एकूण 4134 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
अकोला : केंद्र सरकारने लादलेल्या २८ टक्के करामुळे लॉटरी व्यावसायीकांचे व्यवसाय धोक्यात आले आहेत. शहरात या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्यांकाठी अडिच कोटींचा उलढाल होतो. या उलाढालीला यामुळे ब्रेक लागल्याचे पुढे आले आहे. परिणामी अनेक व्यावसायिक बेरोजगार होण्याचा मार्गावर आहेत. या पुर्वा...
फेब्रुवारी 22, 2019
पारगाव - नियोजनबध्द विकास काय असतो याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यातुन 10 ते 12 वर्षात आंबेगाव तालुक्याची झालेली प्रगती होय असे प्रतीपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले. रोडेवाडीफाटा (पोंदेवाडी) ता. आंबेगाव येथे आज शुक्रवारी...
फेब्रुवारी 22, 2019
कोल्हापूर - विद्यार्थ्यांनो, आयुष्य स्वत:चा शोध घेण्यासाठी नव्हे तर निर्मितीक्षम हवे. इतरांपेक्षा वेगळे दिसण्याचा प्रयत्न करा. मोठी स्वप्ने पाहत सर्वोत्कृष्टतेचा ध्यास धरा व तंत्रज्ञान आत्मसात करा. भारतीय संस्कृतीचे जतन व व्यवसायातील नैतिकता सांभाळत चालत राहा, असा पंचसूत्री मंत्र भारतीय प्रबंध...
फेब्रुवारी 22, 2019
जळगाव -  सैन्यात काम केलेल्या जवानाकडे देश मोठ्या गौरवाने पाहतो. नागरिकांना त्या सैनिकाचा हेवा वाटतो. मात्र, बॅंकेचे अधिकारी जेव्हा माजी सैनिकाच्या पत्नीला "मुद्रा लोन' देण्याबाबत टाळाटाळ करीत असेल, तर मात्र सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त होतो. अर्थात, गरजवंतांना "मुद्रा कर्ज' सहजतेने मिळत नाही,...
फेब्रुवारी 22, 2019
जळगाव ः सैन्यात काम केलेल्या जवानाकडे देश मोठ्या गौरवाने पाहतो. नागरिकांना त्या सैनिकाचा हेवा वाटतो. मात्र, बॅंकेचे अधिकारी जेव्हा माजी सैनिकाच्या पत्नीला "मुद्रा लोन' देण्याबाबत टाळाटाळ करीत असेल, तर मात्र सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त होतो. अर्थात, गरजवंतांना "मुद्रा कर्ज' सहजतेने मिळत नाही,...
फेब्रुवारी 22, 2019
पौड रस्ता - नागरिकांना चालण्यासाठी पुरेशी जागा मिळाली पाहिजे या भावनेतून पदपथ तयार करण्यात आले. परंतु पदपथांचा ताबा विविध अतिक्रमणांनी घेतला.  व्यावसायिक इमारतीला पार्किंग नसते. असलेले पार्किंग व्यवसायासाठी वापरले जाते. त्यामुळे वाहने रस्त्यावर लावली जातात. परिणामी, रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडीचे...
फेब्रुवारी 22, 2019
पुणे - ‘कोणताही प्रकल्प यशस्वी होण्यासाठी ‘टीम वर्क’ महत्त्वाचे असते. आजच्या युवा पिढीने करिअरच्या सुरवातीला स्वत: तांत्रिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी विशेष परिश्रम घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता आणि कौशल्यवाढीला वाव मिळेल अशा ठिकाणाहून सुरवात करावी,’’ असा कानमंत्र ‘सीफोरआयफोर लॅब...
फेब्रुवारी 22, 2019
केवळ ‘बीएसएनएल’च नव्हे, तर अन्य काही सरकारी कंपन्यांचीही आर्थिक स्थिती सध्या गंभीर आहे. वाढत्या तोट्यामुळे ‘बीएसएनएल’पुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा आहे. कंपनीची एकंदर परिस्थिती पाहता सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सर्व सोंगे करता येतात; परंतु पैशाचे नाही, याचे भान ठेवायलाच हवे. दू रसंचार...
