंपियन्स ट्रॉफी अशा स्पर्धांत डावखुरा आक्रमक सलामीवीर शिखर धवन यानं नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेसाठी तो सज्ज झाला आहे. इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या त्याच्यासाठी अनुकूल ठरण्याची अपेक्षा आहे. त्याच्या कामगिरीचा आढावा... विश्‍वकरंडकासाठी "टीम इंडिया' इंग्लंडमध्ये डेरेदाखल...
मे 26, 2019
क्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रिकेटप्रेमी दिपून-हरखून जातात. या खेळाडूंचं "दिग्गज'पण कशात आहे, याचा शोध सच्चे क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं कुठून ना कुठून घेत असतात. आवडत्या क्रिकेटपटूंविषयीची हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा एक स्रोत म्हणजे त्यांच्यावर अन्य कुणी लिहिलेली वा...
मे 25, 2019
पहिल्या जागतिक युद्धाला शतकापेक्षा जास्त काळ होऊन गेला तरी त्याचे डाग पुसले जात नाहीत. 25 एप्रिल 2015 रोजी टर्की देशातील गलीपोली नावाच्या एका बेटावर युद्ध लढायला ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, इंग्लंड आणि भारताचे सैनिक उतरले. टर्की देशाच्या अधिकाऱ्यांनी अगोदरच तयारी करून ठेवल्याने दाखल झालेल्या सैन्याचे...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्यानंतर देशातील तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही मोदींच्या विजयाची दखल घेतली. एनडीएला 348, युपीएला 81, महाआघाडीला 16 तर इतरांना 97 जागा मिळाल्या. निकालानंतरचा दुसरा दिवस म्हणजे प्रसारमाध्यमांसाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक माध्यम...
मे 22, 2019
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) पाण्याची समस्या दूर करण्यासाठी एटीएम लावण्यात आले खरे, परंतु बाह्यरुग्ण विभागासह इतरही अनेक विभागांतील वॉटर कुलरमध्ये पाणी नसल्यामुळे शेकडो रुग्णांच्या नातेवाइकांची पाण्यासाठी धावाधाव सुरूच आहे.  बाह्यरुग्ण विभागातील वॉटर...
मे 22, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावरील हत्ती तलावातील गळतीची (लिकेज) जागा सापडली असून, पाच टप्प्यांत त्याची चुना, सुरखी (विटांची बारीक पावडर), बेलफळाचे पाणी, वॉटर सॅन्ड मिश्रणाने दुरुस्ती केली जाणार आहे. गळतीची दुरुस्ती केल्यानंतर मुबलक साठा होणार आहे. रायगड विकास प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर...
मे 22, 2019
दूरवर दिसणारा टेकड्यांचा परिसर वैशाख वणव्यानं होरपळून निघाला आहे. ग्रीष्मातल्या तापल्या दुपारी तर तो अधिकच रखरखीत भासतो. आकाशही सूर्याची किरणं परावर्तित करत वाकुल्या दाखवताहेत. तांबडा पिसारा आवरत अस्ताचलावर टेकलेल्या सूर्यबिंबानं एक्‍झिट घेतली, की "तो मी व्हेच'मधल्या बहुरुप्यासम हे आकाश रूप पालटतं...
मे 21, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : मी खेळलेल्या तीन विश्वकरंडकांपैकी यंदाचा सर्वाधिक आव्हानात्मक विश्वकरंडक आहे, अशी भावना भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.  विश्वकरंडकासाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून सध्याचा भारतीय संघ समतोल आहे...
मे 21, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर पाच व सहा जूनला साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन करत रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी...
मे 21, 2019
वर्ल्ड कप 2019 : लीड्‌स (इंग्लंड) : इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धची मालिका 4-0 अशी सहज जिंकली असली, तरी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी इंग्लंडचा 15 सदस्यीय अंतिम संघ काय असेल, याबाबत कर्णधार इयॉन मॉर्गन अजूनही अनभिज्ञ आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेत निवडले जाणारे अंतिम 15 खेळाडू कोण असतील...
मे 21, 2019
मुंबई : प्रामुख्याने दुहेरीवर भर असलेल्या सुदीरामन कप बॅडमिंटन स्पर्धेत मलेशियास पराजित करून विजयी सलामी देण्याची संधी भारतास आहे. एकेरीतील प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मलेशिया कमकुवत झाले आहेत. त्यामुळे दुहेरीतील एक विजयही भारताच्या बाद फेरीची शक्‍यता उंचावू शकेल. चीनमध्ये सुरू...
मे 20, 2019
औरंगाबाद - अडीच-तीन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करीत ‘स्मार्ट सिटी’ची घोषणा करण्यात आली. शहर स्मार्ट करण्यासाठी शासनाने कोट्यवधींचा निधी दिला; मात्र महापालिकेच्या कासगवगती ‘स्मार्ट सिटी’च्या कारभारातही शिरली असून, कामकाजाची माहिती देणारी साधी वेबसाइटसुद्धा दोन वर्षांत तयार करता आलेली नाही....
मे 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : आगामी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी दहा संघांतील गोलंदाजीची क्षमता लक्षात घेतल्यास भारताची गोलंदाजी सर्वोत्तम दिसून येते, असे मत भारताचा माजी सलामीचा फलंदाज लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले.  विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाबाबत बोलताना...