एकूण 87 परिणाम
डिसेंबर 26, 2018
पुणे : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘पानी फाउंडेशन’च्या वतीने ‘सत्यमेव जयते वॉटर कप २०१९’ स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा येथील कार्यालयात करण्यात आली. राज्यातील जल संवर्धन, कृषी आणि ग्रामीण विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सर्व जिल्हाधिकारी...
ऑक्टोबर 28, 2018
राज्यात दुष्काळाचं सावट वाढत चाललं आहे. या आपत्तीला संधी मानून जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे. गळक्‍या पाझरतलावांच्या दुरुस्तीपासून कंपार्टमेंट बंडिंगपर्यंत अनेक कामं करता येतील. सरकारी निधीबरोबरच अनेक कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधी, दानशूर व्यक्ती यांचीही मदत घेता येईल....
सप्टेंबर 18, 2018
उस्मानाबाद जिल्ह्यात असलेल्या अनसुर्डा गावातील सौ. अर्चना व गोकूळ या माने दांपत्याची केवळ साडेतीन एकरांपर्यंतच शेती आहे. पण एकमेकांना समर्थ साथ देत, प्रोत्साहन देत त्यांनी जिद्दीने ती फायदेशीर केली. शिवाय शेळीपालन, कोंबडीपालन, गांडूळखत व्यवसाय आदींच्या माध्यमातून उत्पन्नाचे मार्ग व्यापक केले. सौ....
ऑगस्ट 14, 2018
मलवडी - सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 स्पर्धेत माण तालुक्याने विजेतेपद व संयुक्त उपविजेतेपद मिळविल्याने माणवासीयांच्या आनंदाला उधाण आले. आज वॉटर कप विजेत्या टाकेवाडीने दहिवडी येथे तर संयुक्त उपविजेत्या भांडवलीने मलवडी येथे जल्लोषी मिरवणूका...
ऑगस्ट 13, 2018
मंगळवेढा : पाणी फाऊंडेशन ’सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात आसबेवाडीने प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक मिळवत तालुक्यासाठी असलेले दहा लाखांचे तर उत्कृष्ट काम केल्या बद्दल शासनाकडून पाच लाखाचे असे एकुण पंधरा लाखाचे बक्षीस पटकावले. डोंगरगावने दुसरा पाच लाखाचा तर शिरसीने...
ऑगस्ट 12, 2018
वैराग : बार्शी तालुक्यात 'सत्यमेव जयते' 'पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धे'त चुंब गावाने प्रथम क्रमांक मिळविला असून तालुक्यासाठी असलेले दहा लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. तर उत्कृष्ट काम केल्या बद्दल शासनाकडून पाच लाख रुपयांचे असे एकुण पंधरा लाख रुपयांचे बक्षीस पटकावले....
ऑगस्ट 12, 2018
पुणे- गेल्या साठ वर्षातील सिंचनाचा पैसा कुठे गेला आहे, असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे येथे पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना उपस्थित केला. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी यांनी अभिनेता अमिर खानच्या पानी फाऊंडेशनच्या कामाचे कौतुकही केले. गेल्या साठ वर्षात जर सिंचनाचा पैसा...
ऑगस्ट 12, 2018
लामकानी (जि. धुळे) : पाणी फाउंडेशनतर्फे लोकसहभागातून दुष्काळ मुक्तीसाठी जिल्ह्यात एप्रिल- मेमध्ये राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप 2018 स्पर्धेत धुळे तालुक्‍यातून लामकानी, तर शिंदखेडा तालुक्‍यातून सार्वे गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांचा गौरव करत मुख्यमंत्री...
ऑगस्ट 12, 2018
संग्रामपूर : पाणी फाऊंडेशन च्या सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत खारपान पट्ट्यातील तीन गावांनी बाजी मारली. तालुक्यातून आदिवासी गाव सालवन प्रथम क्रमांकाचे ठरले आहे. द्वितीयमध्ये काकोडा तर तृतीय मध्ये रुधाना गाव जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेचा निकाल 12 ऑगस्ट ला पुणे येथील...
ऑगस्ट 09, 2018
वडापुरी : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 अंतर्गत पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील गावांमध्ये दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करून आपली गावे जलसंपन्न करण्यासाठी विशेष सहभाग नोंदवून काटी (ता. इंदापूर) या गावाने जल आणि मृदू संधारणासाठी काम केलेल्या जलरत्न व...
