एकूण 659 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : सार्वजनिक क्षेत्रातील देशातील बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने रिटेल (किरकोळ) आणि एमएसएमई (सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग) कर्जे आता रिझर्व्ह बँकेच्या बाह्य बेंचमार्क स्वरुपात रेपो रेटशी संलग्न केली आहेत. आजपासून हे नवीन दर लागू होतील. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर त्याचा फायदा...
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई : बँकांना बाह्य मानकावर आधारित व्याजदर बंधनकारक असेल. दिवाळीच्या खरेदीला चालना देण्याच्यादृष्टीने ऑक्‍टोबरपासून बाह्य मानकावर आधारित (एक्‍स्टर्नल बेंचमार्क) कर्जदर लागू करण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने सर्व बॅंकांना दिले आहेत. 1 आक्‍टोबरपासून ही प्रणाली बँकांसाठी बंधनकारक...
ऑक्टोबर 01, 2019
नवी दिल्ली : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांसाठी सोमवारी (ता.30) रिजर्व्ह बँकेने टोल फ्री क्रमांक सुरू केला. ग्राहकांना त्यांच्या तक्रारी 1800223993 या क्रमांकावर नोंदवता येतील. त्याचबरोबर www.pmcbank.com या संकेतस्थळावर ग्राहक तक्रार करू शकतात, असे आरबीआयने म्हटले...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर 'जैसे थे' ठेवले आहेत.   जुलै ते सप्टेंबर २०१९ या तिमाहीसाठी असलेलेच व्याजदर आता ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीसाठी कायम राहतील. आज रात्री यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले. अल्पबचत योजनांमध्ये...
सप्टेंबर 27, 2019
नवी मुंबई : राज्यातील श्रीमंत महामंडळांपैकी एक महामंडळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिडकोतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वळती केलेल्या रकमेवर गंडांतर आले आहे. सिडको कर्मचारी सहकारी पतसंस्थेने कर्मचाऱ्यांच्या पगारातून वळती केलेली तब्बल पावणे दोन कोटी रुपयांची रक्कम पीएमसी (पंजाब ऍण्ड महाराष्ट्र को....
सप्टेंबर 27, 2019
पुणे: पीएमसी बँकेचा नुकताच घडलेल्या प्रसंगामुळे गेले काही दिवस खातेधारकांचे काही फोटो आणि टीव्ही चॅनलवर हताश रडताना खातेदार सगळ्यांनी बघितले. कोण आहेत हे खातेदार? दोन नंबरने पैसा कमावलेले लोक? किंवा काळा पैसा असलेले लोक? नाही. तर ही आहेत सामान्य लोक. सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदार आणि त्यांचे लाखो...
सप्टेंबर 27, 2019
नवी मुंबई : राज्यातील श्रीमंत महामंडळांपैकी एक महामंडळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिडकोतील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वळती केलेल्या रकमेवर गंडांतर आले आहे. सिडको कर्मचारी सहकारी पतसंस्थेने कर्मचाऱ्यांच्या पगारातून वळती केलेली तब्बल पावणे दोन कोटी रुपयांची रक्कम पीएमसी (पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को....
सप्टेंबर 23, 2019
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या शुक्रवारी धडाकेबाज घोषणा केल्या आणि नेहमीच्याच निराश चेहऱ्याने शेअर बाजारात आलेल्या गुंतवणूकदारांना 440 व्होल्टचा झटका बसला. दहा वर्षांतील "न भूतो न भविष्यती' अशी तेजी एक दिवसात सर्वांना अनुभवता आली. आता मुख्य प्रश्न गुंतवणूकदारांनी नक्की काय करावे...
सप्टेंबर 21, 2019
पुणे : गाळप हंगाम 2018-19 मधील ऊस उत्पादकांची एफआरपी रक्‍कम थकविणाऱ्या 86 कारखान्यांविरुद्ध आत्तापर्यंत महसुली प्रमाणपत्र जप्ती (आरआरसी) कारवाई करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातील आणखी चार कारखान्यांविरुद्ध कारवाईचे आदेश साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिले....
सप्टेंबर 21, 2019
कंपनी करासंबंधीच्या घोषणांमुळे कॉर्पोरेट क्षेत्रात उत्साहाचे वातावरण असले, तरी बाजारपेठेला या उपाययोजनांमुळे तत्काळ उभारी मिळेल आणि वस्तूंची मागणी वाढेल, ही शक्‍यता कमी आहे. करसवलतीने कंपन्यांचा ताळेबंद सुधारेल. मात्र याचवेळी सरकारला करापोटी मिळणाऱ्या जवळपास 1.48 लाख कोटी रुपयांच्या महसुलावर...
