एकूण 230 परिणाम
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतची उत्कंठा आता शिगेला पोचली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचेही लक्ष राजकीय घडामोडींकडे वेधले गेले आहे. राजकारण आणि अर्थकारण यांचा जवळचा संबंध आहे. देशातील आर्थिक धोरण कसे राहील आणि आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल, याबद्दलचे कयास हे...
मे 03, 2019
मुंबई - जागतिक बाजारपेठेतील संमिश्र वातावरणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात किरकोळ घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५० अंशांनी घट होत ३८,९८१ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत २३ अंशांनी घसरून ११,७२४ अंशांवर बंद...
एप्रिल 30, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेली स्टेट बँक अर्थात एसबीआय उद्यापासून (एक मे) मुदत ठेवी आणि कर्जांवरील व्याजाचे दर रिझर्व्ह बँकेच्या बेंचमार्कशी जोडणार आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात बदल करण्यात आल्यास त्याचा थेट परिणाम एसबीआयच्या व्याजदरावर होणार आहे.  म्हणजेच रेपो...
एप्रिल 29, 2019
रुचकर जेवणासाठी चविष्ट चटणी किंवा मिरचीचा खर्डा यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. काहींना तर अशा तिखट पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याचप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप आणि फोकस्ड योजनांचा समावेश असेल, तर पोर्टफोलिओचा परतावा वाढू शकतो. अर्थात, जिथे जोखीम अधिक, तिथे...
एप्रिल 15, 2019
शेअर बाजारात सरलेल्या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार झाले. पण बाजारातील अशा चढ-उतारांमुळे गुंतवणूकदारांनी घाबरायची गरज नाही. म्युच्युअल फंडाच्या दृष्टीने बाजारातील चढ-उतार हे महत्त्वाचेच असतात. घसरत्या बाजारात नव्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची संधी मिळते. ज्यांनी आधीपासून म्युच्युअल...
एप्रिल 10, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या रेपोदर कपातीला प्रतिसाद देत देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) गृहकर्जाच्या दरात ०.१० टक्‍क्‍याची कपात केली आहे. ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर ८.६० टक्के ते ८.९० टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहील, असे बॅंकेने म्हटले आहे. यापूर्वी तो ८.७० टक्के...
एप्रिल 06, 2019
मुंबई - मरगळलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने अपेक्षेनुसार गुरुवारी (ता. ४) प्रमुख व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे रेपोदर ६ टक्‍के झाला आहे. सलग दुसऱ्या पतधोरणात बॅंकेने व्याजदर कमी केल्याने नजीकच्या काळात गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे दर कमी होण्याची शक्‍यता...
एप्रिल 05, 2019
मुंबई - मॉन्सूनबाबतची अनिश्‍चितता आणि विकासदरासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेसह इतर संस्थांच्या अंदाजांनी चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांना पतधोरणातील व्याजदर कपात खूश करण्यास अपयशी ठरली. पतधोरण जाहीर झाल्यानंतर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला आणि दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक...
एप्रिल 04, 2019
मुंबई : विकासाला चालना देण्याबरोबरच ग्राहकांची क्रयशक्ती वाढण्यासाठी रिजर्व बँकेने सलग दुसऱ्या पतधोरणात रेपो दर पाव टक्याने कमी केला आहे. या कपातीनंतर रेपो दर 6.25 टक्क्याएवजी 6 टक्के झाला आहे. दरम्यान आजच्या व्याजदर कपातीमुळे कर्ज दर कमी करण्याचा दबाव बँकांवर वाढणार आहे. निवडणूक...
एप्रिल 03, 2019
भारतीय शेअर बाजारात गेल्या महिनाभरापासून (मार्च) संचारलेल्या उत्साहाने नवनवीन विक्रमांची नोंद व्हायला सुरुवात झाली आहे. आज राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टीने या अगोदरचा 11,760 चा उच्चांक मोडून 11,761 ची पातळी गाठली आहे. तर, मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने आतापर्यंतच्या सर्वोत्तम...
