एकूण 15 परिणाम
मार्च 24, 2019
कुठल्याही कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये अनेक कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात; तर इंटरनेटमध्ये अशी अनेक नेटवर्क्‍स एकमेकांना जोडलेली असतात. इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आयओटी) मात्र या इंटरनेटला कॉम्प्युटर्स किंवा नेटवर्क्‍स यांच्याबरोबर अनेक उपकरणंही जोडलेली असतात. अर्थात आयओटीमध्ये जी उपकरणं इंटरनेटला...
मार्च 17, 2019
‘एम्बेडेड सिस्टिम’ म्हणजे एक प्रकारचा कॉम्प्युटरच असतो. या एम्बेडेड सिस्टिम्स या काही खास किंवा विशिष्ट कामांसाठीच निर्माण केलेल्या असतात. बहुतेक वेळेला त्या डिजिटल घड्याळं, कॅल्क्‍युलेटर्स, मायक्रोवेव्ह ओव्हन्स, डिजिटल कॅमेरा, प्रिंटर आदी उपकरणांबरोबर, यंत्रांबरोबर किंवा हार्डवेअरबरोबरच येतात....
ऑक्टोबर 19, 2018
मुंबई - दसऱ्याचा मुहूर्त साधत आज मुंबईकरांनी शुभशकुन म्हणून मंदीतही सोने, वाहन आणि नवीन वस्तूंची खरेदी केली. महागाई भडकल्याने बाजारात फारशी गर्दी नसली तरी उत्साह कायम होता. आप्तेष्टांच्या भेटीगाठी घेऊन आनंद साजरा केला. घराघरांमध्ये कुटुंबांतील सदस्यांनी एकमेकांना आपट्याची पाने वाटून नात्यातला गोडवा...
ऑक्टोबर 12, 2018
नवी दिल्ली: केंद्र सरकारने  इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दूरसंचार उपकरणांवर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. चालू खात्यातील तूट (कॅड) आटोक्यात आणण्यासाठी आणि रुपयाला स्थिरता देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. आयात शुल्क आता 10 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर नेण्यात येणार आहे....
जून 30, 2018
बारामती (पुणे) : काळ बदलतो तशी अनेक समीकरणेही बदलत जातात... अनेक गोष्टी शहरी वातावरणातून ग्रामीण वातावरणात आता वेगाने येतात. बदलत्या काळासोबतच आता बारामती हे हळुहळू सायकलींचे शहर बनू पाहत आहे. इतर वस्तूंसोबतच आता बारामतीकर सायकल देखील सुलभ हप्त्यांवर घेऊ शकणार आहेत, हा बदलत्या काळाचा महिमाच म्हणावा...
जून 20, 2018
मंडणगड - तालुक्‍यातील वेसवी मोहल्ला येथे मंगळवारी (ता.19 जून) रात्री साडेनऊच्या दरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चारजण गंभीर जखमी तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.  स्फोटानंतर मन्सूर अहमद हुसैन लांबे यांच्या घरास आग लागली. या आगीत  चारजण गंभीर जखमी झाले. जावेद मुल्ला, दिलदार लांबे, रईस मरणे...
जानेवारी 14, 2018
औरंगाबाद - नोटाबंदी आणि ‘जीएसटी’मुळे २०१७ वर्ष चांगलेच गाजले. या दोन्ही निर्णयांमुळे बाजारपेठा थंडावल्या होत्या. बाजारपेठा रुळावर आणण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या. त्यानंतर हळूहळू बाजारपेठ फुलू लागली आहे. नववर्षात ऑटोमोबाईल क्षेत्रात तीन ते चार टक्‍क्‍यांनी किमती वाढूनही तीस कोटींची उलाढाल...
नोव्हेंबर 11, 2017
गुवाहाटी : वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) दरांबाबत विरोधक आणि उद्योजकांकडून होणाऱ्या टीकेमुळे केंद्र सरकारने शुकवारी जीएसटीच्या दरात मोठे फेरबदल केले. "जीएसटी' परिषदेच्या येथे झालेल्या बैठकीत दैनंदिन वापरातील 178 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्‍क्‍यांऐवजी 18 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करण्यात आला. हा सुधारित...
