एकूण 4536 परिणाम
मे 25, 2019
वॉशिंग्टन : लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशाबद्दल जगभरातील अनेक देशांच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींना विजयाबद्दल ट्विटवरून शुभेच्छा दिल्या. यामध्ये ट्रम्प म्हणाले, मोदी एक महान व्यक्ती, लोकनेते आहेत....
मे 25, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : आमदार उन्मेष पाटील यांच्या विजयाबद्दल त्यांचे मूळ गाव असलेल्या दरेगाव (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला. मतमोजणी सुरू असताना जसजशी मतांची आघाडी उन्मेष पाटलांना मिळत होती, तसतसे दरेगावचे ग्रामस्थ फटाके वाजवून आनंद व्यक्त करीत होते....
मे 25, 2019
जोडी पडद्यावरची - अक्षया देवधर आणि  हार्दिक जोशी अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे दोघंही ‘झी मराठी’वरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत एकत्र काम करत आहेत. या मालिकेमुळं हे दोघंही पहिल्यांदाच एकत्र आले. त्याच्या पहिल्या भेटीबद्दल हार्दिक म्हणातो, ‘‘आम्ही ‘तुझ्यात जीव रंगाला’च्या...
मे 25, 2019
आजचे दिनमान मेष : काही निर्णय धाडसाने घ्याल. तुमचे प्रभावाचे क्षेत्र वाढणार आहे. थोरामोठ्यांचे अपेक्षेपेक्षा अधिक सहकार्य लाभेल.  वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभणार नाही. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.  मिथुन : प्रवास शक्‍यतो टाळावेत. एखादी गुप्त बातमी समजेल...
मे 25, 2019
चेतना तरंग गैरसमज किंवा चुका : केवळ शब्दांमधूनच संघर्ष सुरू होतो. त्याचप्रमाणे लोक संपत्तीही शब्दांच्याच माध्यमातून मिळवतात. त्यामुळेच शब्द खूप मोजून वापरायला हवेत. सामान्यत: लोकांमध्ये काही गैरसमज असतात, तेव्हा ते ‘चल आपण याबद्दल बोलूयात,’ असे म्हणतात. मात्र त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे...
मे 24, 2019
पुणे : गुडगेदुखीमुळे रुग्णालयात उपचारांसाठी आलेल्या एका महिलेस रुग्णालयातील कर्मचारी असल्याची बतावणी करुन एकाने एक्‍सरेच्या खोलीत जाण्यापुर्वी गळ्यातील सोन्याची साखळी काढण्यास सांगून ते लंपास केले. हा प्रकार शिवाजीनगर येथील एका नामांकीत खासगी रुग्णालयात गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता घडला. ...
मे 24, 2019
लोकसभा 2019 येवला : इतके दिवस सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओ..' या वाक्याची मोठी चर्चा होती. आज निकालानंतर पुन्हा एक वाक्य जोरदारपणे चर्चेला आले ते म्हणजे बंद कर रे तो व्हिडीओ (टीव्ही)..! सोशल मीडियावर मोदी भक्तांनी या वाक्याच्या माध्यमातून दिवसभर राज ठाकरे यांचा सर्वाधिक समाचार...
मे 24, 2019
चेतना तरंग भारतीय संस्कृतीत विवाहसंस्थेला विशेष महत्त्व आहे. ती संयम, त्याग, एकमेकांची काळजी, देवाणघेवाण आदींवर उभारलेली आहे. आपले पूर्वज विवाहातील सप्तपदींबद्दल बोलत असत. यशस्वी वैवाहिक जीवनाचे रहस्य हे बांधिलकीची भावना, सहकार्य, करुणा, काळजी घेणे आणि कमी अहंकारात आहे. वैवाहिक नातेसंबंध सशक्त...
मे 23, 2019
इस्लामपूर - शिवसेना-भाजपच्या बाजूने गेलो म्हणून राजू शेट्टी यांनी पुण्यातील फुलेवाडा ते मुंबई आत्मक्‍लेश यात्रा केली. आता तर शेट्टी यांना पंचगंगेत अंघोळ करून काशीला गंगेत स्नान करावे. त्यांनी आत्मक्‍लेश म्हणून काशीला जावे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला.   सरकारमध्ये जावून...
