एकूण 51 परिणाम
नोव्हेंबर 26, 2019
नॅशनल पार्कातून वेगानं कार चालली होती. त्याचवेळी एक बलाढ्य हत्ती आला आणि हत्ती कारवर बसला. हत्ती कारवर बसल्यानं कार पुढेही सरकत नव्हती आणि मागेही जात नव्हती. बिचारा कारचालक मोठ्या संकटात अडकला. आता काय करावं हेच त्याला कळत नव्हतं. हत्ती कारवर बसल्यानं कार एका बाजूनं चेपली होती. तरीदेखील कार चालक...
नोव्हेंबर 25, 2019
देशी गायींच्या दुधात सोनं असतं असा अजब दावा करण्यात आलाय. पश्चिम बंगालचे भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी हा दावा केलाय. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या आश्चर्यकारक दाव्याबद्दल खिल्ली उडवली जातेय.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा देशी गायीच्या दुधात पिवळसर प्रतिबंधक गुणधर्म आहेत.या दुधावर एक व्यक्ती...
नोव्हेंबर 24, 2019
टिकटॉकवर व्हिडीओ बनवणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. प्रसिद्धीसाठी, टाईमपास म्हणून अनेकजण टिकटॉक व्हिडीओ बनवत असतात. पण, या तरुणाकडे पाहा. नको तो व्हिडीओ बनवण्याचं धाडस या तरुणाला महागात पडलंय.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा आता याच्याकडे पाहा. टिकटॉक व्हिडीओ बनवत असताना यानं फावडं वर फेकलं...
नोव्हेंबर 23, 2019
एक महिला आणि तिची मुलगी सायकल रिक्षामधून उतरून घरी चालली होती. त्याचवेळी दोघे सोनसाखळी चोर बाईकवरून आले. महिलेच्या जवळ येताच बाईकचा वेग कमी केला आणि काय केलं पाहा. बाईकवर मागे बसलेल्या चोरानं महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याचा प्रयत्न केला. सोनसाखळी ओढत असताना महिलेनं प्रसांगवधान दाखवल्यानं तिनं...
नोव्हेंबर 21, 2019
अंडी खाल्ल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. मस्करी मस्करीत 50 अंडी आणि एक दारूची बॉटल पिण्याची पैज लावली. मात्र, हीच पैज व्यक्तीच्या जीवावर बेतलीय. 42 वं अंडं खात असताना व्यक्ती बेशुद्ध पडली. त्याला हॉस्पिटलला नेलं पण, त्याला मृत घोषित केलं. पण, जास्त अंडी खाल्ल्यामुळं मृत्यू होतो...
नोव्हेंबर 20, 2019
नाग आणि मुंगूसाचं वैर हे सगळ्यांनाच माहित आहे. अशातच नाग आणि मुंगूस समोरासमोर आले आणि सुरू झाला मृत्यूचा थरार. आता या व्हिडीओत पाहा. चिखलामध्ये मुंगूस आणि नाग एकमेकांसमोर आले. आधीच दोघांमध्ये विळ्या भोपळ्याचं वैर आणि त्यात दोघे एकत्र आल्यावर दोघांमध्ये लढाई सुरू झाली. बघा, हे मुंगूस नागावर हल्ला...
नोव्हेंबर 19, 2019
गवताचा भारा नेत असलेली ही आहे मिनी ट्रेन. शेतकऱ्यानं ही स्वत:च घरी मिनी ट्रेन तयार केलीय. हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. पण, कोल्हापुरातील चिमणे गावचे प्रगतीशील शेतकरी उदय नादवाडेकर यांनी ही ट्रेन बनवलीय. टाकाऊ वस्तूंपासून ही ट्रेन बनवल्यानं शेतीच्या कामात ट्रेनचा खूप उपयोग होतोय. 300...
नोव्हेंबर 15, 2019
निघोज (नगर) : पारनेर तालुक्‍यातील म्हस्केवाडी, दरोडी, निघोज, अळकुटी परिसरात  पट्टेरी वाघ आलाय. पुरावा म्हणून त्याच्या गुरगुरण्याचाही व्हिडिओही प्रत्यक्षदर्शीने काढलाय. व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओचा अनेकांनी धसका घेतला आहे. कारण या परिसराला अगोदरच बिबट्याने दहशतीखाली घेतले आहे....
नोव्हेंबर 15, 2019
ट्रॅफिकचे नियम तोडले तर ट्रॅफिक पोलिस कारवाई करतात. त्या दिवशीही ट्रॅफिक पोलिस आपली ड्युटी बजावत होते. त्याचवेळी एक बाईकस्वार विना हेल्मेट बाईक चालवत होता. पुढे ट्रॅफिक पोलिस उभे असल्यानं या बाईकस्वारानं काय केलं पाहा. कारवाई होईल या भीतीनं त्यानं बाईक मागे वळवली आणि पळण्याचा प्रयत्न केला. पण,...
नोव्हेंबर 14, 2019
आपल्या मोबाईलवर अनेक मेसेज येतात. तुम्हाला लॉटरी लागलीय. तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत. टॅक्स रिफंड झालाय अशा प्रकारे मेसेज येतो आणि त्याखाली एक लिंकही असते. पण, बनावट लिंक असेल आणि तुम्ही लिंक उघडून पाहिल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं. सायबर गुन्हेगार पैशांचं आमिष दाखवून लोकांना जाळ्यात ओढतायत आणि...
