एकूण 608 परिणाम
मे 25, 2019
वॉशिंग्टन : लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशाबद्दल जगभरातील अनेक देशांच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींना विजयाबद्दल ट्विटवरून शुभेच्छा दिल्या. यामध्ये ट्रम्प म्हणाले, मोदी एक महान व्यक्ती, लोकनेते आहेत....
मे 21, 2019
वॉशिंग्टन: अमेरिकेतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी फोर्ड मोठी नोकर कपात करणार आहे. फोर्ड मोटर्स सात हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे.  फोर्डच्या जगभरातील एकूण मनुष्यबळाच्या 10 टक्के नोकर कपात करण्यात येणार असून बऱ्याचशा कर्माचाऱ्यांच्या कामाची पुनरर्चना देखील करण्यात येणार आहे. सर्व...
मे 18, 2019
वॉशिंग्टन ः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसासाठीचे नवे धोरण जाहीर केले असून, त्यात गुणवत्ता केंद्रस्थानी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. या नव्या धोरणाचा तरुण व अतिकुशल भारतीय कामगारांना मोठा फायदा होणार असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. सध्याची व्हिसाची पद्धत अपयशी ठरली...
मे 13, 2019
वॉशिंग्टन : चीनने अमेरिकेबरोबर आताच व्यापार करार करावा; अन्यथा माझ्या दुसऱ्या कार्यकालात हाच करार त्यांना फार महागात पडेल, असा इशारा अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दिला. अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धामुळे जागतिक व्यापारावरही परिणाम होत आहे. या दोन्ही देशांमधील दोन दिवस सुरू...
मे 10, 2019
वॉशिंग्टन: आर्थिक महासत्तेची केंद्रे असलेल्या अमेरिका आणि चीन या दोन देशांमधील व्यापार युद्धाच्या दुसऱ्या टप्प्याला शुक्रवारी रात्री 12 वाजता सुरुवात झाली. अमेरिकेकडून आता चीनमधील तब्बल 200 अब्ज डॉलर्सच्या मालावर 25 टक्के आयात कर आकारण्यात आला आहे. याअगोदर देखील जुलै 2018 मध्ये चीनमधून...
मे 10, 2019
वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणुकीतील रशियाच्या हस्तक्षेपाच्या आरोपाप्रकरणी सिनेट समितीने आज अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर यांनाच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. रिपब्लिकन पक्षाच्या एका खासदाराने रशिया प्रकरणातील चौकशी बंद केल्याचे काल (ता. 8) जाहीर...
मे 04, 2019
वॉशिंग्टन: आपल्या मुलाने किंवा मुलीने चांगल्या कॉलेज किंवा विद्यापीठामधून शिक्षण घ्यावे असे सगळ्याच पालकांना वाटत असते. त्यासाठी साम, दाम.. असे सगळे काही करण्याची त्यांची तयारी असते. डोनेशन किंवा देणगी हा त्याचा मुख्य भाग. अगदी आपल्या मुलाला अमुकच एका शाळेत बालवाडीमध्ये ( नर्सरी, केजी...
एप्रिल 30, 2019
वॉशिंग्टन - अमेरिकेकडून आयात होणारी पेपर उत्पादने; तसेच हार्ले डेव्हिडसनवर आकारल्या जाणाऱ्या शुल्कासंबंधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारताला लक्ष्य केले. भारत ‘टेरिफ किंग’ असून, चीन व जपान या देशांमुळे अमेरिकेला कोट्यवधी डॉलरचा फटका बसत असल्याचा आरोपही त्यांनी केला...
एप्रिल 29, 2019
वॉशिंग्टन: अमेरिकेतून भारतात आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात आयात कर आकाराला जातो याबद्दल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली आहे. भारत हा 'टेरिफ किंग' असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेतून येणाऱ्या हार्ले डेव्हिडसन तसेच पेपर वस्तूंवर मोठ्या...
एप्रिल 27, 2019
मुंबई - गायक अवधुत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर अमेरिकेमधील मराठी रसिकांसाठी सुरेल गाण्यांची मैफील घेऊन आले आहेत. सुरेल क्रिएशन आणि 3एएमबीझ यांच्या संयुक्त विद्यमाने अमेरिकेमध्ये "अवधुत गुप्ते-स्वप्निल बांदोडकर लाइव्ह इन कॉन्सर्ट'चे आयोजन करण्यात आले आहे. अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांसाठी हा...
