एकूण 804 परिणाम
मे 21, 2019
कोल्हापूर - कर्जाची मर्यादा संपल्याचे कारण पुढे करून जिल्हा बॅंकांनी साखर कारखान्यांना कर्ज देताना हात आखडता घेतला असतानाच, आता याच कारणावरून राज्य बॅंकेनेही कारखान्यांचा कर्जपुरवठा रोखून धरला आहे. परिणामी पुढील हंगाम सुरू करण्याची वेळ आली तर संपलेल्या हंगामातील उसाचे पैसेही दिलेले नाहीत. या पार्श्...
मे 20, 2019
चांदणी म्हटले की आकाशात चमचमणारी चांदणी आठवायची. पण हल्ली चांदणी चमकते ती "अटी लागू' हे शब्द उजळण्यासाठी. सकाळपासून रात्रीपर्यंतच्या सर्व वस्तूंच्या खरेदीवर "ऑफर्स' असतात. या ऑफर्समध्ये या चांदणीला अढळ स्थान असते. म्हणजे की, चार शर्ट अगदी मोफत फक्त एका शर्टच्या खरेदीवर, सिमला, कुलू-मनाली सहल फक्त...
मे 17, 2019
कऱ्हाड : मायक्रो फायनान्स कंपन्याच्या विनातारण कर्जच्या कचाट्यात अडकलेल्या बचत गटातील किमान वीस हजार महिलांना शासानाने वाऱ्यावर सोडले आहे. तीन वर्षापूर्वी शासनाने विनातारण कर्ज वाटणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनांच्या कर्ज वाटपाच्या चौकशीसाठी नेमलेल्या चौकशी समितीने एकाही फायनान्स कंपनीकडे चौकशी...
मे 16, 2019
कोल्हापूर - माझ्यासह संचालकांचा सिक्कीम दौरा पूर्वनियोजित होता. तशी माहिती समाजमाध्यमांवरही मी दिली होती. माझ्या घराच्या दारात फलक लावून लोकांना मी १४ मेपर्यंत घरी नसल्याचे सांगितले होते. तरीही आम्ही बॅंकेत नसताना त्यांचा बॅंकेत येण्याचा उद्देश काय? आम्ही असताना का आला नाही? अशा गोष्टीत पुढे यायला...
मे 13, 2019
औरंगाबाद - सरकारनी मालक गेल्याचं ५० आणि लेक गेल्याचं लाकबर रुपये हातावर ठिवलं; पण माझा उघडा पडलेला संसार पुन्हा नेटानं उभा करण्यासाठी धडपडतेय; पण दुष्काळ जगूबी द्यायनाय, असा उद्विग्न सवाल सिंदीफळ (ता. तुळजापूर) येथील विमल दणके या वृद्ध महिलेने केला.  करजखेडा-पाटोदा (जि. उस्मानाबाद) येथील जनावरांचा...
मे 10, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) सरलेल्या चौथ्या तिमाहीत 838.4 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेला  7 हजार 711.17 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ब्लूमबर्गने वर्तविलेल्या अंदाजानुसार बँकेला 4 हजार 840 कोटी रुपयांचा नफा होणे...
मे 09, 2019
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे वसुलीसाठी सहकार न्यायालयाने महावीर अर्बन पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा बॅंकेतर्फे ही कारवाई लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती संचालक तथा आमदार एकनाथराव...
मे 09, 2019
कोल्हापूर - खुद्द विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी खासगी सावकारांचा पिच्छा सुरू केला आहे. ‘सावकाराविरोधात तक्रारी द्यायला पुढे या’, असे आवाहन केले आहे. त्यामुळे खासगी सावकार आणि त्याने पोसलेल्या टोळक्‍यांना न घाबरता आता पिचलेल्या कर्जदाराकडून जबरदस्तीने किंवा व्याजापोटी घेतलेला एखादा...
मे 08, 2019
देवगड - संस्थेसाठी खेळते भांडवल उभारणी आणि ग्राहक निश्‍चिती यांतून येथील देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने अभिनव संकल्पना समोर आणली आहे. संस्थेने ‘मॅंगो बॉण्ड’ (आंबा रोखे) आणले आहेत. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला सुमारे ५० हजार रुपयांचा ‘मॅंगो बॉण्ड’ खरेदी करावा लागेल. या रकमेवर...
मे 07, 2019
सोलापूर  : साई प्रसाद ग्रुप ऑफ कंपनीने सोलापुरातील शेकडो गुंतवणुकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास करण्यात येत आहे.  साई प्रसाद फुड्‌स प्रा. लि. कंपनीचा संचालक बाळासाहेब केशवराव...
