एकूण 47 परिणाम
डिसेंबर 03, 2019
नवी दिल्ली : अपंगत्त्वावर मात करून विविध क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या महाराष्ट्रातील 3 दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका संस्थेला आज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने गौरविण्यात आले. ताज्या...
डिसेंबर 02, 2019
नवी दिल्ली : राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी "त्या बलात्कारींना झुंडीच्या हवाली करा, आणि त्यांचा झुंडबळी जाऊ द्या.' अशी मागणी केली आहे. जया यांच्या या सल्ल्यानंतर अध्यक्ष व्यंकय्या नायडूदेखील अवाक झाले होते. तर, काही सदस्यांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी ठराविक मुदतीत दोषींना शिक्षा...
नोव्हेंबर 20, 2019
नवी दिल्ली : राज्यसभेत शिवसेना गटनेते म्हणून असलेली तिसऱ्या रांगेतील जागा बदलून आता संजय राऊत यांना पाचव्या रांगेत १९९ क्रमांकाची जागा देण्यात आली आहे. त्यामुळे राऊत अस्वस्थ असून शिवसेनेचा पाणउतारा करण्यासाठी व शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी असे केल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप ...
नोव्हेंबर 08, 2019
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांचा आज 92 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.  अडीच वर्षांचा प्रस्ताव असेल तरच बोला; शिवसेना आक्रमकच उपराष्ट्रपतींनीही दिल्या शुभेच्छा...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : भारत झपाट्याने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वित्तीय संस्थांनीसुद्धा ही बाब मान्य केली असल्याचे ते म्हणाले. प्रा.यशवंतराव केळकर स्मृतीनिमित्त आयोजित प्रथम व्याख्यान...
ऑगस्ट 25, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ज्ञ अरुण जेटली यांच्यावर दिल्लीतील निगम बोध घाट येथे आज (रविवारी) दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. संसदेपासून सडकेपर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे, एक चांगला मित्र आणि संसदपटू गमावल्याची प्रतिक्रिया केवळ भाजपच नव्हे, तर सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली आहे. ज्या काळात भाजप सत्तेपासून अनेक कोस दूर होता, अशा काळात झालेल्या नेत्यांपैकी जेटली हे एक होते. साहजिकच सर्व पक्षाच्या नेत्यांशी...
ऑगस्ट 16, 2019
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा आज प्रथम स्मृतीदिन! पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीतील त्यांच्या 'सदैव अटल' या स्मृतिस्थळी जाऊन अटलजींना श्रद्धांजली वाहिली.  'अटलजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांचे विचार...
ऑगस्ट 07, 2019
नवी दिल्ली : माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी निधन झाल्यानंतर आज (बुधवार) त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवले असून, त्यांच्या अंत्यदर्शनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळाले.  Delhi: Prime Minister Narendra Modi pays last respects to former External...
ऑगस्ट 06, 2019
नवी दिल्ली : तब्बल 92 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेले गोलाकार संसद भवन दिल्लीच नव्हे तर संपूर्ण भारताची शान आहे. मात्र कालौघात या संसद भवनाची जीर्ण इमारत आपल्या व्यथा वेदना वारंवार बोलून दाखवू लागली आहे. हे लक्षात घेऊन नवीन आणि सुसज्ज संसद भवन बांधण्याचे मोदी सरकारने मनावर घेतल्याचे स्पष्ट होत...
जुलै 26, 2019
नवी दिल्ली : राज्यसभेचे अधिवेशन 7 ऑगस्टपर्यंत वाढविण्याची अधिकृत घोषणा राज्यसभाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी आज केली. प्रत्यक्ष अधिवेशनात न घेतले गेलेले प्रश्न या वाढीव काळात घ्यावेत व हा वेळ सत्कारणी लावावा अशी मागणी खासदारांकडून करण्यात येत आहे. सरकारने मात्र मंजूर न...
जुलै 24, 2019
नवी दिल्ली : विविध चर्चांमध्ये आपापल्या पक्षीय भूमिकांना अनुसरून तावातावाने वाद घालणाऱ्या राज्यसभेतील वातावरण आज मात्र भावपूर्ण झाले होते... डी. राजा आणि डॉक्टर मैत्रेयन यांच्यासह पाच सदस्य वरिष्ठ सभागृहाच्या प्रथेप्रमाणे निवृत्त झाले... त्यांना निरोप देताना राज्यसभेने पक्षीय भूमिकांचे भेदाभेद...
जुलै 22, 2019
नवी दिल्ली : प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावे अशा चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल उपराष्ट्रपती व राज्यसभाध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी इस्त्रोचे शास्त्रज्ञ व भारतीयांचे अभिनंदन करून या आनंदाच्या क्षणात आपणही कामकाज चालून सहभाग नोंदवूया असे आवाहन केले आणि राज्यसभेतील...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानने हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली पकडलेले निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव हे  संपूर्ण निर्दोष असल्याचा भारताचा दावा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालामुळे पुन्हा सिध्द झाल्याचे भारताने म्हटले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर पाकिस्तानने जाधव यांची लवकरात लवकर मुक्तता करून त्यांना...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली : राज्यसभेत गदारोळ सुरू असूनही केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा आज सुरू झाली. सत्तारूढ पक्षाचे पहिले वक्ते सुरेश प्रभू यांच्या भाषणात काँग्रेसने अडथळे आणणे सुरू करताच भाजपने प्रभू यांची जागा बदलून त्यांना तिसऱ्या रांगेतून भाषण करण्याची व्यवस्था केली. यानंतर नवनीत कृष्णन, डॉ. नरेंद्र जाधव व...
जून 26, 2019
नवी दिल्ली : राजर्षी शाहू महाराजांच्या 145 व्या जयंतीनिमित्त आज (बुधवार) दिल्लीतील महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येत संसदेच्या आवारातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. Remembering Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj on his birth anniversary today. A progressive ruler,...
मे 31, 2019
नागपूर : नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आता त्यांना कुठले खाते दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्यांना शपथ देण्यात आल्याने गडकरींचे प्रमोशन...
एप्रिल 13, 2019
"पंतप्रधान नरेंद्र मोदी अजिंक्‍य आहेत, असे वाटते का?,' या पत्रकाराच्या प्रश्‍नाला उत्तर देताना, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी म्हणाल्या,""अजिबात नाही. 2004 विसरू नका. तेव्हा निवडणुकीपूर्वी अटलजी अजिंक्‍य आहेत, असे म्हटले जायचे. पण आम्ही जिंकलो.'  रायबरेली मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर...
एप्रिल 06, 2019
नवी दिल्ली : सरकारमध्ये असलेल्या भारतीय जनता पक्षाचा आज 39वा स्थापना दिन! भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली. भारतीय जनसंघ व जनता पक्ष यांना अनुसरून पुढे भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. हिंदुत्त्व, सामाजिकता, समान नागरिकत्व, समानता ही भाजपची काही महत्त्वाची तत्त्वे आहेत....
जानेवारी 19, 2019
नागपूर : शांघाय येथील इंडियन असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि चीनमधील डोहलर ग्रुपचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विक्री) अमित वाईकर यांना यंदाचा प्रवासी भारतीय सन्मान जाहीर झाला आहे. हा सन्मान प्राप्त करणारे ते पहिले नागपूरकर आणि चीनमधील पहिले भारतीय आहेत. 21 ते 24 जानेवारी या कालावधीत वाराणसी येथे आयोजित प्रवासी...