सप्टेंबर 19, 2019
वॉशिंग्टन : अमेरिकेची केंद्रीय बॅंक असलेल्या फेडरल रिझर्व्हने सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कपात केली आहे. "फेडरल' बॅंकेने बुधवारी (ता.18) व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली असून सध्याचा व्याजदर 1.75 टक्के ते 2 टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेची घोडदौड मंदावली असल्याने...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई: जागतिक आणि देशांतर्गत पातळीवर घडत असलेल्या विविध नकारात्मक आर्थिक घडामोडींचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे. शेअर बाजार आज (गुरुवार) घसरणीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 470 अंशांच्या घसरणीसह 36 हजार 093 अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा...
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका बुधवारी सोने आणि चांदीला बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 215 रुपयांची, तर चांदीच्या भावात 770 रुपयांची घसरण झाली. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेल्या घसरणीमुले डॉलरच्या तुलनेत आज दिवसभरात रुपया वधारला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील...
सप्टेंबर 19, 2019
देयके देण्यासंबंधी आपल्या देशात वातावरण खराब आहे. देयके देण्याच्या नियमांचे पालन न करणे आणि देयके बुडविणाऱ्यांवर कारवाई करण्याची कमकुवत यंत्रणा यामुळे व्यवसायपूरक वातावरणाच्या मानांकनात जागतिक पातळीवर आपली घसरण होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत. आर्थिक आघाडीवर गेले काही आठवडे...
सप्टेंबर 18, 2019
मुंबई : जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात घट झाल्याने बुधवारी रुपयाने उसळी घेतली. डॉलरच्या तुलनेत रुपया 54 पैशांची वाढ होऊन 71.24 या पातळीवर बंद झाला. खनिज तेलाच्या भावात घट झाल्याने रुपयासह इतर विकसनशील देशांच्या चलनांमध्ये आज तेजी निर्माण झाली. चलन बाजारात आज सकाळपासून रुपयात वाढ नोंदविण्यात आली...
सप्टेंबर 18, 2019
नवी दिल्ली ः डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याचा फटका बुधवारी सोने आणि चांदीला बसला. दिल्लीत सोन्याच्या भावात 215 रुपयांची, तर चांदीच्या भावात 770 रुपयांची घसरण झाली. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेल्या घसरणीमुले डॉलरच्या तुलनेत आज दिवसभरात रुपया वधारला. यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील...
सप्टेंबर 18, 2019
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) मागील आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत यंदा ०.१० टक्का जादा व्याज देण्यास नुकतीच ‘ईपीएफओ’च्या विश्‍वस्त मंडळाने मंजुरी दिली. ‘ईपीएफ’ व्याजदरवाढीच्या निर्णयाने देशभरातील जवळपास सहा कोटी ‘ईपीएफ’धारकांना दिलासा...
सप्टेंबर 18, 2019
येत्या सहा महिन्यांत जागतिक घटनांचा आणि भारतातील राजकीय व आर्थिक घटनांचा क्रम कसा लागेल, यावर आपल्या देशाच्या विकासदराचे भवितव्य ठरेल. दुसरीकडे, बांधकाम आणि वाहन क्षेत्रातील खासगी उद्योगांना सरकारचे वित्तीय गणित न बिघडवता पुनरुज्जीवनाचे पॅकेज देण्याची गरज आहे. अर्विन श्रोडिंगर या ऑस्ट्रियन...
सप्टेंबर 15, 2019
सरकारने अर्थव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी पावले उचलली असली तरी, जागतिक स्थितीनेही साथ दिली पाहिजे. मॉन्सूनचा बाजारपेठेवर चांगला परिणाम दिसला पाहिजे, तर शेअर बाजारासह अर्थचक्राची चाके गतीने फिरतील. मात्र, शेअर्सचे घटलेले दर लक्षात घेऊन गुंतवणुकीच्या संधी शोधल्या तर कालबद्धपणे चांगले परतावे मिळू...
सप्टेंबर 11, 2019
सोलापूर : उद्योग व्यवसायासह अन्य क्षेत्रात मंदीचे सावट कायम असून त्याचा सर्वाधिक फटका वाहन विक्रीला बसल्याचे चित्र आहे. सोलापुरातील अकलूज व सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील वाहनांची नोंदणी आठ हजाराने कमी झाली असून राज्यात असेच चित्र आहे. मंदीमुळे महसुली उत्पन्नावर झाला असून गतवर्षीच्या...