एकूण 546 परिणाम
नोव्हेंबर 23, 2016
नाशिक - पाचशे-हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंदीच्या झळा बांधकाम क्षेत्राला बसू लागल्या आहेत. दिवसाला राज्यात सर्वसाधारण आठ हजार 600 दस्तऐवजांची नोंदणी अपेक्षित असताना आज सायंकाळपर्यंत प्रत्यक्षात चार हजार 485 दस्तऐवजांची नोंदणी झाली आहे. मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाला यंदासाठी दिलेल्या...
नोव्हेंबर 22, 2016
नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याच्या निर्णयामुळे दहशतवाद आणि बनावट नोटांच्या जाळे उद्ध्वस्त होईल, असा विश्वास अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला. भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत नोटबंदीच्या निर्णयावर बोलताना जेटलींनी या निर्णयाचे समर्थन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी...
नोव्हेंबर 21, 2016
नोटाबंदीच्या निर्णयामुळे नागरिक हवालदील झाले आहेत. प्रभावशून्य विरोधी पक्ष, मोकाट सुटलेले खोटे प्रचारतंत्र, अहंकारी-लहरी नेतृत्व आणि हतबल-हताश जनता ! ही आहेत सध्याच्या राजकीय स्थितीची लक्षणे. रक्तरंजित अर्थक्रांती देशावर लादण्यात आल्यानंतर लगेचच संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू झाले. या क्रांतीचे पडसाद...
नोव्हेंबर 20, 2016
नवी दिल्ली : शरीयत नियमाप्रमाणे तसेच, व्याजदर मुक्त बॅंकिंग सेवा मुस्लिमांना देण्यात येण्याची शक्‍यता आहे. यासाठी बॅंकांमध्ये मुस्लिमांसाठी वेगळी खिडकी सुरू करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेने मांडला आहे. धार्मिक कारणामुळे आर्थिक समावेश होऊ न शकलेल्या घटकांना बॅंकिंग सेवेत सामावून...
नोव्हेंबर 20, 2016
नवी दिल्ली: पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आल्याने त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. बँकांमध्ये तब्बल 4 लाख कोटीहून अधिक निधी जमा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरच्या रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर बँकांमध्ये...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्याने नागरिकांनी बॅंकेत ठेवी ठेवण्यास सुरुवात केल्याने बॅंकांच्या व्याजदरात कपात होत असल्याचे चित्र आहे. स्टेट बॅंकेपाठोपाठ खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय आणि एचडीएफसी या बॅंकांनी विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - नोटबंदी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरच्या रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात येत असल्याची...
नोव्हेंबर 17, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द केल्या आहेत. याचे अनेक क्षेत्रावर अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत. बॅंकांमध्ये नवीन नोटा घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. बॅंकांनी सुरुवातीला फक्त चार हजार आणि आता साडेचार...
नोव्हेंबर 16, 2016
मागील काही लेखांमधून शेअर बाजारातील नफेखोरीची शक्‍यता अधोरेखित केली होती व त्याच वेळेस शेअर खरेदीची यादीपण तयार ठेवायला सुचविले होते. त्याच अनुषंगाने आज सातत्याने बाजार कोसळत असताना, ‘मंदी हीच संधी’ या उक्तीप्रमाणे बाजारातील गोंधळाकडे दुर्लक्ष करून, थोडे धैर्य दाखवायला हवे आणि या सुवर्णसंधीचा फायदा...
नोव्हेंबर 16, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 व 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घातली अन् देशभरातील (श्रीमंताच्या एसीबंद खोलीत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या) काळ्या पैशाला एका रात्रीत पाय फुटले की काय, जणू असेच वाटू लागले आहे.  पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे आठवड्यापासून अनेकांना त्रासाला...
नोव्हेंबर 15, 2016
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची अनपेक्षित निवड, तसेच केंद्र सरकारने काळ्या पैशाच्या व्यवहाराला आळा घालण्यासाठी उचललेल्या अनपेक्षित पावलामुळे सर्वत्र गोंधळाची स्थिती होती. त्यामुळे शेअर बाजारात विक्रीचा जोर वाढला. सोबत अमेरिकी फेडरल येत्या डिसेंबरमध्ये व्याजदरवाढ करणार अशा बातम्या...
