एकूण 486 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
सोलापूर : 'गव्हाबरोबर किडे रगडणे' या म्हणीप्रमाणे अवस्था मराठा समाजातील काही प्रामाणिक नवउद्योजकांची झाली आहे. सरकारने सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत बॅंकेकडून कर्ज घेऊन उद्योग उभारण्याची इच्छा असलेले युवक महामंडळाच्या संकेतस्थळावरून कागदपत्रे देऊन पाच मिनिटांत...
फेब्रुवारी 17, 2019
दर वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांपासून टपाल कार्यालयांपर्यंत सगळीकडं रांगा लागलेल्या दिसतात. विशिष्ट गुंतवणुका करून प्राप्तिकरांतून सवलत मिळवण्यासाठी हा आटापिटा असतो. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी जागं होण्यामुळं या टप्प्यात खूप दगदग होते आणि पश्‍चात्ताप होण्याची शक्‍यता असते. ता. 31 मार्चला...
फेब्रुवारी 16, 2019
पुणे - ज्या समाजात आपण राहतो, त्या  समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून बॅंक ऑफ महाराष्ट्रातील निवृत्त लेखनिक कमलाकर बाळकृष्ण देशपांडे यांनी बचत करून २० लाख ७० हजार रुपयांची आर्थिक मदत वेळोवेळी विविध सेवाभावी संस्थांना करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले आहे...
फेब्रुवारी 16, 2019
जळगाव - सावकाराच्या छळाला कंटाळून उत्राण (ता. एरंडोल) येथील डिगंबर चिंधू मराठे या शेतकऱ्याने आज दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मराठे यांनी मुलाच्या आजारावर उपचार करण्यासाठी सावकार अजय शालिग्राम बियाणी...
फेब्रुवारी 15, 2019
सातारा - जिल्हा नियोजन समितीला पुढील वर्षाच्या आराखड्यात ४६ कोटी ७० लाख रुपयांचा वाढीव निधी उपलब्ध झाला आहे. सर्वांधिक ७२ कोटींचा निधी ग्रामीण रस्त्यांसाठी उपलब्ध होणार असून, त्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडकसाठी ३९ कोटी ७५ लाख रुपये मिळणार आहेत.  जिल्हा नियोजनचा वार्षिक आराखडा २५४ कोटींचा होता....
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - मुद्रांक शुल्क न भरलेल्या, नियमापेक्षा कमी भरलेल्या सदनिकाधारकांसाठी अथवा म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन योजना (एसआरए) आणि सिडकोच्या प्रकल्पातील सदनिकेची नोंदणी न केलेल्या रहिवाशांसाठी अभय योजना राबविण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकल्पातील सदनिकाधारकांना मुद्रांक...
फेब्रुवारी 12, 2019
अस्वस्थ सहकार आणि सातत्याने वाऱ्यावर राहिलेले वस्त्रोद्योग या क्षेत्रांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढल्याशिवाय त्यांच्या अस्तित्वाचा संघर्ष संपणार नाही. सध्या सहकार क्षेत्रात मोठी अस्वस्थता आहे. ऊसाच्या एफआरपीवरून रणकंदन, दुधाचे रखडलेले अनुदान, सहकारी बॅंकांवरील बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची टांगती तलवार...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई : रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली रिझर्व्ह बँकेने आज आपले द्विमाही पतधोरण जाहीर केले आहे.  भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आज रेपो दरात  0.25 टक्क्यांची घट करण्यात आली आहे. त्याचबरोबर देशातील शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज रकमेत तब्बल 60 हजार रुपयांची वाढ...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने आज (गुरुवार) रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. आता रेपो रेट 6.25 टक्क्यांवर आला आहे. तर रिझर्व्ह रेपो 6 टक्क्यांवर आहे. रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली  रिझर्व्ह बँकेने आज आपले द्विमाही पतधोरण जाहीर केले आहे. 18 महिन्यांनंतर प्रथमच...
फेब्रुवारी 07, 2019
मंगळवेढा - सेवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वन सेवा परिक्षेत देशात 33 व्या क्रमांकावर आलेल्या श्रीकांत खांडेकरच्या उच्च शिक्षणासाठी निरक्षर असलेल्या कष्ट करत वडीलांनी तीन एकर जमीन विकली. प्रसंगी व्याजाने पैसे काढून तिन्ही मुलाचे शिक्षणावर खर्च केले. परिस्थितीची जाणीव मुलांना करू दिली नाही. केंद्रीय...