एप्रिल 03, 2019
मुंबई -  गुंतवणूकदारांच्या चौफेर खरेदीने सलग चौथ्या सत्रात शेअर निर्देशांकांची आगेकूच कायम राहिली. मंगळवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स १८५ अंशांची झेप घेत ३९ हजार ५६ अंशांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला.  राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४४ अंशांची वाढ झाली आणि तो ११ हजार ७१३.२० अंशांवर...
एप्रिल 01, 2019
आजपासून सुरू होणाऱ्या 2019-20 या नव्याकोऱ्या आर्थिक वर्षासाठी कोणते संकल्प करणे योग्य राहील, ते थोडक्‍यात पाहूया. अर्थात फक्त संकल्प करून उपयोगाचे नाही, तर त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी होणे अत्यावश्‍यक आहे.  गेल्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी "तुमची आर्थिक साक्षरता तुम्हीच तपासा!' या मथळ्याखाली...
एप्रिल 01, 2019
पुणे - एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या विविध खात्यांकडून जुन्या नियम योजनांमध्ये बदल किंवा नवीन योजना बदल आणले जात आहेत. संभाव्य बदलांचा थोडक्‍यात आढावा...  पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल - आर्थिक व्यवहारांसाठीचे ओळखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅन...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली: केंद्र सरकारने विविध अल्प बचत योजनांवरील व्याजदर नवीन आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीसाठी स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल ते जून तिमाहीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर (एनएससी) 8 टक्के वार्षिक व्याजदर कायम...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कर्जदर आणि बचत खात्यावरील व्याजदराचा संबंध थेट रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात केली गेल्यास त्याचा तत्काळ फायदा एसबीआयच्या खातेधारकांना...
मार्च 09, 2019
मुंबई: खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने कर्जाच्या दरात कपात जाहीर केली आहे. बँकेने आता दोन वर्षे आणि तीन वर्षे कालावधीच्या कर्जांवरील 'एमसीएलआर'दर 0.05 टक्क्याने कमी करण्याचा निर्णय घेतला असून हे नवीन दर 7 मार्चपासून लागू करण्यात आले आहे. त्यामुळे दोन वर्षासाठीचा कर्जदर आता 8.85 टक्के तर तीन...
मार्च 04, 2019
एल अँड टी फायनान्सतर्फे सिक्‍युअर्ड रिडीमेबल नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरची (एनसीडी) विक्री सहा मार्चपासून केली जाणार आहे. या डिबेंचरचे दर्शनी मूल्य (फेस व्हॅल्यू) प्रत्येकी एक हजार रुपये आहे. यातून एकूण १५०० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. या डिबेंचरची विक्री २० मार्चपर्यंत...
फेब्रुवारी 28, 2019
सध्याच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकाला वस्तू आणि सेवा विकणाऱ्या कंपन्या बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देत असतात. घर, दुकान, कार, टीव्ही, फर्निचर, मोबाईल किंवा एसी अशा आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज बँकांकडून किंवा वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून दिले जात असते....
फेब्रुवारी 25, 2019
आर्थिक सेवा क्षेत्रातील आपले कार्यक्षेत्र अधिक विस्तारताना ‘सकाळ मनी’ने आता देशातील आघाडीच्या बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांशी (एनबीएफसी) संबंध जोडले आहेत. ‘सकाळ मनी’च्या एकाच छताखाली आघाडीच्या बॅंका आणि ‘एनबीएफसी’ यांच्याकडील व्यवसाय कर्ज (बिझनेस लोन) आणि वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन)...
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली: देशातील कोट्यवधी लोकांना फायदा मिळवून देणारे पाऊल उचलत कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफवर ( प्रॉव्हिडंट फंड) व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार 2018-19 या वर्षासाठी सध्याचा 8.55 टक्के असलेला व्याजदर वाढवून तो 8.65 टक्के इतका...