एकूण 649 परिणाम
मे 26, 2019
बारामती : जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून येथील इंडीयन डेंटल असोसिएशनची बारामती व फलटण शाखा तसेच बारामती सायकल क्लबच्या वतीने आज (ता. 26) तंबाखू विरोधी दिन सायकल रॅलीचे आयोजन केले गेले. इंडीयन मेडीकल असोसिएशन, मेडीकोज गिल्ड तसेच न्यू बारामती सायकल क्लब सह अनेक संस्थांचे सदस्य रॅलीमध्ये...
मे 24, 2019
उदगीर : येथील कमलेश्वर कन्या विद्यालयाच्या सचिवाचा मुलगा तथा संस्थाचालक सतीश उर्फ प्रेमानंद स्वामी (वय 36) यांचा  घरगुती कारणावरून त्याच्याच भावाने दगडाने ठेचून खून केल्याचे उघड झाले आहे. घटनेनंतर चोवीस तासात तपास करून पोलिसांनी आरोपी भाऊ सुधीर अर्फ सच्चितानंद स्वामी याला अटक केली आहे. पोलिसांनी...
मे 20, 2019
उंब्रज (ता. कऱ्हाड) : झोपलेल्या पत्नीच्या पतीनेच तिच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून केला. पतीने पत्नीच्या पतीने कुऱ्हाडीने गळ्यावर वर्मी घाव घातला. शशिकला आनंदा सातपुते (वय 50 रा. चोरे) असे पत्नीचे नाव आहे. आनंदा दादू सातपुते (55 रा. चोरे) असे खुन करणाऱ्या पतीचे नाव आहे. चोरे (ता.कऱ्हाड)...
मे 20, 2019
वणी (नाशिक) : ''नैसर्गिक आपत्ती, कृषिमालास मिळणारा अत्यल्प भाव, कर्जाचा वाढणारा डोंगर अशा विविध कारणांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता आलेल्या परिस्थितीवर मात करावी'', असे आग्रहाचे आर्जव करीत त्रंबकेश्वर येथील अधारतीर्थ आश्रमातील चिमुरड्यांनी शिंदवड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे...
मे 19, 2019
पुणे - दांपत्यांतील वादाला कारणीभूत ठरत असलेला सोशल मीडिया साथीदाराच्या शोधात असलेल्यांना स्थळाची चौकशी करण्यासाठी मदत करीत आहे. त्यामुळेच पत्ता आल्यानंतर लगेच संबंधित मुलाचे किंवा मुलीचे सोशल मीडियावरील अकाउंट तपासण्याचे प्रमाण वाढले आहे. स्थळ म्हणून आलेली ती किंवा तो कसा दिसतो, त्याचे सोशल...
मे 19, 2019
सूर्य उगवायच्या आधीचा आणि सूर्य मावळल्यानंतरचा जो प्रकाश असतो त्याला आमच्या भाषेत "मॅजिक लाईट' म्हणतात. या प्रकाशात शूट केलं आणि नंतर त्यावर थोडी प्रक्रिया केली, की रात्रीचा परिणाम साधता येतो. मग हा मॅजिक लाईट आणि आर्मीच्या गाड्यांचे लाईट्‌स वापरून कारवाई चित्रीत केली. हवे तसे शॉट्‌स मिळवण्यासाठी...
मे 17, 2019
नागपूर : सख्ख्या बापानेच 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना पाचपावलीत उघडकीस आली. बापलेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली. आरोपी वडील फॅक्‍टरीत कामाला असून, दारूचे व्यसन आहे. पत्नी चितारओळीत किराणा दुकानात काम करते. त्यांना मुलगी (14) आणि दोन मुले...
मे 16, 2019
कोल्हापूर - सततची धावपळ, असंतुलित आहार-विहार आणि व्यसनाधीनता आदींमुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत आढळले आहे. कोल्हापुरात उच्च रक्तदाबाचे प्रमाण २७ टक्‍क्‍यांवर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले, अशी माहिती येथील...
मे 14, 2019
मुंबई - मुंबईतील 45 टक्के रिक्षाचालकांमध्ये कर्करोगसदृश लक्षणे असल्याचा अहवाल कॅन्सर पेशंट ऍण्ड असोसिएशनने (सीपीएएने)मांडला आहे. असोसिएशनने गेल्या वर्षीच्या डिसेंबर ते एप्रिल महिन्यातील उपनगरातील तीन हजार रिक्षाचालकांची तपासणी करून हा अहवाल मांडला आहे. त्यापैकी 85 टक्के रुग्ण तंबाखूसेवन करत...
मे 14, 2019
सोलापूर - रविवारी साजरा झालेल्या मदर्स डेचा उत्साह असतानाच सोलापुरात सोमवारी एका मुलाने माझं लग्न का करत नाहीस असे म्हणून आईचा खून केला. याप्रकरणात मुलास अटक करण्यात आली आहे.  नागमणी विजय कायत (वय 52, रा. विकास लॉजच्या मागे, जोडभावी पेठ, सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा...
