एकूण 503 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
वॉशिंग्टन : सिरियात कारवाईदरम्यान पकडलेल्या इसिसच्या 800 दहशतवाद्यांना युरोपीय देशांनी घेऊन जावे आणि खटला चालवावा, अन्यथा त्यांना सिरियात सोडून देण्यात येईल, अशा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिला आहे. डिसेंबरमध्ये ट्रम्प यांनी सिरियातून अमेरिकी सैनिक परत...
फेब्रुवारी 17, 2019
वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने घोषित केलेल्या दहशतवादी संघटनांना आणि त्यांच्या नेत्यांना पाकिस्तानने पाठिंबा देण्याचे आणि अर्थसाह्य करण्याचे तात्काळ थांबवावे, असे आवाहन आज अमेरिकेने केले. जैशे मोहंमदसारख्या दहशतवादी संघटना भविष्यात हल्ले करणार नाहीत, यासाठी...
फेब्रुवारी 16, 2019
वॉशिंग्टन : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असून, जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेनेही पाकला खडे बोल सुनावले आहेत. पाकने दहशतवादी संघटनांना पाठिंबा देणे थांबवावे, तसेच त्यांना सुरक्षित आश्रयस्थळेदेखील पुरवू नयेत, असे...
फेब्रुवारी 10, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आरोग्य उत्तम असून, त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आणि त्यानंरही त्यांचा प्रकृती निकोप राहिल, असा दिलासा ट्रम्प यांच्या डॉक्‍टरांनी दिला.  ट्रम्प यांची वार्षिक आरोग्य तपासणी शुक्रवारी (ता. 8) झाली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे...
फेब्रुवारी 08, 2019
वॉशिंग्टन : पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींना घेऊन जाणाऱ्या विमानांना आता लवकरच क्षेपणास्त्रांचे संरक्षण कवच मिळणार आहे. अमेरिकेने भारताला दोन क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकण्याची तयारी दर्शविली आहे. "बोइंग- 777' या विमानाला डोळ्यांसमोर ठेवूनच ही प्रणाली तयारी...
जानेवारी 19, 2019
वॉशिंग्टन: जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे. बिल गेट्स चक्क एका बर्गरसाठी सर्वसामान्यांप्रमाणेच रांगेत उभे असलेला हा फोटो आता व्हायरल झाला आहे. गेट्स हे साध्या राहणीमानासाठी ओळखले...
जानेवारी 09, 2019
वॉशिंग्टन - म्हैसूरमध्ये जन्मलेल्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञपदाची सूत्रे नुकतीच स्वीकारली. आयएमएफमधील अत्यंत महत्त्वाच्या पदावर वर्णी लागलेल्या त्या पहिल्याच महिला आहेत. हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक असलेल्या गोपीनाथ या मागील...
जानेवारी 09, 2019
वॉशिंग्टन - जागतिक बॅंकेचे अध्यक्ष जीम योंग किम यांनी सोमवारी अचानक पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. हा निर्णय ट्रम्प सरकार व जागतिक बॅंकेच्या इतर सदस्य देशांत होऊ घातलेल्या नवीन संघर्षाची नांदी मानला जात आहे.  किम यांची २०१७ मध्ये या पदावर पाच वर्षांसाठी फेरनिवड झाली होती. त्यांचा...
जानेवारी 08, 2019
वॉशिंग्टन: अमेरिकी कंपनी 'अ‍ॅमेझॉन' ही जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. बाजारभांडवलाच्या बाबतीत अ‍ॅमेझॉनने आता बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्टला मागे टाकले आहे. 'अ‍ॅमेझॉन'चे बाजारभांडवल आता 796 अमेरिकी अब्ज डॉलरवर पोचले आहे. म्हणजेच भारतीय रुपयात ते 55 हजार 827 अब्ज कोटी रुपयांवर...
जानेवारी 08, 2019
वॉशिंग्टन : म्हैसूर येथे जन्मलेल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ)  मुख्य अर्थतज्ज्ञ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लगार्ड यांनी 1 ऑक्टोबर रोजी गीता यांची निवड जाहीर केली होती. हार्वर्ड विद्यापीठातील...
जानेवारी 08, 2019
वॉशिंग्टन- अल कायदाचा म्होरक्‍या जमाल अल-बदावी हा येमेन येथे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त "पेंटागॉन'ने दिले आहे. अमेरिकेच्या नौदलाची क्षेपणास्त्रविनाशिका "यूएसएस कोल' ही 12 ऑक्‍टोबर 2000 मध्ये येमेनमधील अडेन बंदरावर इंधन भरण्यासाठी थांबवलेली असताना तिच्यावर दहशतवादी...
