एकूण 14 परिणाम
सप्टेंबर 19, 2019
‘आरामको’ कंपनीच्या तेल प्रकल्पांवरील हल्ल्यामुळे सौदी अरेबिया व इराण यांच्यातील संघर्षाची तीव्रता ठळकपणे समोर आली आहे. आता धोक्‍याची घंटा वाजवीत अमेरिका व रशिया शस्त्रास्त्रांचे बक्कळ किमतीचे करार येत्या काळात सौदी अरेबियाच्या गळ्यात मारतील, अशी शक्‍यता आहे. सौदी अरेबियातील ‘आरामको’ या मुख्य तेल...
सप्टेंबर 06, 2019
व्लादिवोस्तोक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने भारत आणि रशिया संबंध आणखी मजबूत होत आहेत. दोन्ही देशांदरम्यान या दौऱ्यात १५ सामंजस्य करार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यात ईस्ट इकॉनॉमिक फोरमला ही हजेरी लावली आहे. या दोऱ्यातील पंतप्रधान...
ऑगस्ट 11, 2019
व्लादिमीर पुतीन ९ ऑगस्ट १९९९ रोजी रशियाचे हंगामी पंतप्रधान बनले. याच दिवशी रशियाने आपले भविष्य निश्‍चित केले. सुरवातीला कोणाच्याही खिजगणतीत नसलेला हा नेता जनतेच्या गळ्यातील ताईत बनला. जनतेला एक खंबीर आणि एकहाती निर्णय घेणारा शक्तिशाली नेता मिळाला. सुधारणावादी भूमिकेतून सुरू झालेला...
डिसेंबर 11, 2018
वेगवेगळ्या क्‍लृप्त्या वापरून सत्तेवर चिकटून राहणारी नेतमंडळी जनतेची दिशाभूल करू पाहतात. इस्राईलही त्याला अपवाद नाही. त्या देशाचे पंतप्रधान नेत्यानाहू इराण, सीरियाविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन आणि राष्ट्रभावनेला साद घालून आपले स्थान पक्के करण्याच्या खटाटोपात दिसतात. इ स्राईलच्या पोलिसांनी मागील...
डिसेंबर 26, 2017
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच देशाची राष्ट्रीय सुरक्षा रणनीती जाहीर केली. त्यांनी अध्यक्षीय निवडणूक प्रचारादरम्यान चीनविरुद्ध गरळ ओकली होती. त्याचे प्रतिबिंब या रणनीतीत उमटले आहे. शिवाय, ट्रम्प यांचा कल रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याकडे झुकणारा...
नोव्हेंबर 10, 2017
"अपेक' परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक दानंग (व्हिएतनाम) : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत अत्यंत वेगाने प्रगती करत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत यशस्वीपणे जनतेला एकत्र आणत आहेत, अशी स्तुतिसुमने उधळत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे कौतुक...
जुलै 07, 2017
हॅम्बर्ग (जर्मनी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगातील अन्य आघाडीच्या अर्थव्यवस्थांचे नेत्यांच्या उपस्थितीत उद्या (शुक्रवार)पासून येथे सुरू होत असलेल्या दोन दिवसांच्या "जी-20' परिषदेत दहशतवादाशी लढा, तापमानवाढ आणि जागतिक व्यापार हे मुख्य मुद्दे असतील. सिक्कीमजवळच्या घडामोडींवरून भारत आणि चीन या...
डिसेंबर 23, 2016
चीनच्या विरोधातील आवेश, परराष्ट्रमंत्रिपदी उद्योगपतीची नेमणूक करणे, 'नाटो'च्या खर्चाचे ओझे इतरांवर टाकण्याचा मनोदय आदी निर्णयांतून डोनाल्ड ट्रम्प यांनी राज्यारोहणापूर्वीच आपले वेगळेपण दाखवून देण्यास सुरवात केली आहे.    राज्यारोहण होण्याआधीच अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमाल उडवून...
नोव्हेंबर 22, 2016
अमेरिकेच्या नव्या नायकासमोरचे ताट आव्हानांनी पूर्ण भरलेले आहे यात शंका नाही. राजकारण आणि प्रशासनातील त्यांचे नवखेपण नियुक्‍त्या करतानाच जाणवू लागले आहे. महासत्तेच्या कारभाराचा गाडा हाकणे त्यांना सोपे जाईल, असे वाटत नाही.  अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली. अध्यक्षपदाची...
ऑक्टोबर 21, 2016
वॉशिंग्टन : रशियातील सरकारी मालकीच्या रोसनेफ्ट या तेल कंपनीने भारतातील एस्सार ऑइल विकत घेण्याचा करार केला असून, यामुळे अमेरिका आणि युरोपीय समुदायाने रशियावर लादलेल्या निर्बंधांचा भंग होत नसल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे.  रोसनेफ्ट 12.9 अब्ज डॉलरला एस्सार ऑइल विकत घेत आहे. याबाबतची घोषणा...
ऑक्टोबर 18, 2016
उशिरा का होईना, पण सामंजस्याने सीरियातील पेच सोडवू पाहणारी अमेरिका आणि तिच्या प्रत्येक चालीला खो घालणारी रशिया यांच्यातील संबंध जास्तच ताणले गेले आहेत. या दोघांच्या, विशेषतः अमेरिकेच्या वेळकाढू आणि फसलेल्या धोरणांमुळे संपूर्ण सीरियावर वरवंटा फिरतो आहे. सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांच्या विरोधात...
ऑक्टोबर 15, 2016
नवी दिल्ली: रशियन गुंतवणूक फंड ‘आरडीआयएफ‘ (रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड) भारतीय फंड ‘एनआयआयएफ‘सोबत मिळून भारतात संयुक्तरित्या सुमारे एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरील दिमित्रिव्ह यांनी दिली.  या संयुक्त फंडात आरडीआयएफ आणि एनआयआयएफचे (नॅशनल...
ऑक्टोबर 15, 2016
गोवा - "दोन नव्या मित्रांपेक्षा एक जुना मित्र अधिक महत्त्वपूर्ण असल्याचे,‘ सूचक प्रतिपादन भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) ब्रिक्‍स परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर केले. याचबरोबर, दहशतवादाच्या मुद्यावर...
ऑक्टोबर 15, 2016
गोवा - ब्रिक्‍स परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर रशिया व भारतामध्ये अनेक महत्त्वपूर्ण करार झाल्याची घोषणा आज (शनिवार) करण्यात आली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन व भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्‍सच्या औपचारिक प्रारंभाआधी केलेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली. या...