फेब्रुवारी 06, 2019
कागल - दरमहा २० ते २५ हजार रुपये भाड्याच्या आमिषाला बळी पडून फसगत झालेल्या आलिशान मोटारमालकांनी आज कागल पोलिसांत फसवणुकीची तक्रार दिली. मोटारी काही सावकारांकडे गहाण ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी मुख्य संशयित सूत्रधार सागर धोंडिराम पाटील (परिते, ता. करवीर) व एजंट दीपक ऊर्फ सागर शिवाजी...
फेब्रुवारी 06, 2019
कोल्हापूर - शिरोळ शाखेत ३६ लाखांचा गैरव्यवहार झाल्यानंतर शेतकरी सहकारी संघ पुन्हा चर्चेत आला आहे. संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक आणि पन्हाळा तालुक्‍यातील एका माजी संचालकांनी दीड वर्षापासून संघाकडून घेतलेली एकूण १३ लाख ६६ हजार ‘उधारी’ (कॅशक्रेडिट) परत केलेली नाही. वसुलीसाठी अध्यक्ष, प्रशासन...
फेब्रुवारी 05, 2019
वणी (नाशिक) :  उसणवारीने घेतलेल्या पैशाचा तगादा लावून जीवे मारण्याची धमकी देत असल्याच्या कारणावरुन तरुणाचा खून केल्याची कबुली दोघा संशयितांनी दिली आहे. असून कृृृृष्णगांव शिवारातील अज्ञात तरुणाचा झालेल्या खुनाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणला आहे. वणी- नासिक रस्त्यावर कृष्णगांव...
फेब्रुवारी 05, 2019
औरंगाबाद  : जुना मोंढा व परिसरातील तीन व्यापाऱ्यांनी सुमारे 40 लाख रुपयांचा कर अदा केला नसल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. याबाबत सर्व खरेदी विक्री पुस्तिका, बिले यांची तपासणी सुरु असून संबंधितांना बाजू मांडण्यासाठी सुनावणी घेतल्या जाणार असून तपासानंतरच करचुकवेगिरी झाली किंवा नाही हे समोर येईल...
जानेवारी 31, 2019
अर्थसंकल्प 2019 नवी दिल्ली: अर्थसंकल्प म्हटले, की काय स्वस्त होणार, काय महाग होणार, प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढली का, करबचतीच्या गुंतवणुकीची मर्यादा वाढली का, किती सवलत मिळाली, याकडेच सर्वसामान्यांचे लक्ष असते. परंतु, याव्यतिरिक्तही अर्थसंकल्पात अनेक बाबी अशा असतात, की ज्या समजून घेणे...
जानेवारी 07, 2019
काशीळ -गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असताना केवळ अजिंक्‍यतारा व जयवंत शुगर या साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल दिली आहे. या कारखान्यांनी दिलेल्या दरावरून एकरकमी "एफआरपी'ऐवजी "80-20' या फॉर्म्युल्यानुसार दर दिल्याचे दिसत असल्याने इतरही साखर कारखाने हाच "फॉर्म्युला'...
जानेवारी 04, 2019
केरळातील महिला गटांचे सेंद्रिय शेतीचे प्रयोग, गडचिरोलीतील ग्रामसमाजांचे वनसंपत्तीचे शाश्वत उपयोगाकडे वाटचाल करणारे व्यवस्थापन, पर्यावरणाची काळजी घेत खाण चालवण्याचा गोव्यातील कावरे ग्रामसभेचा प्रयत्न हे गांधीवादाचे अर्थपूर्ण आविष्कार आहेत. यं दा महात्मा गांधींची १५०वी जयंती साजरी होत आहे. गांधीजी एक...
जानेवारी 01, 2019
मध्यम उत्पन्न गटाला मार्च 2020 पर्यंत व्याज अनुदान  नवी दिल्ली: देशात "2022 पर्यंत सर्वांसाठी घरे" या महत्वकांक्षी योजनेच्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने केंद्र सरकारने सोमवारी (ता.31) महत्वाचा निर्णय घेतला. प्रधानमंत्री आवास योजनेत (शहरी) मध्यम उत्पन्न गटासाठीच्या (एमआयजी) कर्जाशी संलग्न...
डिसेंबर 24, 2018
पिंपरी (पुणे) : मुद्दल आणि व्याजासाठी तरुणाच्या कुटुंबाला खासगी सावकाराने वारंवार त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना मोशी येथे घडली. या प्रकरणी खासगी सावकार आणि त्याच्या पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पवन जीवन केंद्रे (वय २२, रा. मोशी) असे...
डिसेंबर 24, 2018
कऱ्हाड - अपंगांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने त्यांना स्वतःचा उद्योग किंवा स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी ५० हजार रुपये कर्ज स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून हे थेट कर्ज संबंधित लाभार्थांनी...