एकूण 81 परिणाम
ऑगस्ट 24, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्रात दोन ते तीन नवीन एनसीसी बटालियन स्थापन करणार असून, त्यात कोल्हापूरचा समावेश आहे. एनसीसी छात्रसैनिकांना फ्लाइंग ट्रेनिंग देण्यासाठी कोल्हापूर एअर हब बनवायचे आहे, अशी माहिती मुंबई येथील एनसीसी महाराष्ट्र निदेशालयाचे मुख्य अधिकारी मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांनी पत्रकारांशी...
ऑगस्ट 09, 2019
नागपूर : माणसाच्या सवयी आणि "फास्टफूड कल्चर'चा फटका आता कुत्र्यांच्याही आरोग्याला बसू लागला आहे. पावसाळ्यातील दूषित पाणी तसेच जंकफूडच्या ठेल्याजवळ फेकण्यात येणाऱ्या नासक्‍या अन्नामुळे कुत्र्यांना "डिहायड्रेशन' होऊ लागला आहे. त्यामुळे मनुष्याचेही आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे....
ऑगस्ट 06, 2019
ठाणे : कल्याण-कसारा मार्गावरून उत्तर भारतात जाणारी एखादी एक्‍स्प्रेस गेली रे गेली, की तेथील रेल्वे स्थानकांवर उभ्या असलेल्याच नव्हे, तर रुळांच्या बाजूला असलेल्या इमारतींमधील नागरिकांचेही आपसूकच नाकावर हात जातात. प्रचंड दुर्गंधीने अनेकांना मळमळल्यासारखे होते. काहींना तर उलट्याही होतात. याला कारणीभूत...
ऑगस्ट 04, 2019
जुलैअखेर तरुणाईला ओढ लागते ती मैत्री दिनाची, म्हणजेच फ्रेंडशिप डेची. यंदा फ्रेंडशिप डेला ‘कुछ हटके करते हैं’ असे म्हणत अनेक प्लॅन शिजतात. ऑगस्टमधील पहिल्या रविवारी येणारा फ्रेंडशिप डे म्हणजे अनेकांसाठी पर्वणीच असते. जुन्या-नव्या सर्व मित्र-मैत्रिणींना दूरध्वनी करून किंवा भेटून आठवणींना उजाळा दिला...
ऑगस्ट 02, 2019
पुणे-  एड्‌ससारख्या विषाणूजन्य आजारावरील, तसेच विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांवरील उपचार शोधण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे संशोधन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अन्य संशोधन संस्थांमधील संशोधकांनी केले आहे. ते आंतरराष्ट्रीय विज्ञान संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झाल्याने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता...
ऑगस्ट 01, 2019
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशोधन संस्थांमधील संशोधकांच्या गटाने मानवी जिनोमच्या त्रीमितीय रचनेमध्ये कार्यरत असणाऱ्या महत्वाच्या अशा ‘स्कॅफोल्ड् / मॅट्रीक्स अटॅचमेंट रिजन्स'चा (स्मार) संपूर्ण आराखडा तयार करण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर मानवी जिनोमशी, एड्स, कर्करोग यासारख्या...
ऑगस्ट 01, 2019
चीनला धडा शिकवण्याच्या उद्देशाने अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धात सध्या तह झालेला असला, तरी ऑक्‍टोबरपर्यंत सर्व चिनी आयात मालावर 25 टक्‍क्‍यांपर्यंत शुल्क लागू करण्याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मानस आहे. तो त्यांनी प्रत्यक्षात आणला, तर चीनच्या प्रगतीला निश्‍चितच खीळ बसेल; पण सर्वच...
जुलै 29, 2019
वॉशिंग्टन - ‘ह्युमन इम्युनोडिफिशिएन्सी व्हायरस’ अर्थात ‘एचआयव्ही’च्या विषाणूवर सध्या जगभर संशोधन सुरू आहे. यात आता संशोधकांनी आणखी पुढचा टप्पा गाठत या उतींचा त्रिमितीय स्थितीत कशा पद्धतीने प्रसार होतो, याचा मागोवा घेतला आहे.  सर्वसाधारणपणे या विषाणूची चाचणी टेस्ट ट्यूबमध्ये घेतली जाते...
जुलै 24, 2019
राज्यात तीन महिन्यांत 20 लाख बालकांचे होणार लसीकरण; आजाराकडे दुर्लक्ष बेततेय जिवावर नाशिक - राज्यात सर्वाधिक बालमृत्यू कुपोषणाने होतात. त्यापाठोपाठ अतिसारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अतिसारामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या बालकांमध्ये 40 टक्के बालके रोटा व्हायरसने ग्रस्त असतात....
जुलै 22, 2019
मुंबई - अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटाव्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय प्रारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. त्यासाठी कसारा या आदिवासी भागाची निवड या राज्यस्तरीय लसीकरणासाठी करण्यात आली. राज्यातील एक वर्षापर्यंतच्या सुमारे २०...