जानेवारी 06, 2019
वॉशिंग्टन : मेक्‍सिको सीमेवरील भिंत बांधण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असून, यासाठी अमेरिका सरकारचे "शटडाउन' एक वर्षभर चालले, तरी त्यासाठी मी तयार आहे, असे अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितले. या भींतीसाठी आवश्‍यक असलेल्या 5.6 अब्ज डॉलरचा संसदेत मंजुरी न मिळाल्यास राष्ट्रीय...
जानेवारी 05, 2019
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यापासून नोकरीच्या शोधात अमेरिकेत येऊ पाहणाऱ्यांवर बंधने आली आहेत. व्हिसा धोरणात बदल केल्यामुळे कित्येक लोकांना अमेरिकेत जाण्याच्या संधीपासून वंचित राहावे लागले होते. मात्र, आता ट्रम्प यांनी अमेरिकेत येऊ इच्छित असलेल्या...
डिसेंबर 28, 2018
वॉशिंग्टन : "अमेरिका जगासाठी पोलिसाची भूमिका निभावू शकत नाही. अन्य देशांनाही त्यांच्या जबाबदारी जाणीव असावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातून सैन्य मागे घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे समर्थन केले.  ट्रम्प यांनी बुधवारी अचानक इराकला भेट दिली....
डिसेंबर 23, 2018
वॉशिंग्टन : सरकारी खर्चाला परवानगी देणारे विधेयक मंजूर न करताच अमेरिकी कॉंग्रेस संस्थगित झाल्याने अमेरिका सरकारचे "शटडाऊन' आजपासून सुरू झाले. अनेक सरकारी संस्थांना कामकाज चालविण्यासाठी पैसेच न मिळाल्याने पुढील काही काळासाठी अमेरिका सरकार अंशत: "बंद' असणार आहे.  अमेरिकी कॉंग्रेसमध्ये...
डिसेंबर 20, 2018
वॉशिंग्टन: अमेरिकी फेडरल रिझर्व्हने काल (बुधवार)  व्याजदर पाव टक्क्याने वाढवण्याची घोषणा केली. व्याजदरात 25 बेसिस पॉईंटची (0.25%) वाढ झाली आहे. आता अमेरिकेतील कर्जाचा दर 2.25 ते 2.50 टक्के झाला आहे. या वृत्तानंतर भारतीय शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने होण्याची शक्यता आहे. अमेरिकी ‘जॉब...
डिसेंबर 20, 2018
वॉशिंग्टन : एच-4 व्हिसाधारकांना नोकरी करण्यास परवानगी देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या खटल्याची सुनावणी घेण्यास अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने आज परवानगी दिली. एच-1बी व्हिसाधारकांच्या पत्नींना अमेरिकेत नोकरी करण्यासाठी एच-4 व्हिसा दिला जातो, ज्याचा लाभ मुख्यत्वे भारतीयांना होतो,...
डिसेंबर 18, 2018
वॉशिंग्टन : कर्तारपूर कॉरिडॉरचे भूमिपूजन करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल अमेरिकेतील शीख समुदायाने पंतप्रदान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहे.  वॉशिंग्टनच्या मेरीलॅंड येथील शीख्स ऑफ अमेरिकाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला आणि त्याची प्रत भारतीय...
डिसेंबर 15, 2018
वॉशिंग्टन : मध्यवर्ती बॅंकेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कामकाजाचे स्वातंत्र्य असणे महत्त्वाचे आहे, असे मत आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (आयएमएफ) शुक्रवारी व्यक्त केले.  रिझर्व्ह बॅंकेच्या (आरबीआय) गव्हर्नरपदाचा ऊर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर बॅंकेच्या स्वायत्ततेचा मुद्दा...
डिसेंबर 14, 2018
वॉशिंग्टन : अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानने साथ दिली नाही तर अमेरिका आणि त्याच्या अन्य सहकारी देशांना त्यांच्याविरुद्ध कडक रणनीती आखण्याचा विचार करावा लागेल, असे अमेरिकेच्या आघाडीच्या "थिंक टॅंक'ने म्हटले आहे.  थिंक टॅंक अटलांटिक कौन्सिलने मंगळवारी आपला...