मे 23, 2019
नदी, विहिरी, कॅनॉल, तलाव, धरण, समुद्रात कोणी बुडाले की काळजात धस्स होते, तरीही वर्षानुवर्षे हे प्रकार घडतच आहेत. हे थांबविण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. विशेषत: लहान मुले बुडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ते रोखण्यासाठी पालकांनी दक्षता घेणे, याशिवाय प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये मुलांना...
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र...
मे 22, 2019
कोलकता : राजा राम मोहन रॉय हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी १८२४ मध्ये माध्यमांच्या स्वातंत्र्यावर अंकुश आणण्याला विरोध नोंदविला होता. त्याचबरोबर 'भारतीय पत्रकारितेचे अर्ध्वयु' म्हणूनही इतिहासात त्यांची नोंद आहे.  रॉय यांनी सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आणि त्या बदलांना अनुकूल राजकीय...
मे 22, 2019
चेन्नईः दक्षिणेकडील लोकप्रिय गायिका चिन्मयी श्रीपदा हिच्याकडे एका आंबट शौकिन चाहत्याने न्यूड फोटोंची मागणी केली. चिन्मयीनेसुद्धा चाहत्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिल्यामुळे त्याला पळ काढावा लागला. इन्स्टाग्रामवर Mk_the_don नावाचे प्रोफाईल असलेल्या व्यक्तिने चिन्मयीला मेसेज करून न्यूड फोटो मागणी केली...
मे 22, 2019
कोल्हापूर - कौटुंबिक वादातून जवळच्या नातेवाइकाने ‘त्याच्या’ डोक्‍यात काठी मारली. रक्तबंबाळ अवस्थेत तो पोलिस ठाण्यात आला. मात्र, त्याची साधी दखलही न घेता पोलिसांनी त्याला हुसकावून लावले. काही वेळाने पोलिस ठाण्याच्या आवारात बेशुद्ध अवस्थेत मिळून आलेल्या ‘त्याचा’ उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा सरळ सरळ...
मे 22, 2019
बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्ती, रानगव्यांमुळे शेतीचे नुकसान, हत्तींनी गावात घातलेला धुडगूस, यांसारख्या बातम्या आजकाल नवीन राहिलेल्या नाहीत. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जंगले, त्यातील नैसर्गिक स्रोत, तेथील जैवविविधता यांचा विकासाशी असलेला संबंध नीट अभ्यासण्याची व ते...
मे 22, 2019
रखरखीत दुपार. निवडणुकीच्या कामाचे प्रशिक्षण होते. मूड थोडा वैतागलेलाच होता. प्रशिक्षण देणारी व्यक्ती उत्साहमूर्ती होती. "इलेक्‍शनला जाताना पिकनिकला जातोय असे समजायचे, तुम्हाला काहीच त्रास वाटणार नाही, उलट एन्जॉय कराल एक वेगळा दिवस,' या त्यांच्या शब्दांनी सर्वांचा मूड बदलला. वैताग गेला...
मे 21, 2019
नवी मुंबई - एप्रिल-मे महिना म्हणजे चोरट्यांसाठी सुगीचा काळ. या दिवसात बहुतेक कुटुंबे आपल्या मूळ गावी अथवा बाहेरगावी मौजमजा करण्यासाठी जात असतात. नेमकी हीच संधी साधून चोरटे अशी घरे हेरून ती पूर्णपणे साफ करतात. नवी मुंबईतदेखील गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांच्या कारवायांत वाढ...
मे 21, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा एमआयडीसीतील गोदामाला रविवारी (ता. 19) लागलेली आग संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही आग लागली नसून, लावण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, कंपनीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपविले असून, या आगीत शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम करणाऱ्या कंपनीचे तब्बल 4 कोटी 33...
मे 21, 2019
अकोला : आज घडीला संपूर्ण जगाला भेडसावणारा ज्वलंत प्रश्न कोणता असे जगातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारला तर ती व्यक्ती त्याचे उत्तर ‘दहशतवाद’ असेच देईल. गेल्या काही दशकांत ह्या प्रश्नाने संपूर्ण जगात लहानमोठ्या देशांतील भल्याभल्यांची झोप उडवून टाकली आहे, इतके ह्या दहशतवादाने गंभीर स्वरूप...
मे 21, 2019
सोलापूर : दहशतवाद ही संपूर्ण जगाची समस्या बनली आहे. दहशतावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत. सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा तर कायमच सज्ज आहे. आपला देश, राज्य आणि शहर सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी दक्ष असणे आवश्‍यक आहे.  सिमीसह अन्य दहशतवादी कारवायांशी संबंधित हालचाली...