एकूण 493 परिणाम
जून 17, 2019
मेढा - जवळवाडी (ता. जावळी) येथील विधवा महिलांनी आपल्या पतींच्या स्मृती जपण्यासाठी वटवृक्षारोपण करून सर्वांसमोर वेगळा आदर्श ठेवला. सरपंच वर्षा जवळ यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वटपौर्णिमा म्हटले की आठवते सावित्री. तिने यमाच्या दारातून आपला पती सत्यवानाचे...
जून 17, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे, दिग्दर्शिका  नुकताच वटसावित्रीचा सण साजरा झाला. मी पण तो मनापासून साजरा केला. पण मागच्या काही वर्षांपासून तो आम्ही सगळ्या मैत्रिणी जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. बाजारात ट्रक भरभरून वडाच्या फांद्या रस्त्यावर टाकल्या जातात. मग विक्रेते आपापला गठ्ठा घेऊन रस्त्यावर...
जून 16, 2019
सुचत नाही कधी कधी... सुन्न व्हायला होतं. सगळं आयुष्य रुक्ष वाटू लागतं. जेव्हा डोकं 'डिप्रेशन ' नावाच्या राक्षसाच्या तोंडात जाऊ लागते. मन हात वर करून त्या खोलात जाणाऱ्या ' स्वतःला ' बाहेर ओढत असते, पण डोक्यातल्या डिप्रेशनने स्वतःवर ताबा मिळवलेला असतो.  नकारात्मक सहवास, एकटेपणा, स्वतःशीच बोलणे, तर्क...
जून 13, 2019
कणकवली - पोटच्या अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे करणाऱ्या एका नराधम बापाला कणकवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मानवतेला काळिमा फासणारा हा घृणास्पद प्रकार मंगळवारी दुपारच्या सुमारास तालुक्‍यातील एका गावात घडला आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्या नराधमास आज (ता. १३) न्यायालयात हजर करण्यात...
जून 10, 2019
प्रश्न : शिरोळचा कॅन्सर हा प्रश्न नेमका काय आहे? यांच्याकडे तुम्ही कशा पध्दतीने पाहता ?  उत्तर : कृष्णा आणि पंचगंगेच्या काठावर असलेला शिरोळ तालुका सुपीक, मुबलक पाणी असलेला भाग आहे. पूर्वीकुठे तरी एखादा कॅन्सचा रुग्ण आढळून येत होता, मात्र गेल्या काही वर्षात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर हा अनेक...
जून 09, 2019
भुसावळ - वैयक्तिक कारणावरून दारूच्या नशेत सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना आज मध्‍यरात्री अडीचच्‍या सुमारास गंगाराम प्लॉट भागात  घडली. स्‍थानिक खडका रोड भागातील बजाज बिल्डिंगशेजारील रहिवासी स्‍वप्नील प्रल्‍हाद पाटील (वय २८) व गंगाराम प्लॉटमधील वाहनचालक योगेश प्रल्हाद पाटील (वय ३२...
जून 03, 2019
समस्त आर्यमदिरा मंडळाच्या सदस्यांनो, सर्वप्रथम सर्वांना ह्या तळीरामाचा साष्टांग नमस्कार. सदैव "आडव्या' असलेल्या ह्या तळीरामाला साष्टांग नमस्कारच अधिक सोपा जातो, म्हणून थेट साष्टांग प्रणिपातच घातलेला बरा. दोन पायावर उभे राहून खाली वाकताना झोकांडी जाऊन जायबंदी होण्याची शक्‍यता त्यामुळे टळतेच, शिवाय...
जून 02, 2019
लोक म्हणतात की दुष्काळ आहे...पण मला तर आश्‍चर्यच वाटतं. कसला दुष्काळ नि काय! गेल्या दीड महिन्यात आम्हाला काही तो जाणवला नाही. माझं तर मत आहे की दुष्काळ बाहेर नाही तर माणसाच्या मनात असतो. इथं आम्ही सकाळी उठलो की एकत्र यायचो. समोर जीप तयार असायची. भरपेट न्याहारी करायची. पाणी प्यायचं ते बाटलीबंदच....
जून 02, 2019
निवडणुकीच्या काळात सुपर-वन अधिकाऱ्याला एक पगार अधिक मिळतो आणि उन्हात तळपणाऱ्या पोलिसांना काहीच नाही... पोलिसांना आख्ख्या व्यवस्थेनं ओलीस धरलं आहे की काय असं वाटावं अशी ही परिस्थिती. या परिस्थितीतही हा नोकरदारवर्ग खिंड लढवत आहे, धारातीर्थी पडत आहे; पण ना कुणाला खंत, ना खेद... आज तुम्हाला मी ज्या...
जून 01, 2019
बालक-पालक खरं तर प्रत्येक मुलात (प्रत्येक माणसात) काही प्रमाणात आक्रमकता असतेच... पण ती प्रमाणातच असावी लागते. ठामपणा आणि आक्रमकता यात फरक असतो. कुणी खेळणं घेतलं तर ‘हे माझं खेळणं आहे, तू घ्यायचं नाहीस,’ हा ठामपणा झाला. पण त्याला मारून त्याच्या हातातून ते हिसकावून घेणं हा आक्रमकपणा झाला. मुलं एखादी...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...