मे 03, 2019
जयसिंगपूर - राज्यातील साखर कारखान्यांनी 30 मे पर्यंत थकीत एफआरपी द्यावी, अन्यथा एक जूनपासून आरआरसी अंतर्गत कारवाई करुन शेतकऱ्यांची थकीत बिले अदा करण्याचा इशारा पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. कारवाईच्या धसक्‍याने जिल्ह्यातील नऊ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिली असली तरी अद्याप पंधरा...
मे 03, 2019
नागपूर : तीन आरोपींनी एका प्रॉपर्टी डीलरच्या मुलाचे कारमधून अपहरण केले. त्याला रात्रभर फ्लॅटमध्ये डांबून मारहाण केली. आरोपींनी मुलाला सोडण्याच्या बदल्यात तीन लाख रुपये मागितले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने या टोळीतील तीनही आरोपींना सापळा रचून अटक केली. मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. ही घटना...
एप्रिल 30, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेली स्टेट बँक अर्थात एसबीआय उद्यापासून (एक मे) मुदत ठेवी आणि कर्जांवरील व्याजाचे दर रिझर्व्ह बँकेच्या बेंचमार्कशी जोडणार आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात बदल करण्यात आल्यास त्याचा थेट परिणाम एसबीआयच्या व्याजदरावर होणार आहे.  म्हणजेच रेपो...
एप्रिल 30, 2019
गुहागर - कलकाम रिअल इन्फ्रामध्ये जिल्ह्यातील सुमारे १३ हजार ५०० गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये अडकले आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकणात कलकामची स्वमालकीची ४२ कार्यालये आहेत. मात्र या सर्व कार्यालयांवरही कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे संचालक मंडळ पैसे देण्याचे आश्‍वासन देत असले...
एप्रिल 29, 2019
पुणे: बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी आर्थिक वर्ष 2018-19 च्या चौथ्या तिमाही अखेरचे आर्थिक निकाल आज जाहीर केले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि कार्यकारी संचालक हेमंत टम्टा उपस्थित होते. यावेळी बोलताना ए. एस. राजीव म्हणाले...
एप्रिल 29, 2019
कोल्हापूर - फेअरडील कंपनीचा जकात ठेका पूर्वसूचना न देता काढून घेतल्याबद्दल या कंपनीस ठेक्‍याची रक्कम व त्यावरील व्याज असे १२७ कोटी रुपये महापालिकेने देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश लवादाने दिला असल्याचे समजते.  १९९९ पासून सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या लवादासमोर या वादाची...
एप्रिल 25, 2019
आर्थिक सुधारणांचा पुढचा टप्पा सुरू करताना कृषी क्षेत्राबाहेर उत्पन्नाच्या आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचे शिवधनुष्य नवीन सरकारला उचलावे लागेल. त्याचबरोबर शिक्षणाचा रोख कौशल्यविकासाकडे वळवावा लागेल. म हिनाभरात निवडणुकीची रणधुमाळी संपली असेल आणि नवीन सरकारचे चित्रही स्पष्ट झाले...
एप्रिल 23, 2019
मुंबई -  सदनिकेचा ताबा मिळून भोगवटा (ओसी) प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरही घरखरेदीदार विकासकाविरोधात तक्रार दाखल करू शकतात, असा महत्त्वपूर्ण निकाल बांधकाम व्यवसायासंबंधी अपिलीय लवादाने नुकताच दिला.  सदनिका देताना सर्व सोई-सुविधा न दिल्यामुळे झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई मिळावी, या...
एप्रिल 21, 2019
जळगाव ः महापालिका कर्मचाऱ्यांच्या 32 महिन्यांच्या पगारातून पाच कोटी सत्तर लाख रुपये ग. स. सोसायटी व "एलआयसी'च्या हप्त्याचे कपात झाले. मात्र, हे पैसे महापालिकेने ग. स. सोसायटी व "एलआयसी'कडे भरलेच नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ग. स. सोसायटीतर्फे दंड आकारला जात असून, "एलआयसी'ची "पॉलिसी'ही रद्द...
एप्रिल 21, 2019
कोल्हापूर - अश्‍लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन अभियंता असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत संशयित खासगी सावकारासह त्याच्या दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. हरिष स्वामी (वय २२, रा. रुईकर कॉलनी, दत्त मंदिराजवळ), आशिष पाटील (२८, रा. सायबर चौक), सद्दाम सत्तार...