एकूण 2216 परिणाम
जानेवारी 16, 2019
लातूर- लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात व्यापारी व आडते संघर्ष वाढत चालला आहे. काही व्यापारी खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसेच वेळेवर देत नसल्याने आडते अडचणीत आले आहेत. यात वारंवार मागणी करूनही बाजार समिती लक्ष देत नाही. त्यामुळे बुधवारी (ता. 16) आडते रस्त्यावर आले. त्यांनी...
जानेवारी 16, 2019
नारायणगाव - जुन्नर तालुक्‍यात जंबो, शरद सीडलेस या काळ्या जातीच्या द्राक्षाचा तोडणी हंगाम सुरू झाला आहे. तालुक्‍यातून आजअखेर पंधरा कंटेनरमधून दीडशे टन द्राक्ष चीन व श्रीलंका या देशात निर्यात झाली आहेत. निर्यातक्षम जंबो द्राक्षाला सध्या प्रतवारीनुसार शंभर ते एकशे वीस रुपये, तर दुय्यम दर्जाच्या...
जानेवारी 16, 2019
मुंबई - माटुंगा येथील व्यावसायिकाचा मोबाईल क्रमांक बंद करून त्याच्या खात्यातील एक कोटी 86 लाख रुपयांवर डल्ला मारणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांनी कोलकत्यातून अटक केली. सागर दास (वय 34) आणि चुनचुन पाठक (वय 49) अशी आरोपींची नावे आहेत. माटुंगा परिसरातील कापड व्यापारी विमल हिरजी शहा (वय 57) यांनी या...
जानेवारी 15, 2019
बावधन - स्ट्रॉबेरी म्हटल्यावर सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे महाबळेश्‍वर. लाल रसाळ फळाचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी खवैय्यांची पावले तेथे वळतात. मात्र, पुणेकरांना हा आस्वाद आता भूगावमध्ये घेता येईल. भूगावमधील शेतकरी मधुकर गावडे यांनी सेंद्रिय पद्धतीने फुलवलेली स्ट्रॉबेरीची बाग पर्यटकांचे...
जानेवारी 14, 2019
कुर्डू (सोलापूर)-माळरानाची जमीन, जेमतेमच पाणी, शेतीला जोड धंदा म्हणुन दुध व्यवसाय करण्याची माढा तालुक्यात परंपरा आहे व दुध उत्पादनात अग्रेसर आहे‌ व ज्या भागात पाणी तेथील शेतकरी ऊस लागवडीसाठी कल असतो. पण आपण इतर शेतकऱ्या पेक्षा काही तरी वेगळे केले पाहिजे या उद्देशाने मुळ चे कुर्डू चे पण  लऊळ (ता....
जानेवारी 14, 2019
आटपाडी - एक्सपोर्ट डाळिंब तयार झालेली असताना मोजक्याच असलेल्या एक्सपोर्टच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येत चाळीस टक्यांनी दर कमी केले आहेत. दरवर्षीच्या तुलनेत पन्नास रुपये दर कमी आहेत. एक्सपोर्टचे व्यापारी राजरोस डाळिंब उत्पादकांना लुटत आहेत. या प्रकारामुळे डाळिंब उत्पादकात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे...
जानेवारी 13, 2019
जळगाव ः महापालिकेने महिनाभरापूर्वी शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम पोलिस बंदोबस्तात राबविली. परंतु ज्या रस्त्यांवरील अतिक्रमित दुकाने, टपऱ्या काढण्यात आल्या तेथे पुन्हा टेबल, खुर्च्या लावून विक्रेते व्यवसाय करताना सद्यःस्थितीत दिसत असून, पुन्हा या रस्त्यांवर हॉकर्स व विविध...
जानेवारी 12, 2019
हे शतक विसंगतींनी भरलेलं शतक म्हणता येईल. एका बाजूने यंत्रांच्या मदतीने माणूस अखंड कृत्रिम जग उभारण्यात गुंतला आहे; पण दुसऱ्या बाजूने त्याला जिवंत, अकृत्रिम, अनावृत्त अशा जीवनाची आस आहे. एकीकडे तो नैसर्गिक जगण्यापासून दूर गेला आहे; निसर्गापासून तुटून निघाला आहे. कृत्रिम, आभासी जगातल्या जादुई नगरीत...
जानेवारी 12, 2019
पुणे : हवेली पूर्व भागातील विक्रेते, व्यावसायिक, व्यापारी यांना गावगुंडांकडून हप्ते मागितले जात असून, विरोध केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा प्रकार काही दिवसांपासून घडत आहे. गावगुंडांच्या दहशतीचा व्यावसायिकांनी धसका घेतला असून, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिस अधीक्षक संदीप...
जानेवारी 11, 2019
कल्याण - कल्याण पूर्वमध्ये फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा. सूचक नाका ते श्रीराम टॉकीज पुणे लिंक रोड रस्ता रुंदीकरण काम पूर्ण करा. तर दुकानदार आणि व्यापाऱ्यांना विनाकारण त्रास देऊ नये. पाणी समस्या दूर करा. अश्या मागणी करत कल्याण पूर्व मधील फुले शाहू आंबेडकर विचार मंच आणि व्यापारी मित्र मंडळाच्या...