मे 31, 2019
मुंबई - मुंबईतील अनेक तरुण वयाच्या १७-१८ व्या वर्षीच धूम्रपानाच्या आहारी जात आहेत. दिवसाला सरासरी ८ ते १० सिगारेटचा धूर शरीरात जात असल्याने तिशी गाठण्यापूर्वीच अनेकांना आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत आहेत. मोठ्या प्रमाणावर विडी ओढणाऱ्या व्यक्ती त्यासाठी दिवसाला ३० ते ५० रुपये खर्च करतात....
मे 31, 2019
सातारा - ‘तंबाखूसेवन जानलेवा है, तंबाखू से कॅन्सर होता है!’ हे तंबाखूच्या पुडीवर लिहिलेले असते; पण ते वाचतो कोण? आणि वाचले तर त्याचे पालन करतो कोण? तब्बल दहा भारतीयांपैकी एक जण तंबाखूचे धूम्रपान करत असल्याचे ‘गॅटस’च्या सर्वेक्षणात सामोरे आले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ११.९ टक्‍के, शहरी भागांमध्ये...
मे 31, 2019
पौड रस्ता - दारूने वडिलांचे आयुष्य संपविले... त्यांच्या व्यसनामुळे शाळा अर्धवटच सोडावी लागली... जे सोसलं, जे पाहिलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी एक विडा उचललाय... तो म्हणजे व्यसनमुक्तीचा. तंबाखू, दारूच्या आहारी गेलेल्यांना त्यापासून परावृत्त करून त्यांचे आयुष्य फुलविण्याचं काम हा...
मे 31, 2019
व्यसनाच्या मगरमिठीतून सुटण्यासाठी आवश्‍यक असतो तो मनाचा निग्रह; त्या प्रवासाची ही कहाणी. आजच्या ‘जागतिक तंबाखूविरोधी दिना’निमित्त. मजा म्हणून सुरवात झालेल्या तंबाखू, दारूच्या व्यसनामुळे पुढं मला घरच्यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं. माझ्यासाठी हे केंद्र व सगळाच परिसर अनोळखी होता....
मे 30, 2019
आमच्यासमोर लहानाची मोठी झालेली मधुरा कित्येक वर्षांनी एका बॅंकेत काम करत असताना आम्हाला भेटली. आमची मुलगीच होती ती. 1963 मध्ये माझी बदली बारामती येथे झाली. पुण्यामध्ये त्या वेळी स्वतःचे घर नसल्याने मी कुटुंबासह बारामती येथे शिफ्ट झालो. तिथेच होतो, मी, पत्नी व आमची एक वर्षाची मुलगी. मुलगी लहान...
मे 29, 2019
वालचंदनगर : हिंदुस्तानला चीन व पाकिस्तान पेक्षा व्यसनापासुन जास्त धोका असल्याचे मत डब्लूडब्लूई कुस्ती स्पर्धेतील पहिला भारतीय पहिलवान दिलीपसिंग राणा उर्फ ‘द ग्रेट खली याने व्यक्त केले. रणगाव(ता.इंदापूर) येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित केलेल्या  लाल मातीमधील कुस्ती स्पर्धेमध्ये...
मे 26, 2019
बारामती : जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून येथील इंडीयन डेंटल असोसिएशनची बारामती व फलटण शाखा तसेच बारामती सायकल क्लबच्या वतीने आज (ता. 26) तंबाखू विरोधी दिन सायकल रॅलीचे आयोजन केले गेले. इंडीयन मेडीकल असोसिएशन, मेडीकोज गिल्ड तसेच न्यू बारामती सायकल क्लब सह अनेक संस्थांचे सदस्य रॅलीमध्ये...
मे 24, 2019
उदगीर : येथील कमलेश्वर कन्या विद्यालयाच्या सचिवाचा मुलगा तथा संस्थाचालक सतीश उर्फ प्रेमानंद स्वामी (वय 36) यांचा  घरगुती कारणावरून त्याच्याच भावाने दगडाने ठेचून खून केल्याचे उघड झाले आहे. घटनेनंतर चोवीस तासात तपास करून पोलिसांनी आरोपी भाऊ सुधीर अर्फ सच्चितानंद स्वामी याला अटक केली आहे. पोलिसांनी...
मे 20, 2019
उंब्रज (ता. कऱ्हाड) : झोपलेल्या पत्नीच्या पतीनेच तिच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून केला. पतीने पत्नीच्या पतीने कुऱ्हाडीने गळ्यावर वर्मी घाव घातला. शशिकला आनंदा सातपुते (वय 50 रा. चोरे) असे पत्नीचे नाव आहे. आनंदा दादू सातपुते (55 रा. चोरे) असे खुन करणाऱ्या पतीचे नाव आहे. चोरे (ता.कऱ्हाड)...