ऑगस्ट 05, 2018
उंडवडी :  "पानी फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती तालुक्यात जल चळवळ उभी राहिली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील दुष्काळी गावात  जलसंधारणाबरोबरचं मनसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. पुढील वर्षीचे नियोजन यावर्षी केले तर अजून चांगले काम पुढे होईल. यासाठी यापुढेही गावागावातील लोकांनी संघटीत होवून...
ऑगस्ट 03, 2018
मंगळवेढा - पाणी फौंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 मध्ये श्री संत दामाजी महाविद्यालयाने श्रमदान करून भरीव योगदान दिल्याबद्दल पाणी फौंडेशनच्या वतीने जलरत्न शैक्षणिक म्हणून सन्मान करण्यात आला. सदरचे गौरवपर सन्मानपत्र गौरव जलरत्नांचा या...
जुलै 15, 2018
सलगर (सोलापूर) : हुलजंती औट पोस्टच्या आखत्यारित असलेल्या आसबेवाडी गावात मद्यपींनी धुमाकूळ घातला असून यांच्या त्रासामुळे गावातून फिरणे देखील मुश्किल झाले आहे. पोलिस पाटलांकडून माहिती घेवून पोलिसांनी कारवाई करावी मागणी ग्रामपंचायत ठरावा व्दारे केली. सत्यमेव जयते वॉटर कप...
जुलै 14, 2018
संग्रामपूर : बुलडाणा जिल्ह्यातील काकोडा गाव पूर्णा नदीच्या खारपाणपट्ट्यात येते. म्हणजेच या गावातली माती आणि पाणी दोन्ही खारं आहे. या पाण्यामुळे बहुसंख्य गावकरी किडनीच्या आजाराने ग्रस्त आहेत. गावातील अनेक बोअर ५० फुटांच्या खाली गेल्याने हे क्षारयुक्त पाणी त्यांना लागले आणि ते पाणी प्यायल्याचा परिणाम...
जुलै 12, 2018
शिर्सुफळ - सिध्देश्वर निंबोडी (ता. बारामती) येथे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती ॲग्रो व 'सकाळ' रिलीफ फंडाच्या वतीने ओढा खोलीकरणाचे 700 मीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच नव्याने मातीलाही तयार करण्यात आला आहे. यामुळे चार कोटीहून लिटरहून अधिक पाण्याचा साठा होणार आहे. याबाबत...
जून 30, 2018
शिर्सुफळ : गाडीखेल (ता. बारामती) येथे अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती अॅग्रो व सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने ओढा खोलीकरणाचे 1 हजार 540 मीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यामुळे चार कोटीहुन लिटरहुन अधिक पाण्याचा साठा होणार आहे.  गाडीखेल या गावाने 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर...
जून 07, 2018
उंडवडी -  यंदा 'पानी फाउंडेशन' उपक्रमात सहभाग घेवून जलसंधारणाची कामे केलेल्या बारामती, इंदापूर व पुरंदर या तीन तालुक्यातील सत्तरा गावातील प्रतिनिधींचा बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गावांना भेट व जलसंधारणाच्या कामांचा आभ्यास दौरा नुकताच...
जून 04, 2018
सोनगीर (जि. धुळे) - पाणी फाऊंडेशन तर्फे घेण्यात येणारी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतल्यानंतर बक्षिस मिळो अथवा न मिळो मात्र स्पर्धेंतर्गत खोदायचे झालेल्या कामामुळे श्रमदानाचे चीज झाले असून बंधारे, नाले तुडुंब भरले आहेत. त्यामुळे पाणी फाऊंडेशन स्पर्धेत भाग घेण्यासाठी...
जून 03, 2018
अमळनेर : पाणी फाऊंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धेत जवखेडा (ता. अमळनेर) येथे विविध कामे झाली आहेत. काल (ता. 2) रात्री झालेल्या पावसाने श्रमतदानातून तयार करण्यात आलेले तलाव, नाले पूर्ण भरले असून, जवखेडा गाव खऱ्या अर्थाने पाणीदार झाले आहे. याबद्दल अभिनेते आमीर खान, श्रीमती किरण...
जून 03, 2018
आमिर खानच्या "सत्यमेव जयते' या कार्यक्रमावरून "वॉटर कप' ही संकल्पना पुढं आली. त्याचं काम नक्की कसं चालतं, गावकऱ्यांचा सहभाग कसा असतो, याविषयी उत्सुकता होती. त्यासाठी या स्पर्धेच्या शेवटच्या दोन दिवसांत (21 व 22 मे) मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या काही गावांना भेटी दिल्या...