मे 13, 2019
प्रेमात वेडं होऊनही अनेक उचापती करणाऱ्या नायक-नायिकांच्या कथा आपण मोठ्या पडद्यावर बघितल्या आहेतच. याच धाटणीचा पण थोडं जास्तच जहालपणा करणाऱ्या एका प्रेमवीराची कहाणी मोठ्या पडद्यावर अभिनेता शाहिद कपूरने साकारली आहे. 'कबीर सिंग' असे या चित्रपटाचे नाव आहे.  दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत...
मे 13, 2019
औरंगाबाद - सरकारनी मालक गेल्याचं ५० आणि लेक गेल्याचं लाकबर रुपये हातावर ठिवलं; पण माझा उघडा पडलेला संसार पुन्हा नेटानं उभा करण्यासाठी धडपडतेय; पण दुष्काळ जगूबी द्यायनाय, असा उद्विग्न सवाल सिंदीफळ (ता. तुळजापूर) येथील विमल दणके या वृद्ध महिलेने केला.  करजखेडा-पाटोदा (जि. उस्मानाबाद) येथील जनावरांचा...
मे 13, 2019
पेठवडगाव - अंबप-मनपाडळे रोडवरील एका विहिरीत मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाच्या खुनाची उकल करण्यात पेठवडगाव पोलिसांना यश आले. या तरुणाचा खून त्याच्याच आई-वडिलांनी इतर तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघडकीस आले आहे. या पाच जणांना अटक करण्यात आली. अनिकेत ऊर्फ अभिजित अरुण वाळवेकर (वय २४, रा. पाटील टेक,...
मे 11, 2019
नागपूर : पतीचे एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून तसेच प्रॉपर्टीच्या वादातून पत्नीने मुलांच्या मदतीने पतीचा विटा-दगडाने ठेचून निर्घृण खून केला. हा थरार गुरुवारी सायंकाळी सात वाजता कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गजबजलेल्या झेंडा चौकात घडला. रवींद्र अडूळकर (53, रा. झेंडा चौक) असे खून...
मे 10, 2019
कोल्हापूर - ‘मेड बाय मी...’ अशी कॅप्शन देत आपल्या हाताने बनविलेल्या एखाद्या पदार्थाचा फोटो फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टावर अपलोड होतो. त्यावर लाईक्‍स, कमेंटस्‌चा पाऊस पडत असतानाच ‘तुला जमत नव्हतं का हे?’ अशा प्रकारची एखादी नकारात्मक प्रतिक्रिया कमेंट पडते आणि मनोधैर्यच खचते. हे झाले एक प्रातिनिधिक...
मे 09, 2019
चौघींना अटक; दोघी गेल्या पळून  नागपूर - जरीपटका येथे महिलांच्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून चार महिलांना ताब्यात घेतले. दोन महिलांनी खिडकीतून उडी मारून पळ काढला. पोलिसांनी येथून ३० हजार रोख व पत्ते ताब्यात घेतले आहे. शहरात महिलांच्या जुगारअड्डा प्रथमच उघडकीस आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. विशेष...
मे 08, 2019
पुणे (औंध) : सासूसोबत झालेल्या किरकोळ वादातून जावयाने डोक्यात लोखंडी रॉड मारल्याने सासूचा मृत्यु झाल्याची घटना पाषाण येथील संजय गांधी वसाहत येथे आज पावणे तीनच्या सुमारास घडली. सुदामती देवराम गायकवाड (वय 60 वर्षे) असे मृत सासूचे नाव असून दिगंबर ओव्हाळ या जावयाला पोलीसांनी ताब्यात घेतले असून...
मे 08, 2019
नागपूर - माहेरी गेलेली पत्नी नांदायला परत येत नसल्यामुळे पती राजेंद्र रामकिसन ढोले (३५, रा. कपिलनगर, नारी रोड) याने काचाने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना जरीपटक्‍यात उघडकीस आली. राजेंद्र ढोले हा मॅकेनिक असून, त्याला दारूचे व्यसन आहे. व्यसनामुळे घरात नेहमी खटके उडायचे...
मे 06, 2019
नागपूर : उपराजधानीतील बॉबी सरदार हत्याकांडावरील शाई वाळते न वाळते तोच गेल्या 24 तासांत तीन हत्याकांड उघडकीस आले. शहरातील हत्याकांडांची संख्या पाहता उपराजधानी पुन्हा क्राइम सिटीकडे वाटचाल करताना दिसत आहे. कळमना, गोळीबार चौक आणि लकडगंज परिसरात हत्याकांड उघडकीस आले. लकडगंजमधील घटनेत मित्रानेच मित्राचा...
मे 05, 2019
डिजिटल क्रांतीमध्ये, सोशल मीडिया हातात येणं यात खूप चांगल्या, उपयुक्त गोष्टी घडल्यात. पण त्याचबरोबर काही अतिशय हानिकारक गोष्टीही. अगदी संसार मोडण्यासाठी कारणीभूत ठरतील इतक्‍या हानिकारक. दुर्दैवानं कॉर्पोरेट तसंच इतर क्षेत्रात घटस्फोटापर्यंत गोष्टी पोचण्यासाठी अहंकार, जगण्याविषयीचा चुकीचा दृष्टिकोन...