एप्रिल 11, 2019
पॅरिस : अंतराळातील अवाढव्य तारे, उल्का; पण एवढेच काय तर प्रकाशकिरणांनाही अवघ्या काही क्षणांत गिळकृंत करणाऱ्या कृष्णविवराचे पहिले छायाचित्र टिपण्यात खगोल अभ्यासकांना यश मिळाले आहे. आज हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. आपल्या सौरमालेमध्ये अस्ताव्यस्त पसरलेल्या या कृष्णविवराभोवती गुरुत्वाकर्षण...
एप्रिल 10, 2019
घंटेचा नाद नादावणारा असतो. घंटांना इतिहास असतो. कधी सावध करणारी, तर कधी सूचक घंटा आपल्याही मनात वाजत असते. अगदी लहानपणापासून रोजच पूजा झाल्यावर देवघरात होणारा घंटानाद मंजुळ वाटतो. पुढे शाळा सुटल्याची घंटा हवीहवीशी असते. सांज-सकाळी गायीगुरांच्या गळ्यांतील घंटेची नादमयता भुलवणारी असते! तर आगीच्या...
एप्रिल 06, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेने पाकिस्तानला दिलेली सर्व "एफ-16' लढाऊ विमाने सुस्थितीत असल्याचा दावा अमेरिकेतील "फॉरेन पॉलिसी' या मासिकाने केला आहे. याबाबत अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून अद्याप प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 27 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईमध्ये...
मार्च 29, 2019
वॉशिंग्टन:  भारताला असलेला "जीएसपी' दर्जा काढून घेण्याबाबतचा निर्णय अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथील लोकसभेची निवडणूक पार पडेपर्यंत पुढे ढकलावा, अशी अपेक्षा अमेरिकी सिनेटमधील पहिल्या हिंदू वंशीय खासदार तुलसी गबार्ड यांनी व्यक्त केली.  यूएस-इंडिया फ्रेंडशिप कौन्सिलच्या वतीने आयोजित...
मार्च 23, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेने पाकिस्तानला यंदा गंभीर इशारा दिला असून, भारतावर आता आणखी एका दहशतवादी हल्ला झाला तर ते पाकिस्तानसाठी चांगले असणार नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे, की भारतावर आणखी एखादा दहशतवादी हल्ला झालातर पाकिस्तानसाठी हे खूप कठीण असणार आहे. भारताने...
मार्च 14, 2019
न्यूयॉर्क: पाकिस्तानस्थित जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरविण्याचा भारताच्या प्रयत्नात पुन्हा चीनने खोडा घातला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मसूद अझहर याच्यावर बंदी घालण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील अहवालावर चीनने पुन्हा तांत्रिक...
मार्च 13, 2019
वॉशिंग्टन - जपानमध्ये वयोवृद्ध माणसांचे प्रमाण अधिक असते, असा साधारण समज आहे. पण वृद्धात्वाशी संबंधित आरोग्याच्या तक्रारी जपान किंवा स्वित्झर्लंडपेक्षा भारतात कमी वयातच आढळल्या आहेत. अशा वेगळ्या विषयावरील अभ्यास प्रथमच करण्यात आला असून, ‘लॅन्सेट पब्लिक हेल्थ’ या वैद्यकीय...
मार्च 13, 2019
वॉशिंग्टन : भारताने केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानने दहशतवादी मारले गेल्याचे मान्य केले नाही. तसेच या हल्ल्यात फक्त काही झाडं पडल्याचेही पाकने म्हटले होते. परंतु, आता 200 दहशतवाद्यांचे मृतदेह बालाकोटमधून खैबर पख्तुनख्वामध्ये नेण्यात आल्याची पाक सैन्याची माहिती अमेरिकेत असलेल्या...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली -  आज जागतिक महिला दिनानिमित्त वेवेगळ्या माध्यमातून महिलांचा सन्मान करण्यात येत आहे. यानिमित्त एअर इंडियाने देखील आज महिलांचा अनोखा सन्मान केला आहे. आज एअर इंडियाच्या दिवसभरातील सर्व 12 आंतरराष्ट्रीय आणि 40 हून अधिक देशांतर्गत विमानांच्या पायलट केवळ महिला असणार आहेत. त्याचबरोबर विमानात...