जुलै 08, 2017
शिवाजी विद्यापीठ - एकाच छताखाली हजारो वस्तू, उलाढाल पावणेपाच कोटींवर कोल्हापूर - शैक्षणिक साहित्यापासून अन्नधान्याची उपलब्धता करणारे शिवाजी विद्यापीठातील ‘शिवबझार’ कंझ्युमर स्टोअर नव्या रूपात उभारले गेले आहे. मुलींच्या वसतिगृहालगत ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर कार्यरत स्टोअरला ‘हायपर’ मार्केट रूप...
मे 06, 2017
जस्टिन बिबर हा कॅनेडियन पॉपस्टार त्याच्या वर्ल्ड टूर पर्पजसाठी पहिल्यांदा भारतात परफॉर्म करणार आहे. डी. वाय. पाटील स्टेडियमवर 10 मे ला त्याचा परफॉर्मन्स आहे. हजारो रुपये खर्च करून अनेक चाहते त्याचा हा परफॉर्मन्स बघायला जातीलही; पण या पठ्ठ्याच्या मागण्या ऐकाल, तर तुम्हीही थक्क व्हाल. नुकतीच म्युझिक...
एप्रिल 16, 2017
माझं खास कॅलेंडर मो  बाईल युग सुरू होण्यापूर्वीचा काळ होता तो. मी, मनोहर रानडे आणि बबन जोशी- आम्ही तिघं खास दोस्त. एका पहाटे मन्याला फोन केला- पहाटे सहा वाजता. ‘‘अभिनंदन. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त.’’ मन्या उडालाच. ‘‘अरे, मी तर पार विसरून गेलो होतो. लक्षात कसं राहिलं तुझ्या?’’ ‘‘अरे, नुसता दिवसच...
एप्रिल 04, 2017
सावर्डे - सह्याद्री पॉलिटेक्‍निक, सावर्डेच्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य पणास लावून रेसिंग कार, सौरऊर्जेवर चालणारी साधने, मोबाइल ॲप्स, साखळी बंधारे, कन्व्हेयर बेल्ट असे एकापेक्षा एक प्रकल्प बनवून रसिकांना चांगलीच मेजवानी दिली. प्रदर्शनात रेसिंग कारचे अनावरण सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष...
मार्च 29, 2017
बाजारपेठेत कोट्यवधींची उलाढाल - दोन हजार दुचाकी रस्त्यावर सांगली - महागाईचा वाढता डोंगर आणि मंदीचे सावट यामुळे स्थानिक बाजारपेठांना गेल्या वर्षभरात मरगळ आली होती. मराठी वर्षारंभाचा मुहूर्त साधत सांगलीकरांनी मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला. दोन दिवसात कोट्यवधींची उलाढाल झाली असून व्यापारी समाधान व्यक्त...
फेब्रुवारी 26, 2017
नवी दिल्ली - वॉशिंग मशीनमध्ये बुडून तीन वर्षांच्या दोन जुळ्या भावंडांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी दिल्लीतील रोहिणी शहरात अवंतिका हौसिंग सोसायटीत ही घटना घडली. सोसायटीत पहिल्या मजल्यावर राखी आणि रविंद्र नावाचे दांपत्य राहते. त्यांना लक्ष आणि निशू ही तीन...
नोव्हेंबर 22, 2016
एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन किंवा फोन, कम्प्युटर, प्रिंटर किंवा टीव्ही, युपीएस अशा कोणत्याही उपकरणात बिघाड झाल्यानंतर ते दुरुस्त होईपर्यंत आपले दैनंदिन आयुष्य विस्कळित होऊन जाते. सर्व्हिस सेंटरशी किंवा स्थानिक रिपेरिंग दुकानातील व्यक्तीशी संपर्क साधून ते लवकरात लवकर दुरुस्त...