एकूण 661 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
सरकारने अर्थव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी पावले उचलली असली तरी, जागतिक स्थितीनेही साथ दिली पाहिजे. मॉन्सूनचा बाजारपेठेवर चांगला परिणाम दिसला पाहिजे, तर शेअर बाजारासह अर्थचक्राची चाके गतीने फिरतील. मात्र, शेअर्सचे घटलेले दर लक्षात घेऊन गुंतवणुकीच्या संधी शोधल्या तर कालबद्धपणे चांगले परतावे मिळू...
सप्टेंबर 11, 2019
सोलापूर : उद्योग व्यवसायासह अन्य क्षेत्रात मंदीचे सावट कायम असून त्याचा सर्वाधिक फटका वाहन विक्रीला बसल्याचे चित्र आहे. सोलापुरातील अकलूज व सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील वाहनांची नोंदणी आठ हजाराने कमी झाली असून राज्यात असेच चित्र आहे. मंदीमुळे महसुली उत्पन्नावर झाला असून गतवर्षीच्या...
सप्टेंबर 11, 2019
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केवळ पैसाविषयक धोरण आणि व्याजदरात बदल करून चालणार नाही, त्याचबरोबर केवळ रोखता वाढवूनही हा प्रश्‍न सुटणार नाही. त्यासाठी वित्तीय धोरण, करविषयक आमूलाग्र बदल आणि उत्पन्न धोरण या त्रयीकडेही लक्ष द्यायला हवे. देशाची आर्थिक स्थिती नेमकी काय आहे, या संबंधीचे चित्र रोज बदलणारे...
सप्टेंबर 09, 2019
नवी दिल्ली ः स्थानिक पातळीवर मागणी घटल्याचा फटका सोमवारी सोने आणि चांदीला बसला. सोन्याच्या भावात प्रतिदहा ग्रॅमला 300 रुपयांची, तर चांदीच्या भावात प्रतिकिलोमागे तब्बल 1 हजार 400 रुपयांची घसरण आज झाली.  दिल्लीतील सराफा बाजारात आज शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 300 रुपयांची घट होऊन 39 हजार 225...
सप्टेंबर 08, 2019
कोल्हापूर - कर्मचारी भरतीवरून प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या वार्षिक सभेत गोंधळ झाला. बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील सभासदांच्या प्रश्नांना समर्थपणे उत्तर देत असतानाच कर्मचारी भरती विरोधात विरोधी सभासदांनी घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच दीड तासात सभा संपली. येथील आयर्विन मल्टिपर्पज हॉल येथे बॅंकेची 80 वी...
सप्टेंबर 08, 2019
यवतमाळ : गुंतवणूकदारांना जादा व्याजदर देण्याचे आमिष दाखवून रक्कम परत न करता दोन कोटींचा गंडा घातला. याप्रकरणी संत गाडगेबाब नागरी तथा ग्रामीण व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकासह लिपिकाला अखेर अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (ता. सात) ही कारवाई केली....
सप्टेंबर 08, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन खात्याच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ५०० कोटी रुपयांनी घट झाली आहे. मालमत्ता करवसुली आणि विकास नियोजन शुल्क यावरही मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेवर मंदीचे सावट निर्माण होऊ लागल्याने महसुली उत्पन्न आणि खर्चाचा...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई: पतधोरणातील व्याजदरकपातीचा ग्राहकांना लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंकांना रिझर्व्ह बॅंकेने दणका दिला आहे. दिवाळीच्या खरेदीला चालना देण्याच्या दृष्टीने ऑक्‍टोबरपासून बाह्य मानकावर आधारित (एक्‍स्टर्नल बेंचमार्क) कर्जदर लागू करण्याचे निर्देश रिझर्व्ह बॅंकेने बॅंकांना दिले आहेत. ही प्रणाली...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई - मंदीमुळे विकासात अडथळे निर्माण झाले असले तरी मंदीचा प्रभाव सौम्य आहे. मंदीला रोखण्यासाठी मागणी वाढवणे आणि खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याला धोरणकर्ते आणि सरकारला प्राधान्य द्यावे लागेल, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. "आरबीआय"ने गुरुवारी वार्षिक अहवाल जाहीर केला. ज्यात अर्थव्यवस्थेवरील...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई: मंदीमुळे विकासात अडथळे निर्माण झाले असले तरी मंदीचा प्रभाव सौम्य आहे. मंदीला रोखण्यासाठी मागणी वाढवणे आणि खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याला धोरणकर्ते आणि सरकारला प्राधान्य द्यावे लागेल, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. "आरबीआय'ने गुरूवारी (ता.28) वार्षिक अहवाल जाहीर केला. ज्यात...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई ः आदिवासी तरुणांच्या स्वयंरोजगाराला चालना मिळावी म्हणून 1999 मध्ये शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. पण या महामंडळाचा गाडा आर्थिक अडचणींमुळे रुतून बसला होता. सरकारने आपल्या अखेरच्या टप्प्यात आज राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाकडून कर्ज मिळण्यासाठी पन्नास...