जुलै 21, 2019
मुंबई : अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येथे आज करण्यात आला. त्यासाठी कसारा या आदिवासी भागाची निवड या राज्यस्तरीय लसीकरणासाठी करण्यात आली. राज्यातील एक...
जून 04, 2019
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पुन्हा निपाह व्हायरसचा एक रुग्ण आढळला आहे. राज्यभरात 86 संशयित रुग्ण दाखल झाले असून, यामध्ये दोन नर्सचाही समावेश आहे. राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी आज (मंगळवार) दिली. एर्नाकुलम येथे राहणाऱ्या 23 वर्षांचा...
मे 14, 2019
न्यूयॉर्क : जगातील आघाडीचे मेसेजिंग ऍप व्हॉट्‌सऍपने आता वाईट स्पायवेअरचा धसका घेतला असून, कंपनीने आपल्या यूजर्सना त्यांचे ऍप अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यूजर्सच्या स्मार्टफोनमध्ये अनावधानाने अपलोड झालेल्या या स्पायवेअरमुळे फोनमधील माहितीला धोका निर्माण झाला असून, यामुळे यूजर्सनी त्यांचे ऍप...
एप्रिल 21, 2019
मतांच्या ध्रुवीकरणासाठी नेत्यांच्या जिभा किती घसरू शकतात याच्या नीचांकाचे नवनवे विक्रम खासकरून उत्तर भारतात साकारत आहेत. ध्रुवीकरण हा जिंकण्याचा मंत्र बनवला की जे होतं ते सारं उत्तर प्रदेशात दिसत आहे. हे टोकाला गेल्यामुळंच निवडणूक आयोगाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज...
एप्रिल 02, 2019
पुणे - "मी तुमच्या मोबाईलवर रॅन्समवेअर अटॅक करून त्याचा ताबा घेतला आहे. तुमचे फोटो, व्हिडिओ व अन्य गोपनीय माहिती माझ्याकडे आहे. मला दोन हजार बिटकॉइन द्या; अन्यथा तुमचे नुकसान होईल,' अशा आशयाचा ई-मेल शहरातील एका वास्तुविशारद महिलेला येतो आणि ती हादरून जाते. शेवटी पोलिसांकडे धाव घेण्याशिवाय पर्याय...
मार्च 19, 2019
नवी दिल्ली - काही महिन्यांपूर्वी गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून व्हायरस पसरवणारे 22 ऍप हटवले होते. त्यानंतर आता प्ले स्टोअरवरून 200 गेम्स हटवण्यात आले आहेत. अनेक मोबाईल ऍपमध्ये मालवेअर आणि अ‍ॅडवेयर असल्याची माहिती मिळत आहे. 15 कोटींहून अधिक युजर्सनी हे ऍप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड...
मार्च 19, 2019
पुणे - आयटी कंपनीत काम करणाऱ्या विशाल व केतकी (नाव बदलेले आहे) यांनी त्यांचा मुलगा सागरला दहावीत चांगले गुण मिळविल्यामुळे ॲन्ड्राइड मोबाईल दिला. ‘ऑनलाइन मल्टिपल व्हिडिओ गेम’ खेळाचे वेड असलेल्या सागरने ऑनलाइन गेम खेळताना सर्वांत पुढे जाण्यासाठी ‘चिटिंग सॉफ्टवेअर’ डाऊनलोड करून चुकीचा मार्ग वापरला....
डिसेंबर 23, 2018
शाळांमध्ये "नो गॅजेट्‌स डे' असा उपक्रम सुरू करायचा विचार राज्य सरकार करत आहे. एकीकडं तंत्रज्ञान आपल्या थेट हातात आलं असताना नवी पिढी त्या तंत्रज्ञानाच्या आहारीही जात असल्याचं चित्र आहे. मुलांमधली सर्जनशीलता, ऊर्जा, वाढ यांचा विचार करून गॅजेट्‌स त्यांच्यापर्यंत कमी पोचावीत असं पालकांना वाटतंय, तर...
डिसेंबर 16, 2018
मोबाईल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, अनेकदा तो चुकीच्या पद्धतीमुळं वापरल्यामुळं तोटेही सहन करावे लागतात. मोबाईलची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायच्या याविषयीचे कानमंत्र... हल्लीच्या जमान्यात अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून आपण...
नोव्हेंबर 23, 2018
देवगाव रंगारी - देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील पंचवीस वर्षांच्या तरुण शेतकऱ्याने स्वत:च्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. २२) पहाटे उघडकीस आली. नीलेश भागीनाथ सोनवणे (वय २५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, आई-वडिलास ते एकुलते एक होते.  नीलेश सोनवणे हे बुधवारी रात्री...