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि एरिक्सन इंडिया वादामध्ये आता काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. पुलवामा हल्ल्यात देशाचे 40 जवान हुतात्मा झाले. त्या जवानांची 40 कुटुंबे आता जीवनाशी संघर्ष करत आहेत. मात्र त्यांना हुतात्मा दर्जा देखील दिला जात नाही आणि अनिल अंबानी सारख्या...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबई: आयटी क्षेत्रातील कंपनी असलेल्या टेक महिंद्राने शेअर बायबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने 2.05 कोटी कोटी शेअर बायबॅक करण्याचे ठरवले आहे. कंपनीकडून प्रतिशेअर 950 रुपयांप्रमाणे शेअर खरेदी केली जाणार आहे. कंपनी बायबॅकच्या माध्यमातून 1,956 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करणार आहे. टेक महिंद्राच्या...
फेब्रुवारी 21, 2019
जावे त्यांच्या देशा  फिनलॅंड या उत्तर युरोपातील देशाच्या शिक्षणपद्धतीचा विचार केल्यानंतर आता आपण पूर्व आशियामध्ये जपान या देशात शैक्षणिक सहलीसाठी निघत आहोत.  जपान हा आशिया खंडामधील पूर्वेकडचा देश. देशाची लोकसंख्येची घनता आहे प्रति चौरस किलोमीटरला 334 माणसे. देशाची एकूण लोकसंख्या सुमारे 12 कोटी 64...
फेब्रुवारी 21, 2019
कोल्हापूर - नौकानयन आणि जलविहार याचा जरूर एक वेगळा आनंद आहे. किंबहुना नौकानयन ही आबालवृद्धांच्या मनात दडलेली एक इच्छा आहे; पण जिल्ह्यात आपण ज्या ठिकाणी व्यावसायिक नौकानयनाचा आनंद घेतो त्या नौकानयनासाठी सुरक्षेची अंतिम नियमावली गेल्या १५ वर्षांत निश्‍चितच झाली नसल्याने स्पष्ट झाले आहे. नौकानयन...
फेब्रुवारी 21, 2019
सोलापूर : दुष्काळामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न समोर असतानाच राज्यातील शेतकऱ्यांचे दूध, कांदा व तूर-हरभरा आणि दुष्काळ अनुदानाचे एकूण सहा हजार 522 कोटी रुपये सरकारकडून अद्यापही मिळालेले नाहीत. कर्जमाफी ठप्प असल्याने शेतकऱ्यांना बॅंकांकडून नव्याने कर्जही मिळणे बंद झाल्याचे चित्र आहे. परंतु, शेतकऱ्यांनी...
फेब्रुवारी 21, 2019
ठाणे : पैशांचे आमिष दाखवून गरजू महिलांना वेश्‍याव्यवसाय करायला लावणाऱ्या 35 वर्षीय महिलेस ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. रेणुका शिंदे असे या महिलेचे नाव असून, तिच्या तावडीतून तिघी पीडित महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई मॉडेला चेक नाका येथील...
फेब्रुवारी 20, 2019
अकोला : इंधन वाहक टॅंकरची तपासणी करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या वैध मापन शास्त्र विभाग विभाग-2 च्या निरीक्षकास सात हजार रूपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता. 20) दुपारी 1 वाजता दरम्यान करण्यात आली. लाचखोर निरीक्षकास...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची सीमा वाढविण्यास मान्यता देण्यात आली. तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत सैन्य दलातील शौर्य व सेवापदक धारकांना प्राप्त होणाऱ्या सर्वच पदकांना...
फेब्रुवारी 20, 2019
मालवण -  ः गेल्या साडेचार वर्षांत या मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचा ठेका आमदारांचाच भाऊ घेत असून, ठेकेदारीच्या पैशातूनच ते जनतेला अगरबत्ती आणि खडीसाखर वाटत फिरत असल्याची टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे केली. ‘स्वाभिमान’चे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशन्सचे (आरकॉम) सर्वेसर्वा अनिल अंबानी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आरकॉम आणि एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत अंबानींना येत्या चार आठवड्यात ४५३ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. अन्यथा तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा...
फेब्रुवारी 20, 2019
मांजरी - शेती व्यवसाय व काैटूंबिक कारणासाठी काढलेले सात लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे या चिंतेतुन माजरी येथील युवा शेतकऱ्यांने आत्महत्या केली. रामदास नारायण खोत (वय 33) असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रामदास याने नैराश्येतून शेतातील घरात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी...
फेब्रुवारी 19, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'अपनी बात राहुल के साथ' या अभियानांतर्गत मध्य प्रदेशातील छोट्या व्यापाऱ्यांची भेट घेतली. यादरम्यान राहुल गांधींनी व्यवसायाच्या निगडित अडचणींची माहिती घेतली आणि या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी थेट राज्याचे ...