जानेवारी 10, 2019
अमर्यादित राजेशाही, लोकशाही आणि डावी ‘सामाजिक लोकशाही’ अशा टोकाच्या राजकीय प्रणालींचा प्रवास आणि अंगीकार भूतानने का केला असावा? भूतानच्या आणि भारत-भूतान संबंधांच्या दृष्टीने तेथील घटनांना मिळालेले वळण महत्त्वाचे आहे. ने पाळनंतर दक्षिण आशियात भूवेष्टित भौगोलिक संरचना आणि भारत आणि चीन यांच्यात बफर...
जानेवारी 09, 2019
मुख्यत्वे आर्थिक सहकार्यासाठी असलेल्या ‘सीपेक’च्या आडून चीन पाकिस्तानात संरक्षणसामग्रीचे उत्पादन करणार आहे. या माध्यमातून चीन व पाकिस्तान यांची लष्करी जवळीक घट्ट होत असल्याने भारताच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्पाचा (बीआरआय) महत्त्वाचा भाग असलेल्या ‘चीन-पाकिस्तान...
जानेवारी 09, 2019
नवी दिल्ली ः अफगाणिस्तानमधील ग्रंथालयाला निधी दिल्याप्रकरणी भारतावर तोंडसुख घेतल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीद्वारे विविध द्विपक्षी मुद्द्यांवर चर्चा केली. विशेषतः अफगाणिस्तानमध्ये सहकार्य वाढविण्यावर ट्रम्प यांनी सहमती दर्शवल्याने त्यांचा...
जानेवारी 08, 2019
वॉशिंग्टन : म्हैसूर येथे जन्मलेल्या भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ)  मुख्य अर्थतज्ज्ञ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिस्टिन लगार्ड यांनी 1 ऑक्टोबर रोजी गीता यांची निवड जाहीर केली होती. हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक असलेल्या...
जानेवारी 08, 2019
नवी दिल्ली - कृषी आणि उत्पादन क्षेत्राची कामगिरी बहरल्याने यंदा विकास दर ७.२ टक्के राहील, असा अंदाज सांख्यिकी विभागाने वर्तवला आहे. गेल्या आर्थिक वर्षात जीडीपीने ६.७ टक्‍क्‍यांपर्यंत मजल मारली होती. सांख्यिकी विभागाने आज जीडीपी अंदाज जाहीर केला. यात गतवर्षाच्या तुलनेत विकास दरात सुधारणा होणार असली...
जानेवारी 08, 2019
घरात लग्नकार्य आहे, लोकांचे पैसे द्यायचेत म्हणून माल आणला. ही बाजार समिती म्हणजे आमच्यासाठी बॅंक आहे, पण लिलावच झाले नसल्याने सकाळपासून मोबाईल बंद ठेवावा लागलाय. तुमच्या भांडणात आमचा का जीव घेता?, असा सवाल करीत माळेगाव येथील रामभाऊ  वाघमोडे या शेतकऱ्याने बाजार समितीत संचालक व व्यापाऱ्यांना निरुत्तर...
जानेवारी 07, 2019
औरंगाबाद - मकरसंक्रांत जसजशी जवळ येते तसा पतंगबाजीचा ‘फिव्हर’ सर्वत्र दिसू लागतो. यंदा मात्र पतंगबाजीला काहीसा ब्रेक लागल्याचे चित्र आहे. पतंगांचा खप निम्म्याने घसरल्याचे शहरातील पतंग दुकानदार सांगत आहेत. मकर संक्रांतीसाठी तयार करण्यात आलेले पतंग आणि अन्य सामग्री अपेक्षेप्रमाणे विकलीच गेली नसल्याने...
जानेवारी 07, 2019
नव्या वर्षात प्रवेश केल्यानंतर आता हे वर्ष जाईल कसे, या प्रश्‍नाची चर्चा होणे स्वाभाविकच आहे ! या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत लोकसभेच्या निवडणुकीसारखी अत्यंत महत्त्वाची घटना घडणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभेबरोबर न झाल्यास दुसऱ्या सहामाहीत ती राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना असेल....
जानेवारी 06, 2019
जळगाव - शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने आणि बॅंकांच्या बाहेर पाळत ठेवून बॅगसह रोकड लंपास करणाऱ्या परप्रांतीय टोळीतील तिघांना डीबी पथकाने संशयित हालचालींवरून ताब्यात घेतले आहे. आज दुपारी शाहूनगरातील आयसीआयसीआय बॅंक, नंतर रिंग रोडवरील स्टेट बॅंकेच्या शाखेजवळ सापळा लावून उभ्या असलेल्या परप्रांतीय तिघांना...
जानेवारी 06, 2019
थोडी आडवाटेवरची आणि जोखमीची गुंतवणूक म्हणून कमोडिटी बाजाराविषयी सामान्य गुंतवणूकदारांमध्ये समज आहे. योग्य नियोजन आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक केल्यास ‘कमोडिटी’ गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. कमोडिटी बाजाराविषयी नुकताच ‘मल्टी कमोडिटी एक्‍स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड’चे (एमसीएक्‍स) व्यवस्थापकीय...