एकूण 695 परिणाम
मे 20, 2019
पुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या मधमाशी या मित्रकीटकांची संख्या विविध कारणांमुळे झपाट्याने कमी होत आहे. पीक उत्पादनात मधमाशी हा घटक समाविष्ट करून घेतल्यास उत्पादकतेत वाढ हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. याकरिता कृषी निविष्ठांमध्ये समावेश आणि मधमाशीला राष्ट्रीय कीटक घोषित...
मे 20, 2019
भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांविषयी चर्चा करण्यासाठी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा व्हिएतनाम-दौरा नुकताच झाला. त्या दौऱ्यात सहभागी होऊन तिथल्या लोकजीवनाची, तसंच तिथल्या विकासाविषयीची, प्रगतीविषयीची टिपलेली ही निरीक्षणं... सिंचाओ... म्हणजे नमस्ते. गोबरे गाल, बसकं नाक आणि बोलक्‍या...
मे 20, 2019
काँग्रेसच्या जागाही वाढणार; प्रादेशिक पक्षांची मुसंडी नवी दिल्ली - जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या आणि पाहणी संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्‍झिट पोल) कल जाहीर झाले. यंदा भारतीय...
मे 20, 2019
नवी दिल्ली : "भाजप-विरोधी आघाडी'च्या गोटात आज काही मोजक्‍याच हालचाली झाल्या. आघाडीच्या समन्वयाची सूत्रे सांभाळलेल्या चंद्रबाबू नायडू यांनी लखनौहून परतल्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ताज्या माहितीनुसार बहुजन समाज...
मे 19, 2019
लोकसभा निवडणुकीतील मतदान संपल्यानंतर पुढचं सरकार कुणाचं हा सर्वात लक्षवेधी मुद्दा आहे. सात टप्प्यांतील दीर्घ काळ चाललेल्या मतदानप्रक्रियेतून भारतीय मतदारांनी कौल दिला आहे. यात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार, मोदीचं पण आघाडीचं सरकार, मोदींशिवाय पण भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचं की भाजपला...
मे 18, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यापूर्वीच दिल्लीत तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आज (शनिवार) दिल्लीत असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी...
मे 17, 2019
लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत जिंकलेल्या शंभर जागा जरी हरल्या, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत असेल. मात्र त्यापेक्षाही जास्त जागा गमावल्यास एकत्रित येणाऱ्या विरोधकांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे.  दोन्ही निवडणुकांदरम्यान पाच वर्षांच्या...
मे 17, 2019
राजकीय लढाईत विविध कारणांनी एकमेकांपासून दूर जात चाललेले विरोधी पक्ष पुन्हा एका ‘अजेंड्या’वर एकत्र आले आहेत. निवडणूक निकालांनंतर त्या ऐक्‍याला कोणते स्वरूप येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. देशातील विरोधकांचे ऐक्‍य त्यांच्यातील जागावाटपात प्रतिबिंबित झाले नसले, तरी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात...
मे 15, 2019
हैदराबाद/चेन्नई : सध्या देशभर सार्वत्रिक निवडणुकीचे धूमशान सुरू असताना दक्षिणेतील "तेलुगू देसम', "द्रमुक'सारख्या बड्या प्रादेशिक पक्षांनी जर-तरची भाषा सुरू केल्याने तिसऱ्या आघाडीबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर "फेडरल फ्रंट'ची संकल्पना मांडणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर...
मे 14, 2019
हल्दिया (पश्‍चिम बंगाल) : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे एक चांगले नेते असून, ते नेहमीच देशाचा विचार करतात. केंद्रात आघाडीचे सरकार स्थापन करण्याची वेळ आलीच तर भाजपेतर पक्षांनी 1996 मध्ये आघाडीच्या सरकारमधून कॉंग्रेसला बाहेर ठेवण्याची जी चूक केली होती त्याची पुनरावृत्ती होणार नाही, असे प्रतिपादन...
मे 12, 2019
हनोई : मोटारीच्या धडकेने तीन वर्षांपूर्वी पाय गमावलेल्या सात वर्षांच्या व्हिएतनामी मुलाला "जयपूर फूट' बसविण्यात आले; तेव्हा त्याच्या डोळ्यांतील चमक पाहून येथील भारतीय दूतावास कार्यालयातील सारे उपस्थित भारावून गेले. युद्धात जायबंदी झालेल्या दोन सैनिकांसह एकूण सहा जणांना कृत्रिम पाय बसविण्यात आले; तो...
मे 11, 2019
अमरावती (आंध्र प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे महिषासूर असून, देशात शांतता आणण्यासाठी त्यांना "बंगाली दुर्गे'ने (पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी) पराभूत करायला हवे, अशी टीका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केली.  विरोधकांच्या महाआघाडीबाबत...
मे 11, 2019
कोलकता : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात गुरुवारी (ता. 9) बंद दाराआड चर्चा झाली. खड्‌गपूर येथे या दोन नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत महाआघाडीच्या (महागठबंधन) भविष्यातील नियोजनाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी...
मे 11, 2019
कोलकाता : सर्वच विरोधी पक्षांचे नेते नरेंद्र मोदींपेक्षा चांगले आहेत. त्यामुळे निकालानंतर एकत्र बसून कोण पंतप्रधान होईल, याचा एकमताने निर्णय घेतला जाईल, असे सांगत तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी विरोधकांना निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळण्याचा विश्‍वास व्यक्त केला. ...
मे 11, 2019
हनोई, (व्हिएतनाम) : दक्षिण चीन समुद्रातील वादांवर शांततापूर्ण आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या चौकटीतच तोडगा काढला जावा, या भारताच्या भूमिकेचा उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी पुनरुच्चार केला. भारताने या विषयात घेतलेल्या भूमिकेशी व्हिएतनाम सहमत असल्याचे त्या देशाच्या उपाध्यक्षा श्रीमती...
मे 08, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी (ता.06) पार पडले. मात्र, मतदानाचे सगळे टप्पे पूर्ण होण्याआधी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. राहुल गांधींच्या...
मे 05, 2019
लोकसभेची निवडणूक देशभर होते आहे आणि देशात साधारणतः एकाच प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा होत असल्याचं चित्र माध्यमांतून दिसत असलं तरी या निवडणुकीत राज्यवार निराळे रंग भरले गेलेले आहेत. त्यातही उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील निवडणूकरंग पूर्णतः निराळे आहेत.  गेल्या अनेक निवडणुकांत उत्तर आणि दक्षिणेतील कल...