नोव्हेंबर 15, 2016
मुंबई - जुन्या पाचशे आणि एक हजारच्या नोटा बदली करताना बॅंकांच्या ठेवींमध्ये मोठी वाढ होत आहे. ही प्रक्रिया ३० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार असून, या कालावधीत बॅंकिंग यंत्रणेत मोठ्या प्रमाणात रोकड उपलब्ध होईल. यामुळे नजीकच्या काळात कर्ज आणि ठेवींवरील  व्याजदर कमी होतील, असे सूतोवाच भारतीय...
नोव्हेंबर 14, 2016
काळ्या पैशाविरुद्धचे युद्ध हे दीर्घकाळ चालणारे आहे. सुरवात चांगली झाली असली तरी त्याचा फायदा अर्थव्यवस्थेला मिळवून देण्यासाठी विविध यंत्रणा; विशेषतः बॅंकिंग यंत्रणेला महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. देशातील काळ्या पैशाचे उच्चाटन, बनावट नोटांचा खातमा आणि दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडण्यासाठी सरकारने...
नोव्हेंबर 14, 2016
केंद्र सरकारने पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजारात गहजब झाला आणि गेल्या बुधवारी सोन्याचा भाव प्रत्येकजण आपल्या मनानुसार सांगू लागला. काहींनी जुन्या नोटा संपविण्यासाठी, तर काहींनी सोने उपलब्ध होणार नाही, या भीतीने ग्राहकांनीही अवास्तव भावात सोने खरेदी...
नोव्हेंबर 14, 2016
पुणे - गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजाराच्या नोटाबंदीचा निर्णय तडकाफडकी लागू केला. बॅंकांत पाचशे-हजारांच्या नोटा बदलून घेणाऱ्यांपासून ते आपला काळा पैसा आता काय करायचा, या विवंचनेत अनेकजण आहेत. सकाळच्या चहा-नाश्‍त्यापासून अगदी मोठ्या खरेदीपर्यंतच्या अनेक व्यवहारांवर परिणाम करणाऱ्या...
नोव्हेंबर 10, 2016
ट्रम्प यांच्या विजयाने फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीची शक्‍यता कमी वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्‍यता धूसर झाली असून, जागतिक वित्तीय बाजारपेठेत अस्थिरतेचे ढग दाटले आहेत.  ट्रम्प यांच्या विजयानंतर डॉलर आणि शेअर...
नोव्हेंबर 07, 2016
नागपूर - दिवाळीतील खरेदी महोत्सवाचा बाजारातील नूर आता ओसरला असून, विदर्भात या काळात जवळपास पाच हजार कोटींची उलाढाल झाली. गुरुपुष्यामृत ते भाऊबीज या मुहूर्तांवर सराफा पेढ्यांतून विक्रमी प्रमाणात सोने तर सतरा हजारांपेक्षा अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची खरेदी झाली.  सोने, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू,...
नोव्हेंबर 03, 2016
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने काल (बुधवार) पार पडलेल्या बैठकीत व्याजदरात कोणतेही बदल केले नसून, पुन्हा 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. व्याजदर पुन्हा एकदा शून्याच्या जवळपासच कायम ठेवले आहेत. यामुळे भारत आणि अन्य विकसनशील देशांना दिलासा मिळाला आहे. परंतु बैठक संपल्यानंतर...
ऑक्टोबर 28, 2016
लंडन : जागतिक शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे ब्रिटनच्या शेअर बाजारामध्ये आज हडकंप पाहायला मिळाला, तर येनच्या तुलनेमध्ये डॉलरने तीन महिन्यांमधील उच्चांकी पातळी गाठल्याने अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे व्याजदर वाढणार, असा आत्मविश्‍वास गुंतवणूकदारांमध्ये वाढल्याने ब्रिटन शेअर बाजार अक्षरश:...
ऑक्टोबर 24, 2016
चांगला पाऊस, भरघोस धान्योत्पादन, सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेली पगारवाढ नि कर्जाच्या व्याजदरातील कपात यामुळे यंदाची दिवाळी आम आदमीसाठी आनंदाची जाण्याची सुचिन्हे आहेत. यातून बाजारपेठेत उलाढाल वाढून किमान काही प्रमाणात का होईना अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी आशा आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यापार...