नोव्हेंबर 09, 2019
रात्रीची वेळ होती. सगळेजण झोपले होते. त्याचवेळी बाथरुममधून कसालातरी आवाज येत होता. आवाज कसला येतोय हे पाहण्यासाठी घरमालकानं बाथरुमचा दरवाजा उघडला. त्यावेळी त्याच्या पायाखालची जमिनीच सरकली. बाथरुममध्ये भलीमोठी मगर तोंड उघडून होती. आपल्या घरात मगर कशी काय आली, या भीतीनं आता काय करावं हेच त्याला कळेना...
ऑक्टोबर 29, 2019
रात्रीच्या अंधारात बिबट्या सावज हेरण्यासाठी फिरत होता. चोर पावलांनी वस्तीत शिरून कुत्र्याची शिकार करण्याचा त्याचा प्लॅन होता. पण, या बिबट्याचा प्लॅन फसला आणि त्याची पळताभुई थोडी झाली. आता तुम्हीच बघा. चोर पावलांनी हा बिबट्या कुत्र्याची शिकार करण्याच्या प्रयत्नात होता. पण, धाडसी कुत्र्यांनी या...
ऑक्टोबर 24, 2019
व्हायरल सत्य वाघिणीसाठी हे दोन वाघ एकमेकांना भिडत होते. दोन वाघ वाघिणीला मिळवण्यासाठी संघर्ष करत होते. वाघिणीवर आपलाच हक्क आहे हे दाखवण्यासाठी दोन वाघ एकमेकांना भिडले. बघता बघता दोन वाघांची तुंबळ लढाई सुरू झाली. जिंकलो तरच वाघीण मिळणार म्हणून वाघ एकमेकावर तुटून पडले होते....
ऑक्टोबर 23, 2019
शेताच्या पिकातील धोकादायक कीटकांचा फडशा पाडणारा शेतकऱ्यांचा मित्र बेडूक नाहीसा होतोय. शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणाऱ्या बेडकांची संख्या कमी होतेय. पिकांवर घातक रसायनांनी युक्त किटकनाशके फवारण्याचे प्रमाण वाढलंय. यामुळंच शेतकऱ्यांचा मित्र आता संकटात सापडलाय. काही बेडकांच्या अनेक प्रजाती कमी झाल्यायत. ...
ऑक्टोबर 22, 2019
तुम्ही अनेक स्पर्धा पाहिल्या असतील. पण, ही स्पर्धा पाहा. भंगार कारवरून कार उडवली जातेय. बिघडलेल्या कार दुरुस्त करून या कार स्पर्धेसाठी वापरल्या जातात. किती भयानक थरार या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकाबाजूला एक अशा कार उभ्या केल्यायत आणि याच कारवरून ही कार उडवली जातेय. जो जास्त उंच आणि लांबपर्यंत कार...
ऑक्टोबर 21, 2019
गळ्याला विळखा घातलेला भलामोठा अजगर. याच अजगराच्या तावडीतून सुटका करण्यासाठी व्यक्ती प्रयत्न करतेय. पण, या अजगरानं गळ्याला विळखा घातल्यानं व्यक्ती हवालदिल झालीय. आपल्या गळ्याचा विळखा सोडवण्यासाठी त्यानं प्रयत्न केला. मात्र, भल्यामोठ्या अजगराला सहज सोडवणं शक्य नव्हतं. तिथे असलेल्या साथीदारांनी धाव...
ऑक्टोबर 18, 2019
अजब किड्यांनी रस्त्यावरच थैमान घातलंय. बघावं तिकडे किडेच किडे दिसतायत. झाडावर, रस्त्यावर, सोसायटीच्या भिंतीवर किडे लटकत असलेले दिसतायत. पण, हे किडे आहेत तरी कोणते? अचानक एवढे किडे आले तरी कुठून हाच प्रश्न नवी मुंबईकरांना पडलाय. किडा अंगावर पडला तर शरीराला खाज सुटते त्यामुळं भीतीचं वातावरण पसरलंय....
ऑक्टोबर 17, 2019
नारळ झाडावरून खाली उतवण्यासाठी आता कारागीराची गरज नाही. कारण, आता माकडही नारळ खाली उतरवून देऊ शकतो. होय, हे आता सहज शक्य आहे. नारळाची झाडं लावली, पण नारळ काढण्यासाठी कारागीर मिळत नसल्यानं या कुटुंबानं चक्क युक्तीच केली. झाडावर चढणाऱ्या माकडालाच नारळ उतरण्याचं ट्रेनिंग दिलं. माकड सहज नारळाच्या...
ऑक्टोबर 16, 2019
आपले पैसे सुरक्षित राहावेत म्हणून आपण सरकारी बँका, विमा कंपनीत पैसे गुंतवतो. सरकारी विमा पॉलिसी म्हणून एलआयसीमध्ये पैसे ठेवतो. पण, एलआयसीमधील पैसे आता बुडणार असा मेसेज व्हायरल होतोय. आपल्या हक्काचे पैसे बुडणार म्हटल्यावर गुंतवणूकदार चिंतेत आहेत. खरंच एलआयसी दिवाळखोरीत आहे का? एलआयसीला...
ऑक्टोबर 14, 2019
पुजारी आपल्या भक्तांना कशा आशीर्वाद देतोय बघा. चक्क डोक्यावर पाय ठेवून हा पुजारी आपल्या भक्तांना आशीर्वाद देतोय. असला कसला हा पुजारी...? पायानं कसला हा आशीर्वाद देतोय. कुणाला आपला पाय लागला तरी आपण त्याच्या पाया पडतोय. पण, हा पुजारी मात्र, भक्तांना पायानंच आशीर्वाद देतोय. अजब पुजाऱ्याचा हा गजब...