ऑगस्ट 27, 2019
चिदंबरम यांची अटक टळली...बारामतीत अजित पवारांविरोधात भाजपकडून लढण्यासाठी पाच जण इच्छुक...आरबीआयने दिलं शेतकऱ्यांना 'गिफ्ट'...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... चिदंबरम यांना न्यायालयाकडून तूर्त दिलासा; अटकेपासून संरक्षण आयएनएक्स...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली : मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जावर व्याजदराच्या स्वरूपात 2 टक्क्यांचे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) केली. आरबीआयच्या या निर्णयामुळे असंख्य शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मोदी सरकारने फक्त पशुपालन...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली - जूनअखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत देशाचा विकासदर 6 टक्के राहील, असा अंदाज फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या संस्थेने वर्तविला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत विकासदर 8.2 टक्के होता.  आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये देशाचा विकासदर 6.9 टक्के राहणार असल्याचे "फिक्की'ने...
ऑगस्ट 26, 2019
नाशिक ः नाशिक जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेला एक कोटी 31 लाखांचा नफा झाला आहे. तसेच 2019-20 साठी 6.54 टक्के लाभांश देण्यात येईल, असे पतसंस्थेचे सरचिटणीस कैलासचंद्र वाक्‌चौरे यांनी सांगितले. ग्रामसेवक भवनात काल (ता. 25) झालेल्या पतसंस्थेच्या 59 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. संस्थेचे...
ऑगस्ट 26, 2019
अर्थव्यवस्थेला आधारभूत आणि अनुकूल असलेला एक मुख्य घटक म्हणजे राजकीय स्थैर्य असे म्हटले जाते. मोदी सरकार दुसऱ्यांदा निर्विवाद बहुमताने सत्तेवर आल्यानंतर स्थैर्याचा खरेतर प्रश्नच नव्हता. त्याच्याच आधाराने राजकीय आघाडीवर सरकारने महत्त्वाचे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आणि त्याचा निनाद कैक डेसिबलने...
ऑगस्ट 26, 2019
उद्योग क्षेत्रात सध्या मंदीसदृश परिस्थितीची चर्चा सुरू आहे. परंतु मंदी आणि तेजी यांचे चक्र कायमच चालू असते. त्यामुळे मंदीनंतर तेजी आणि तेजीनंतर मंदी हा निसर्गनियम आहे. आपल्या शेअर बाजारात आतापर्यंत दहा टक्के घसरण झाली आहे. अशा वेळी हा बाजार ज्याची आतुरतेने वाट बघत होता, त्या बाजाराला चालना देणाऱ्या...
ऑगस्ट 24, 2019
पुणे:  आर्थिक मंदीच्या झळा तीव्र झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी विविध घोषणा केल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  परकी फोर्टफोलिओ गुंतवणूकदारांवरील (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स) अधिभार (सरचार्ज) रद्द केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात...
ऑगस्ट 24, 2019
पुणे - व्यवसाय करण्यासाठी शैलेशने (नाव बदलले आहे) खासगी सावकाराकडून कर्ज घेतले. व्यवसाय तोट्यात गेला, त्यामुळे कर्जाचा हप्ता फेडणे शक्‍य झाले नाही. दिवसेंदिवस व्याजाचा डोंगर वाढत गेला. खासगी सावकाराकडून पैशांसाठी तगादा सुरू झाला, धमक्‍याही आल्या. या सगळ्या प्रकाराला कंटाळून शैलेशने आपल्या दोन मुली...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली - आर्थिक मंदीच्या झळा तीव्र झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी वाहन उद्योग, गृहनिर्माण उद्योग, लघू-मध्यम उद्योगकेंद्रित उपाययोजनांचा पहिला हप्ता आज जाहीर केला. याअंतर्गत मध्यम लघुउद्योगांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी वस्तू व...